Browsing Category

व्हिडीओ

बापरे.. 3 मैत्रिणींची धावत्या ट्रेनमधून उडी; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत धावत्या लोकलमध्ये चढणे आणि उतरणे चांगलेच जीवावर बेतू शकतं. यामुळे अनेकांनी रेल्वे अपघात आपला जीव गमावला आहे. तरी देखील हे प्रकार थांबत नाहीय. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.…

नॉट रिचेबल सोमय्यांचा व्हिडिओ शेअर ! ठाकरे सरकारला दिला पुन्हा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वाद सुरूच आहेत. सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. किरीट सोमय्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात…

मोशनतर्फे JEE आणि NEET परीक्षेवर सेमिनारचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मोशनतर्फे JEE आणि NEET परीक्षेवर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार मुलं आणि पालकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या सेमिनारमध्ये JEE आणि NEET परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची…

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस ‘गुढीपाडवा’ (व्हिडीओ)

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आणि वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मराठी मनात या…

कांद्याच्या भावाने रडवले.. संतप्त शेतकऱ्याने कांदा शेतीवर फिरविला नांगर (व्हिडीओ)

दहिगाव ता यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या विरावली येथील शेतकऱ्याने कांदा पिक कमी उत्पादित झाल्याने तसेच भाव घसरल्याने दोन एकर शेतीवर नागरटी करून कांदा फेकला. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या…

नवा दौर, नवी सायकल; धुलिया सायकल मार्टची अनोखी उपलब्धी (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क आजच्या आधुनिक युगात नवीन संशोधनामुळे अनेक नवीन वाहने उदयास आल्याने सायकल हा प्रकार कालबाह्य झाला. पण म्हणतात न की "जुनं ते सोनं" या उक्तीप्रमाणे आता विज्ञानाने अनेकविध संशोधन करून अत्याधुनिक सायकल तयार केली.…

बापरे.. धावत्या रेल्वेसमोर तरुणाने मारली उडी; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईची लोकलसमोर आत्महत्या करण्यासाठी एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली पण वेळीच पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन या तरुणाचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल…

भयंकर दुर्घटना.. 133 प्रवासी असलेले विमान कोसळले (व्हिडीओ)

चीन, लोकशाही न्यूज नेटवर्क चीनमध्ये भयंकर विमान दुर्घटना घडली आहे. चीनमध्ये ‘बोइंग 737’ (Boeing 737) या प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला आहे. या विमानातून एकूण 133 प्रवासी प्रवास करत होते. याबाबतची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.…

अरे बापरे ! तरुणाचा 3 कोब्रांसोबत जीवघेणा खेळ; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क साप पाहिल्यावर अनेकांची भांबेरी उडते. मात्र काहीजण सापासोबत अगदी बिनधास्तपणे खेळतात. अनेकदा साप पकडणाऱ्या व्यक्तींना सर्पदंश झालेला दिसतो. म्हणून सापाशी खेळ करणे अनेकदा जीवावर बेतू शकते. असाच एक भयानक अंगावर…

राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात जास्त उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन…

डॉ. विजय माहेश्वरी यांनी उमविच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सर्व घटकांची सोबत, संतुलित दृष्टिकोन आणि कामकाजातील पारदर्शकता ही त्रिसुत्री सोबतीला घेत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-२०१६ हा धर्मग्रंथ समजून व तोच प्रमाण मानून विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून काम करणार असल्याची…

भयंकर.. ट्रेनला भीषण आग; प्रवाशांनी दिला ट्रेनला धक्का (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये भीषण आग लागली. या आगीचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता किती भयंकर ही आग दिसते आहे. आगीमुळे परिसरात मोठे धुराटे लोट दिसत होते. अचानक…

‘झुंड’ पाहून आमिर खानचे डोळे पाणावले; म्हणाला.. मी नि:शब्द.. (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हिंदीत पदार्पण करत आहेत. 'सैराट' (Sairat)  या अभूतपूर्व चित्रपटानंतर त्यांचा पहिला वहिला हिंदी सिनेमा 'झुंड' ( Jhund) येत्या 4 मार्चला प्रेक्षकांच्या…

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; राज्यपालांचा खुलासा (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. युट्युब लिंक👇 https://youtu.be/ZGzSegoSzic यावेळी पालकमंत्री…

ED आता एलसीबी सारखी झालीय- मंत्री गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income tax department) रडारवर आहेत. दरम्यान राज्याचे अल्‍पसंख्‍यांक मंत्री तथा…

रशिया-युक्रेन युद्ध.. बघा थरारक व्हिडिओ

लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव वाढत असून अखेर रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे. प्रदीर्घ तणावानंतर रशियाने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता युक्रेनवर हल्ला केला. क्षेपणास्त्र हल्ल्यात 8 युक्रेन नागरिक ठार झाले…

अरे बापरे ! लुडो गेमवरुन लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल कोणत्या कारणावरून वाद होतील हे सांगता येत नाहीत. असाच एक प्रकार मुंबईमधून समोर आलाय. चक्क लुडो खेळण्याच्या वादातून चर्चगेट लोकल मध्ये दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना आज घडली…

युक्रेनमधून 242 भारतीय मायदेशी परतले (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया- युक्रेनमधील तणाव कायम आहे. रशिया- युक्रेनमधील युद्ध स्थिती वाढत असून अमेरिकेनेही रशियाविरुद्धात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधील सतत बदलणारी परिस्थिती आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर…

व. वा. वाचनालयातर्फे महिला दिनानिमित्त पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील वल्लभदास वालजी वाचनालय यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी अनेक कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. तसेच त्यांच्या…

रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसला भीषण आग, अनेक डबे खाक (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि…

अरे बापरे.. क्षणार्धात पक्षांचा भला मोठा थवा आकाशातून पडला खाली Viral Video

लोकशाही न्यूज नेटवर्क पक्ष्यांचा एक थवा रहस्यमयपणे आकाशातून अचानकपणे पडला, त्यापैकी बरेच पक्षी खाली फुटपाथवर कोसळले आणि मरण पावले. ७ फेब्रुवारीचा हा विचित्र घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो पिवळ्या डोक्याचे काळे पक्षी दिसून येत…

माझे हातपाय तोडण्याचे होते आदेश- किरीट सोमय्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर राजकीय वाद चांगला पेटला आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आता कारवाईची मागणी…

बापरे.. कोब्राला पकडायला गेला सर्पमित्र; अन्…, धडकी भरवणारा व्हिडीओ

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वात विषारी आणि धोकादायक समजला जाणारा कोब्रा साप आपल्या देशाच्या दक्षिणी राज्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे इथल्या लोकांना अनेकदा या सापाचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावरही या घटनांचे व्हिडिओ…

संतापजनक.. आधी सामूहिक बलात्कार, नंतर पीडितेची रस्त्यावर काढली धिंड (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दिल्लीतून एक भयानक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी एका 20 वर्षीय मुलीचं अपहरण करुन…

विराट पुन्हा अडचणीत; राष्ट्रगीत सुरु असताना केला लाजिरवाणा प्रकार (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारताचा वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने वन डे मालिका 3-0 ने जिंकली आहे. अशात आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सामन्यादरम्यान…

“दारू औषधाचं काम करते आणि.. “: भाजपा खा. प्रज्ञा सिंह (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटल्याचं वक्तव्य, तर कधी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे…

धक्कादायक.. गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण; माजी सरपंचावर गुन्हा, व्हिडीओ व्हायरल

लोकशाही न्यूज नेटवर्क सातारा येथून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओत एका महिला वनरक्षकाला दोघेजण मारहाण करत असताना दिसत आहेत. या व्हिडीओबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

टेलिप्रॉम्पटरमध्ये बिघाड; मोदींचा उडाला गोंधळ (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री जागतिक आर्थिक परिषदेच्या अजेंडा बैठकीत भाषण केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला आशेचा पुष्पगुच्छ दिला असल्याचं म्हटलं. तसंच भारतात…

ग्रामपंचायत सदस्याचा आंतरजातीय विवाह; गावकऱ्यांचा बहिष्कार (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारकडून आंतरजातीय विवाहाला चालना देण्यासाठी आणि समाजात पसरलेली ही संकुचित विचारसरणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला जातेय. त्यामुळे लग्नाचं वय असणाऱ्या तरुण तरुणींना आंतरजातीय विवाह करण्यासाठी शासनाकडून आर्थिक…

मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली; पुशबॅक वाहनाने घेतला पेट (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई मुंबईच्या सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक थरारक घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या विमानाजवळच पुशबॅक वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, विमानतळावरील…

अरे बापरे.. थेट रेस्टॉरंटमध्ये शिरली म्हैस; पहा नंतर काय झालं (Viral Vedio)

बीजिंग चक्क रेस्टॉरंटमध्ये एक म्हैस घुसल्याने चांगलाच गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. म्हैस अचानक रेस्टॉरंटमध्ये घुसली आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला…

नांदगाव पेठ ग्रामपंचायततर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क पत्रकार दिनाचे औचित्य साधून नांदगाव पेठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आज नांदगाव पेठ येथील पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्ष व शाल श्रीफळ देऊन हा सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा या…

झोपडपट्टीत गोदामाला भीषण आग (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई येथील  घाटकोपरमधील असल्फा भागात आज सकाळी एका गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. येवेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घाटकोपरमधील असल्फा हिमालय…

नववर्षाची सुरूवात देशाच्या अन्नदात्याला समर्पित: पंतप्रधान नरेंद्र मोदी (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा १० वा हप्ता जारी केला. दहा कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना २० हजार कोटींहून अधिक…

अरे बापरे.. स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा पडला खाली (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली. याला कुणी अपशकून म्हणेल, तर कोणी आणखी काही. मात्र, हे टाळता आले असते.  काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी…

धर्म संसदेत महात्मा गांधीवर वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांचा काढता पाय (व्हिडीओ)

रायपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  छत्तीसगढची राजधानी रायपुर येथे आयोजित दोन दिवसीय धर्म संसद रविवारी संपली. शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातून आलेले कालीचरण महाराज  यांनी महात्मा गांधीविषयी अपशब्द वापरल्याने संतापाची लाट उसळली आहे. या धर्म…

ओवेसींची पोलिसांना धमकी; .. नंतर तुम्हाला कोण वाचवणार? (व्हिडीओ)

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एमआयएमचे प्रमुख  असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल…

भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही; राजनाथ सिंग यांचा इशारा (व्हिडीओ)

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच नाही तर तिकडं जाऊनही मारु शकतो,  अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला…

पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या…

मू. जे. महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मू. जे. महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासाठी दि. 21 डिसेंबर 2021 पासून बेमुदत काम बंद आंदोलन शासनाच्या कोव्हीड- 19 मार्गदर्शनानुसार करण्यात आले आहे. संपात महाविद्यालयातील सर्व…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगावात आगमन (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. ▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…

केंद्रीय गृहराज्यमंत्री भडकले; पत्रकाराची पकडली कॉलर (व्हिडीओ )

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असणारे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्यात आलेली असून सध्या…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण (व्हिडीओ)

वाराणासी, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी काशीची प्राचीनता, परंपरा, सभ्यता आणि परंपरेवर भाष्य केलं. काशी नगरी ही अति प्राचीन आहे. या नगरीला इतिहास…

.. असे कोसळले बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क   तामिळनाडूच्या कुन्नूर इथं झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे चीफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात तेव्हा झाला ज्यावेळी हेलिकॉप्टर लँड करणार होते.…

धावत्या ट्रेनमध्ये चढतांना वृद्धेचा सुटला हात.. RPF जवानाने वाचवले प्राण (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  धावत्या ट्रेनमध्ये चढतांना अपघात  झाल्याच्या घटना समोर येतात. असाच एक धक्कादायक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर समोर आला आहे. 29 नोव्हेंबर रोजी येथे एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना…

पोलीस कर्मचारी कापाशी व्यापाराच्या खुनात सहभागी..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी दि. २६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवीत १५ लाखांची रक्कम लुटण्याचा…

अजबच.. लग्न मंडपात भीषण आग; वऱ्हाडींचा मात्र जेवणावर ताव (व्हिडीओ)

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे काल एका मॅरेज ग्राउंडला भीषण आग  लागल्याची घटना समोर आली होती. मॅरेज ग्राउंडला भीषण आग लागल्याने आयोजकांसह अग्निशमन दलाची बरीच धावपळ झाली आहे. तसेच या आगीत जवळपास पाच दुचाकी…

जे पक्ष लोकशाही तत्व हरवले ते लोकशाहीचं संरक्षण कसं करतील: नरेंद्र मोदी (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर हल्ला चढवताना वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच ज्या राजकीय…

‘चिरीमिरी’ घेणाऱ्या पोलिसांचा आमदाराने केला पर्दाफाश (व्हिडीओ )

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अतिवृष्टीमुळे चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात दरडी कोसळून मोठं नुकसान झालं होत. त्यामुळे दुरुस्तीच्या कारणाने घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, रात्रीच्या वेळेस पैसे घेऊन काही…

अख्ख तिरुपती पूरात; ५० वर्षांत पहिल्यांदाच भयावह पूर परिस्थिती (व्हिडिओ)

तिरुपती, लोकशाही न्यूज नेटवर्क  तिरुपतीमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्या संपुर्ण भागात महापूर आला आहे. त्यामुळे वाहने आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आणि संपुर्ण शहर पाण्यात बुडाले आहे. मुसळधार पावसामुळे यात्रेकरूंना मोठा…

पावसाचा कहर.. पुरात अडकले नागरिक; हवाई दलाने वाचवले प्राण (व्हिडीओ)

विशाखापट्टनम, लोकशाही न्यूज नेटवर्क  आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी समोर आलेल्या माहितीनुसार अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली. यात नदीमध्ये दहा लोक अडकले. हे लोक…

खान्देशशी संबंधित चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापा मारण्यास गेलेल्या CBI टीमवर ओडिशात हल्ला…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सीबीआय टीमला सीबीआय टीमला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सीबीआयची टीम ऑनलाईन बालकांच्या लैंगिक शोषण प्रकरणी  छापेमारी करण्यासाठी गेली होती. देशभरात 70 हून अधिक ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. यावेळी…

पंढरपूर देशातलं सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ बनवणार; पंतप्रधान मोदींचा वारकऱ्यांना शब्द (व्हिडीओ)

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंढरपूर ते आळंदी  या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं  भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मराठीतून…

मराठमोळ्या संस्कृतीचं गुणगान करणारं महाराष्ट्रगान आपल्या भेटीला (व्हिडीओ)

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर रुळेल असं महाराष्ट्रगान व्हायरल होत आहे. महाराष्ट्राची शान असलेले अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गीत प्रत्येक मराठी माणसाला स्फुर्ती देऊन जाते.…

Diwali 2021: बलिप्रतिपदा अर्थात पाडवा सणाची विशेष माहिती

लोकशाही न्यूज नेटवर्क दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा… पाडवा! साडे तिन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात या दिवसापासुन करावी. हा दिवस बळीराजाचा स्मरणदिन म्हणुन देखील पाळला जातो. बळीराजा राक्षस कुळात…

धक्कादायक.. ट्रेनमध्ये जोकर बनून १७ लोकांवर चाकू हल्ला करत लावली आग (व्हिडीओ)

जपानची  राजधानी टोकियोमध्ये एका व्यक्तीने ट्रेनमधील प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याने ट्रेनच्या डब्यात आगही लावली. या घटनेत बरेच लोक जखमी झाले आहेत. हल्लेखोर 'बॅटमॅन' सिनेमातील जोकरसारखे…

इमारतीला भीषण आग.. (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईतील लालबाग  परिसरात इमारतीला भीषण आग लागली आहे. रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली आहे. लोअर परिसरातील अविघ्न पार्क या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेत काही नागरिक जखमी झाले असल्याची…

पावसाचे थैमान.. क्षणातच भलं मोठं घर कोसळलं (व्हिडीओ)

तिरुवनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क   परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना देखील पूर आले आहेत. अशातच केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यादरम्यान, केरळमधील एक भलं…

कंपनीला भीषण आग; कामगारांनी पाचव्या मजल्यावरुन मारल्या उड्या.. (व्हिडिओ)

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुजरातच्या सुरतमध्ये  एका कडोडोराच्या विवा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुरतच्या एसडीएम यांनी सांगितले की, आग एका पॅकेजिंग युनिटला लागली. घटनास्थळी असलेल्या साधरण १२५ मजुरांना सुरक्षितपणे…

वाहत्या नाल्यात तरुणांनी उड्या घेत वाचवले कुत्र्याचे प्राण.. (व्हिडीओ)

 अमळनेर:-  तालुक्यातील  शिरूड परिसरासह आज सकाळच्या सुमारास पश्चिम दिशेस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शिरूडकडे वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे गावातील नाले पूर्णपणे भरून ओसांडत होते. वाहत्या पाण्याला बघण्यासाठी त्याठिकाणी…

कीर्तन सुरु असतानाच ह.भ.प महाराजांचे स्टेजवरच निधन (व्हिडीओ)

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  साक्री तालुक्यातील निजामपूर जवळ असलेल्या जामदा गावात कीर्तन सुरु प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. युट्युब लिंक :…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नमो रथाला हिरवा झेंडा

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नवभारत महोत्सवद्वारे माननीय पंतप्रधानांचे विविध  योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्राच्या योजना…

सानेगुरुजींच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक (व्हिडीओ)

▪️सानेगुरुजींच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक ▪️सानेगुरुजी कर्मभूमी स्मारकाची वैशिष्ट्ये युट्यूब लिंक..👇 https://youtu.be/3wgzv6OtyZA ▪️सानेगुरुजी कर्मभूमी स्मारकाची सद्यस्थिती…

जेवत असताना राणेंना पोलिसांनी धक्काबुक्की करत केली अटक; प्रसाद लाड यांचा आरोप (व्हिडीओ)

संगमेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार…

गनिमिकाव्याने बैलगाडी शर्यत; पोलीस आणि प्रशासन अनभिज्ञ; अचानक प्रचंड गर्दीने उडाली तारांबळ……

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाची बंदी…

कृष्णाने माजवला धुमाकूळ

उद्योन्मुख गायिका #सेजल समवेत प्रथमच संवाद लोक लाईव्ह च्या स्टुडिओत सेजल ने गायलं विश्वप्रसिद्ध गाणं कृष्णा अवघ्या 24 तासात मिळाली विश्वप्रसिद्धी, पन्नास हजारापेक्षा जास्त व्ह्यु यु ट्युब लिंक ~https://youtu.be/OKcT2bweBwo …

वारे मोदी सरकार तेरा खेल, सस्ती दारू मेहेंगा तेल…( व्हिडीओ )

एरंडोल | प्रतिनिधी   विधानसभेत आणि परिसरात भाजपाच्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल आणि विधानसभा अध्यक्ष महोदय यांचा अवमान केल्याबद्दल एरंडोल येथे ७ जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाचा गॅस-पेट्रोल-डिझेल…

▪️मंदिरावर गुंडांचे अतिक्रमण..

जळगावच्या शिवाजीनगर येथील मंदिराला कुलूप. नागरिकांना दर्शनापासून मज्जाव… महिला व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला.. यु ट्युब लिंक~👇🏼... https://youtu.be/AomQ6-RqaIAhttps://youtu.be/AomQ6-RqaIA कुलूप काढून दर्शनासाठी…

गुढघे दुखीवर करा मात – डॉ. नरेंद्र वैद्य ~ (व्हिडीओ)

जळगावात राम टोटल बॉडी चेकअप सेंटरला एक दिवसीय #सांधेरोपण निदान - प्रथमच शिबीर गुढघे दुखीवर करा मात - डॉ. नरेंद्र वैद्य (व्हिडीओ) गुडघेदुखीवर जगातील अत्याधुनिक रोबोटीक असिस्टेड सांधेरोपण शस्त्रक्रियां म्हणजे काय जळगावात राम टोटल…