मोशनतर्फे JEE आणि NEET परीक्षेवर सेमिनारचे आयोजन (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मोशनतर्फे JEE आणि NEET परीक्षेवर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार मुलं आणि पालकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या सेमिनारमध्ये JEE आणि NEET परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे.

तसेच या सेमिनारमध्ये सहभाग घेणाऱ्यास मोशन टी-शर्ट आणि सहभाग प्रमाणपत्र, होमी भाभा, सर्व ऑलिम्पियाड आणि NEET साठी पूरक असलेल्या 6000 रुपये किमतीची टेस्ट सिरीज मिळणार आहे.

यासोबत JEE, IIT मुंबई आणि किंग एडवर्ड (VII) मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज मुंबईला भेट देण्याची संधी देखील मिळणार आहे.

हा सेमिनार 16 एप्रिल रोजी जळगावमध्ये आणि 17 एप्रिल रोजी भुसावलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सेमिनारमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी खाली फॉर्म भरावा लागेल.

https://forms.gle/UmWVe5vCnymot6Lj7

तसेच तुम्ही मोशन जळगाव केंद्र, भास्कर मार्केट जळगाव आणि मोशन भुसावळ केंद्र, तापी नगर भुसावळ याठिकाणी भेट देऊ शकता. अधिक माहितीसाठी 8799871724 वर संपर्क साधू शकता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.