महाराष्ट्रातून चार मंत्र्यांना केंद्रात मंत्रीपद

0

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळाचा अवघ्या काही तासात विस्तार होणार आहे. त्यापूर्वीच मोदी मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या 43 नव्या मंत्र्यांच्या नावाच्या यादी समोर आली आहे. दरम्यान या यादीत नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे.

आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे. मोदी मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या 43 नव्या मंत्र्यांच्या नावाच्या यादी समोर आली आहे. दरम्यान या यादीत नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील या महाराष्ट्रातील खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.