▪️पितृ पंधरवड्याचे शास्त्रीय महत्व
युट्यूब लिंक👇
▪️पितृ पंधरवड्यातील विधिवत कार्य
फेसबुक लिंक👇
▪️पिंडदान करतांना आलेल्या अडचणी कशा सोडवाव्या
▪️सामूहिक पिंडदानाची संकल्पना
▪️पिंडदानाचा रामायणाशी सबंध
▪️बदलत्या काळानुसार झालेले परिवर्तन
▪️’या’ पौराणिक ग्रंथात श्राद्ध कार्याची सखोल माहिती
▪️पिंडदानाच्या विविध पद्धती
▪️पूर्वजांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी
▪️आपात्काळ लक्षात घेता श्राद्धाची विधी
▪️तर्पणाचे वेदातील महत्व
▪️पितृपक्षातील समज- गैरसमज
▪️पितृपक्षात दानाचे महत्व
▪️महालय म्हणजे काय
▪️पितृपक्षात कोणाकोणाला नमन करावे
▪️गोष्टी श्राद्धाची संकल्पना
▪️काकस्पर्शा विषयीचे समज
▪️श्राद्धधारी कोण; महिला विधी करू शकतात का?
👉 यासर्व बाबींची विधिवत माहिती जाणून घ्या..
पितृपक्ष विशेष लोकलाईव्हच्या लोक संवादात.. इंदोरचे नाना महाराज तराणेकर यांचे नातू बाबासाहेब तराणेकर यांच्या समवेत..