जिल्ह्यात राष्ट्रवादीची शक्ती वाढणार
लोकशाही संपादकीय लेख
दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पहिल्यांदा जळगाव मंगळवारी जाहीर सभा होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी…