Browsing Tag

Mahavikas Aaghadi

मविआचे शक्ती प्रदर्शन महायुतीसाठी आव्हानच..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाविकास…

पाटील पवारांच्या ‘राशीला’.. निष्ठावतांनी गमावले ‘उमेदवारी’ला !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्षात नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रत्येकाची समजूत काढण्यात पक्ष श्रेष्ठींच्याही नाके नऊ येत…

उदंड जाहली इच्छुकांची संख्या; ‘महाविकास’ शोधतेय्‌ योग्य घटीका !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजून दोन आठवडे उलटले असतांनाही महाविकास आघाडीकडून अद्यापही जळगाव व रावेर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात न आल्याने इच्छुकांची संख्या दर दिवसाला वाढत आहे. वाढत्या इच्छुक…

भाजपमधील नाराजवीरांवर महाविकास आघाडीचा डोळा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून भाजपाने जिल्ह्यातील दोघाही मतदारसंघात उमेदवार घोषित केले असून नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपातील नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार ए.टी. पाटील यांना…

महाविकासची स्थिती ‘आंगे नी मांगे दोनी हात संगे’.. !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीवरच निवडणुकींचा सामना केला जात असतो; परंतु जिल्ह्यात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांविनाच लोकसभेचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारी आहे. सद्यस्थितीत महाविकासची स्थिती म्हणजे ‘आंगे नी मांगे…

महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून भाजपाचे बरेच उमेदवार जाहीर करुन प्रचाराची तयारी देखील सुरु केली असतांना महाविकास आघाडीला मात्र अद्यापही उमेदवार मिळेनासे झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत उभी फुट…

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सतिश पाटील

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी डॉ सतिश पाटील तर उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार…

राज्यातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल उद्याच लागणार… TV वर होणार थेट प्रक्षेपण!

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या राजकीय उलथापालथी आणि सत्ताबदलाबाबत उद्या मोठा निर्णय येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. एएनआय या…

नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आघाडीवर

नाशिक / लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होत आहे. सध्या या ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.…

थर्टी फर्स्टच्या रात्री दुधाची पार्टी..!

लोकशाही संपादकीय लेख ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जल्लोष (New Year) केला जातो. त्या दिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल उघडे ठेवले जातात. अलीकडे थर्टी फर्स्टला तरुणांकडून मद्य प्राशन करून…

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक…

कोण जिंकले, कोण हरले..!

लोकशाही विशेष अग्रलेख  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी चाळीस आमदारांसह भाजपशी (BJP) हात मिळवणी करून सरकार स्थापन केले. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट दिले. शिंदे…

जितेंद्र आव्हाडांना शिंदे सरकारकडून मोठा दणका !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याचा धडका सध्या शिंदे - फडणवीस सरकारने (Shinde - Fadnavis Govt) लावला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra…

“युवराजांची नेहमीच दिशा चुकली”; आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज शेवटचा दिवस असल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळीच सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कार्टून…

महाविकास आघाडीमुळे विकास खुंटला; गिरीश महाजनांची टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर  गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे आज सकाळी जळगाव (Jalgaon) येथे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.…

आज ठरणार सत्तासंघर्षाचे भवितव्य; सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) सुरु आहे. ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या 5 …

शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, निवडणुकीसाठी तयार राहा- शरद पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष होवून शिंदे सरकार आलं. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. “राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत…

ब्रेकिंग.. ठाकरे सरकारला मोठा झटका, बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला अनेक झटके बसताना दिसत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे सरकारला झटका दिला आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश रद्द करण्यास…

राज्यपालांचे सरकारला निर्देश, शासन निर्णयांचा खुलासा करा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे राज्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह…

बंडखोर 38 आमदारांनी सरकारचा पाठींबा काढला; याचिकेत दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष सुप्रीम कर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे. मात्र, त्या याचिकेतील दाब्याबाबत मोठी…

‘फूट पडो की तुट पडो, फरक पडत नाही’ – पालकमंत्र्यांचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीमध्ये तूट पडते की फूट पडो याने मला फरक पडत नाही. मी शिवसैनिक आहे. मी इंजिनाकडे बघतो डब्यांची मला काही पडलेली नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.…

‘आम्हाला घोडे बाजार करायचा नाही, महाआघाडीने..’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. नाट्यमय घडोमोडींसह ही निवडणुक चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, आज राज्यसभेसाठी भाजपाच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान,…

मध्यप्रदेश सरकारने इम्पिरीकल डेटा गोळा केला; तुम्ही अडीच वर्षे काय केलं ?- खा. रक्षाताई खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मध्यप्रदेश सरकारने ४ महिन्यात ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला. केवळ एका तांत्रिक अडचणीमुळे मध्यप्रदेशात आरक्षणाविना निवडणूक घ्याव्या लागत आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने डिसेंबर २०१९…

संजय राऊतांनी आणखी एक बॉम्ब फोडला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरुच आहे. टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांविरोधात…

जिल्ह्यात भाजप व शिवसेनेची छुपी युती; एकनाथराव खडसेंचा आरोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून 12 दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान राणा यांनी…

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची…

भाजपचे राष्ट्रपती राजवटीचे षड्यंत्र यशस्वी होणार नाही- एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहे. या घडामोडींवर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव…

भाजपला धक्का.. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधवांची विजयी वाटचाल !

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूमध्ये भाजपवर महाविकास आघाडी भारी पडली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur North By Election Result) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी…

गृहमंत्रीपदाचा इंगा दाखवून दोन-चार जणांना आत टाका: एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धरणगाव तालुक्यात एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे देखील उपस्थित आहेत. याप्रसंगी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस…

धरणगाव येथे महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे निवास्थान 'सिल्व्हर ओक' वर काल काही समाज कंटकांनी व माथेफिरुनी एकत्र जमाव करून हल्ला केला. या घटनेचा धरणगावमध्ये महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.…

‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव..; सोमय्यांचे खळबळजनक ट्वीट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी आणि भाजप नेते यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून नुकत्याच जप्त करण्यात आल्या असून…

विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे…

आणखी सहा घोटाळे उघडणार; सोमय्यांचा आता थेट निशाणा आदित्य ठाकरेंवर..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या चांगलेच जुंपले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांसह त्यांचे आप्तेष्ट ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर…

“चला दापोली.. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”; सोमय्यांच्या ट्वीटमुळे खळबळ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधलं होतं. तसेच किरीट सोमय्या यांनी…

MIM ची महाविकास आघाडीला युतीची खुली ऑफर; संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी ही ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या मुद्यावरून राजकीय चर्चा रंगत असून भाजपकडून शिवसेनेवर टीका होत आहे. याबाबत…

फडणवीसांची सायबर पोलिसांकडून होणार चौकशी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, १२ मार्च २०२१ रोजी राज्यातील गृहविभागातील घोटाळा बाहेर काढला होता,…

बच्चू कडू यांची पक्ष विस्तारात कसोटी लागेल?

लोकशाही न्यूज नेटवर्क  गरिबांसाठी, दीन दुबळ्यांसाठी लढणाऱ्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्रात विदर्भातील अचलपूर मतदारसंघातून आमदार म्हणून गेले तीन वेळा ते निवडून येतात.…

डाकू कोण ?

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. यापूर्वी बोदवड नगरपंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमामालिनीच्या गालाबरोबर केली होती. दुसरे…

31 डिसेंबरला 40 घोटाळे जनतेसमोर आणणार- किरीट सोमय्यांचा इशारा

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरातील कथित घटनेवरुन अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.  त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी भाजपकडून पुकारण्यात आलेल्या अमरावती बंद वेळीही तोडफोड, जाळपोळ आणि…

इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?: पंकजा मुंडेंचा सवाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मुंबईत भाजप मुख्यालयात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं असं, लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी…

बँक निवडणुकीत माघार घेवून भाजपने काय मिळविले ?

105 वर्षाची परंपरा असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक पार पडली. 21 संचालकांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून निर्विवाद सत्ता प्राप्त केली. एका जागेवर भुसावळचे आ.…