वारे मोदी सरकार तेरा खेल, सस्ती दारू मेहेंगा तेल…( व्हिडीओ )

0

एरंडोल | प्रतिनिधी  

विधानसभेत आणि परिसरात भाजपाच्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल आणि विधानसभा अध्यक्ष महोदय यांचा अवमान केल्याबद्दल एरंडोल येथे ७ जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाचा गॅस-पेट्रोल-डिझेल इंधन भाववाढीच्या निषेध करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.