कृष्णाने माजवला धुमाकूळ

0

उद्योन्मुख गायिका #सेजल समवेत प्रथमच संवाद

लोक लाईव्ह च्या स्टुडिओत सेजल ने गायलं विश्वप्रसिद्ध गाणं कृष्णा

अवघ्या 24 तासात मिळाली विश्वप्रसिद्धी, पन्नास हजारापेक्षा जास्त व्ह्यु

यु ट्युब लिंक ~
https://youtu.be/OKcT2bweBwo

जळगावच्या सेजल ने गायलेले गाणं #कृष्णा – #टी_सिरीज ने केलं प्रसारित

फेसबुक लिंक~https://www.facebook.com/194403340592675/posts/4433087856724181/

गाण्याचा आणि गायिकेचा संघर्षमय प्रवास……

मुलीचे करिअर घडवण्यासाठी शिक्षक दांपत्याने कसा केला संघर्ष…….

वयाच्या 14 व्या वर्षी मिळाले विश्वव्यापी यश

‘कृष्णा’ गाणं चैतन्य निर्माण करणार…

बाल कलाकार सेजलचे कौतुक करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रेरणादायी वीस मिनिटाचा संवाद सर्वांनीच पाहिलाच पाहिजे, आणि नंतर गाणं सुद्धा ऐकलं पाहिजे

अचूक वस्तुनिष्ठ आणि तात्काळ बातम्या आणि माहिती साठी अजून पर्यंत जर सहभागी झाले नसाल तर खालील लिंक द्वारे लोकशाहीच्या समूहात सहभागी व्हावे ही विनंती..
👇🏼https://wp.lokshahilive.com

लोकशाही ~ विचार प्रबोधन पानोपानी
लोक लाईव्ह ~ तुमच्या मनातलं

Leave A Reply

Your email address will not be published.