Browsing Tag

#muktainagar

खडसेंची मानसिकता ठीक आहे का? आ. चंद्रकांत पाटलांचा पलटवार

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  माझा भाचा उज्वल बोरसे याने नवे बोरखेडा -उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला असून हा रस्ता तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांना मंजूर होता, मग नऊ कोटी रुपयांचा…

कृषी पंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात खामखेडा, दुई, सुकळी, टाकळी व चारठाणा शेती -…

बसने विद्यार्थिनीला उडवले; सायकलचा चक्काचूर

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात स्टेट बँकेजवळ बसने विद्यार्थिनीला उडवल्याने ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी शहरात स्टेट बँक जवळ बारा वर्षाच्या मुलीस बसने धडक दिली, यात त्या मुलीची सायकल चक्काचूर झाली असून…

महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळल्याने खळबळ…

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) लोकशाही न्युज नेटवर्क; तालुक्यातील कुंड या गावालगत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. सदर महिलेचा मृतदेह हा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून फेकण्यात आल्याने परिसर हादरला असून एकच खळबळ उडाली…

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मुक्ताईनगर (Muktainagar) दौऱ्यावर काल (शनिवार) होते. एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) बैठक पार पडली.…

पुरनाड चेक पोस्टवर अवैधरित्या लाखोंची लूट; खडसेंचा आरोप

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील पुरनाड चेक पोस्ट नाका (Purnad Check Post Naka) येथे आरटीओ (RTO) अधिकारी व त्यांचे अनधिकृत पंटर हे शासनाचा महसूल कमी दाखवून अवैधरित्या मालट्रक वाहन चालक यांचेकडून…

दाम्पत्याला जंगलात नेवून लुटले; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दाम्पत्याला सात ते आठ जणांनी जंगलात नेवून मारहाण करत विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर…

शहीद जवान विपीन खर्चे पंचतत्वात विलीन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील भाचे आणि जावई देखील असलेले मूळचे नेपानगर मध्य प्रदेश येथील असलेले शहीद जवान विपिन जनार्दन खर्चे (वय 37) यांच्यावर शासकीय इतमामात पोलीस विभागाने दिलेल्या मानवंदनेद्वारे…

पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील शेतकऱ्याने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मांडले आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ चे सन २०२० मध्ये काम चालू असताना रोड तयार करतेवेळी वडीलोपार्जित शेती…

सलोख्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर जास्त

लोकशाही संपादकीय लेख दिनांक 22 जुलै रोजी मुक्ताईनगर मध्ये प्रवर्तन या मुख्य चौकात शेकडो जनसमुदायाच्या उपस्थितीत राडा झाला. सोशल मीडियावर मुलीचे फोटो व्हायरल केल्याचा राग दोन महिलांनी अमीन नावाच्या व्यक्तीला चोप देऊन व्यक्त केला. अमीनला…

तरुणीचा फोटो व्हायरल केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क   बाजारात आईसोबत गेलेल्या तरुणीचा फोटो काढून तो व्हाटसअ‍ॅप वर व्हायरल केल्याबद्दल जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

शेतात नेवून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावदा ते रावेर रोडवर ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवरून बसवून नेत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल…

रिचार्ज करा सांगून महिलेला ५० हजाराचा गंडा

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  34 वर्षीय महिलेला मोबाईलवर मेसेज पाठवून दहा रुपयांचा रीजार्ज करा, असा मॅसेज पाठवून भामट्याने 50 हजारांचा गंडा घातल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर (Muktainagar Police) पोलिसात…

जातो माघारी पंढरीनाथा ! तुझे दर्शन झाले आता !!

पंढरपूर | मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंढरपुरात (Pandharpur) दर वर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर येथून मुक्ताईबाईची पालखी (Muktaibai Palkhi) जात असते. यंदा देखील आषाढी ए‌कादेशीला जावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच संतश्रेष्ठ…

शिंदे गटातील आमदारांच्या आगामी राजकीय प्रवासाची वाट खडतर..!

लोकशाही कव्हर स्टोरी  जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shivsena) चार आणि एक अपक्ष, पण तेही शिवसेनेचे सहयोगी सदस्य असे पाच आमदार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) बंडात सामील झाले. सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati)…

संत मुक्ताईच्या दर्शनास भाविकांची गर्दी; 250 किलो खजुराची आरास

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तापीतीरावरील श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर मुळमंदिरात आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी संत मुक्ताबाई दर्शन घेतले. देवशयनी आषाढी एकादशीस पंढरपूरला देवाकडे…

कर्जबाजारीपणाला कंटाळून वयोवृध्द शेतकर्‍याची आत्महत्या

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पिंप्रीभोजना येथील एका वयोवृध्द शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातच आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. पिंप्री भोजना येथील परबत रूपा कोळी (वय ७०) यांच्यावर…

जिल्ह्यातील मंत्र्यांच्या यादीत तिसरे नाव कोणाचे ?

लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. एकनाथ…

अवैध सावकारी विरोधात सहकार खात्याची छापेमारी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अवैध सावकारी विरोधात सहकार खात्याच्या पथकाने मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात करून कागदपत्रे जप्त केले. सहकार खात्याच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात छापेमारी केली. अवैध सावकारी…

ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला सतत पाठीशी घालणाऱ्या जिल्हा प्रसाशनाच्या निषेधार्थ तसेच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी, या मागणीसाठी जळगाव…

वर्चस्व सिध्दतेसाठी खडसे – पाटील वाद

जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचेत बारीक-सारीक गोष्टीवरुन एकमेकावर आरोप-प्रत्यारोप हा नित्याचा विषय बनलेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये…

मुक्ताईनगरात धाडसी दरोडा; सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील अंबिका ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात असून चोरट्यांनी सोने आणि चांदीचे सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

केळीच्या बागेत वाघाची विश्रांती !

कु-हा काकोडा, लोकशाही न्यूज नेटवर्क सुकळी येथील केळीच्या बागेत थंड वातावरण असल्यामुळे वाघाची विश्रांती नागरिकांनी मोबाईलमध्ये वाघाला कैद केले. पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या (वढोदा वनक्षेत्र) आई मुक्ताई-भवानी व्याघ्र प्रकल्पातील…

किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत तुरुंगात टाका अशा प्रमूख मागणीसाठी मुक्ताईनगर…

कोथळीच्या सागर चौधरीची इस्रोमध्ये भरारी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कोथळी येथील सागर ज्ञानदेव चौधरी या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने गरुड झेप घेत अक्षरशः इस्रोमध्ये भरारी घेत शास्त्रज्ञ म्हणून नियुक्तीचे पत्र प्राप्त झाल्याने केवळ मुक्ताईनगर तालुक्यातच नव्हे…

आंतरविद्यापीठ फ्लोअरबाँल स्पर्धेत स्नेहल चव्हाणची निवड

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील कु. स्नेहल राजू चव्हाण (प्रथम वर्ष विज्ञान) या खेळाडूचा महाविद्यालयातर्फे आंतरविद्यापीठ फ्लोअरबाँल स्पर्धेत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र…

कैद्याच्या मृत्यूप्रकरणी तुरूंग अधिक्षकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळच्या दुय्यम कारागृहात झालेल्या मारहाणीत मुक्ताईनगर तालुक्यातील कैद्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तत्कालीन तुरूंग अधीक्षकांसह चार तुरूंग रक्षकांवर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…

विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे…

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा जाहीर निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे मुक्ताईनगर येथे म्हणून रुजु झाल्यापासून त्यांनी फक्त जनतेच्या हिताचे काम केलीत व कोणत्याही राजकारणाचे ऐकुन कोणत्याही गरीबावर अन्याय केलेला नाही. व होऊ…

इच्छापूर येथे 132 KV उपकेंद्रात तात्काळ नवीन 5KV ट्रान्सफार्मर मिळावा- शिवसेनेची मागणी

लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर कुऱ्हा काकोडा: तालुक्यातील चारठाणा, इच्छापूर, निमखेडी बु. , महालखेडा, टाकळी, चिंचखेडा बु., वायला , नांदवेल परिसरातील शेत शिवार व गावठाण साठी विद्युत पुरवठा करणाऱ्या मौजे इच्छापूर येथील 132 KV…

असंख्य मुस्लिम बांधवांसह शेकडो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश !

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यशैलीने व नागरिकांच्या तळागाळातील पायाभूत व मूलभूत सोयी सुविधांची विविध विकास कामांपासून प्रभावित होऊन आज कुऱ्हा वढोदा…

मुक्ताईनगर येथे महिलांचा राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथे सेवादल काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ऐश्वरी राठोड आणि सेवादल तालुका अध्यक्ष सुमन चौधरी यांच्यावतीने योग्य कार्यप्रणालीला काँग्रेस पक्षामध्ये बघितल्यानंतर मुक्ताईनगरच्या २५ ते ४० महिलांनी…

बनावट रेशनकार्ड व सही शिक्के करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क बनावट सही शिक्के व बनावट रेशनकार्ड बनवून शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तहसील कार्यालयात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक.. नर्स तरूणीला लग्नाचे आमिष देत पाच महिने अत्याचार

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय नर्स तरुणीला लग्नाचे आमिष देत पाच महिने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान लग्नाला विरोध केल्याने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

तरूणीकडून लग्नासाठी मानसिक छळ; तरूणाची नदीत उडी घेत आत्महत्या

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तरूणीकडून लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मागणीच्या त्रासाला कंटाळून उंचदा येथील २५ वर्षीय तरूणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस…

रेशनच्या धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रेशनदुकान धारकाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी…

आ. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ! मुक्ताईनगर मतदार संघातील शेत रस्त्यांची दशा पालटनार

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मतदार संघातील शेती रस्त्यांची दशा पालटनार असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेतून 12 रस्ते होणार आहेत. तब्बल 16 कि.मी. लांबीच्या या रस्त्यांच्या आराखड्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.…

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त डॉ. विवेक सोनवणेंनी केला महिला सन्मान…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विवेक सोनवणे यांनी ऊस तोडणाऱ्या…

चोरीस गेलेली कानिफनाथ महाराजांची मूर्ती तीन तासात सापडली

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील उचंदा गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती चोरट्यांनी रात्री चोरली होती. दरम्यान चोरीस गेलेली कानिफनाथ महाराज यांची मूर्ती अवघ्या तीन तासात सापडली. यामुळे चोरट्यांनी…

रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन…

मोठी बातमी.. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर आज सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता अज्ञात इसमांनी दगडफेक केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेक…

एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने आज अखेर मुक्ताईनगर आगारातील चालकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची…

ट्रकची स्मारकाला जोरदार धडक; शहरात तणावाचे वातावरण

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धशहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धपुतळा कृती फुले शाहू आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला  जोरदार धडक दिली. सदर घटना काल दि. १२ डिसेंबर रोजी रात्री सव्वा दहा ते…

डाॅ. जगदीश पाटलांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी (ओबीसी सेल) निवड

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई येथे टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलचा मेळावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली २२ रोजी संपन्न झाला. मेळाव्यात काॅग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदिश पाटील…

जिल्हा समता शिक्षक परिषदेच्या पूर्व विभाग जिल्हअध्यक्षपदी मनीषा देशमुखांची निवड

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  14 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव जिल्हा आयोजित मेळाव्यात पुर्णाड तालुका मुक्ताईनगर गावच्या सरपंच तसेच हिंदी सेवा मंडळ द्वारा संचालित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय व…

मुस्लिम समाजाला 5% शैक्षणिक आरक्षण लागु करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज वंचित बहुजन आघाडीच्या वतिने 5% मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरीता  तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण सरकार लागु करत नाही आहे. ते…

पोलिसांकडून गुंडांची गावात धिंड

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर तालुक्यात काही दिवसांपुर्वी  माजी सैनिकांचा खून करण्यात आला होता. खून करणाऱ्या आरोपींना पकडून पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी गुडांची कुऱ्हा परिसरातून धिंड काढून जनतेमधील भिती दूर केली आहे.…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित मिळावी; मनसेचे निवेदन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील शेतकऱ्यांना चक्रीवादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे फळबागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातील विमाधारक शेतकऱ्यांना अजून पर्यंत विम्याची रक्कम मिळाली नाही. तरी त्यांना…

घराचा कडीकोयंडा तोडून साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे बंद घराचे कडी व कोयंडा तोडून कपाटातील ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…

ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर डिलीटने सन्मानित

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी ता. मुक्ताईनगर येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना २३ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात गोवा येथील…

सीआरपीएफ जवानांच्या सायकल रॅलीचे पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत !

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क   "तुमच्या त्याग, निष्ठा, समर्पण व देश सेवेच्या" व्रताने आम्ही सर्व भारतीय नागरिक निश्चितपणे सुरक्षितरित्या जगतोय व शांत झोपू शकतोय, आपल्या सारख्या निष्काम, निस्वार्थी जवानांच्या भरवशावर देशाची सुरक्षा…

काँग्रेस पक्षातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  हातनुर प्रकल्पाअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील  मेंढोदे येथील दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाच्या भूखंड कब्जा रकमेचा सरासरी दर कमी करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय…

‘सोपानकाका देहूकर ‌पुरस्कार’ हा मुक्ताई फडावरील वारकऱ्यांचा सन्मान….

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मला मिळालेला पुरस्कार हा मुक्ताबाई फडावरील वारकऱ्यांचा संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी ‌सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात केलेला सन्मान असुन मुक्ताई‌  चरणी अर्पण करतो, असे भावोत्कट प्रतिपादन  संत…

गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्याला अटक

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर शहरातील भोईवाडा परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचेच पिस्तूल घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीला मुक्ताईनगर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

नाथाभाऊंची दै. लोकशाहीचे वाचन करून दिवसाची सुरुवात

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा आज जन्मदिन.. यानिमित्ताने एकनाथराव खडसे अभिष्टचिंतन विशेष असलेल्या दैनिक लोकशाहीचे अवलोकन करून त्यांनी दिवसाची सुरुवात केली. यावेळी नाथाभाऊ…

सुने सुने वाळवंटात मुक्ताईचे चंद्रभागा स्नान

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सकळ तीर्थ माध्यान्ह काळी ! येती पुंडलीका जवळी! करिती आंघोळी ! वंदीती चरण!! आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सध्या माहेरात अर्थात पंढरीत मुक्कामास असुन काल  द्वादशीला दुपारी निर्मनुष्य  भीमेच्या सुने सुने…

मुक्ताईनगरात रोहिणी खडसेंना उमेदवारी?

शाखांचा विस्तार : साम्राज्याला ओहोटी जळगाव (प्रतिनिधी) :मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अंतीम क्षणीही कायम असून या मतदारसंघातून ऐनवेळी नाथाभाऊंच्या ऐवजी त्यांची कन्या, जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची उमेदवारी जाहीर…