Browsing Tag

crime news

वाळूमाफियांची दादागिरी.. तलाठ्याला धक्काबुक्की करत पळविले वाळूचे ट्रॅक्टर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात सध्या वाळूमाफियांची दादागिरी वाढतच आहे.  दोणगाव ते डांभूर्णी दरम्यान वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असतांना ट्रॅक्टर मालकाने तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून…

किनगावमध्ये तरुणाचा तीन जणांवर चाकूहल्ला

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील किनगाव गावात एका तरूणाने तीन जणांवर चाकुहल्ला केला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन, रात्री उशीरापर्यंत चाकुहल्ला करणाऱ्या…

५०० रुपयांची लाच घेतांना कोषागार अव्वल कारकून ACB च्या जाळ्यात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून  पाचशे रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. यावल तहसील कार्यालयातील कोषागार विभागातील अव्वल…

तरूणाला विट मारून फेकली; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत किरकोळ कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून डोक्यावर विट मारून फेकली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश अशोक निमसे (वय २४, रा.…

महिलांना पाहून वाजवल्या शिट्या; दोघांना मारहाण करत दगडफेक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   नशिराबाद बसस्थानक येथे महिलांना पाहून शिट्या का वाजतात असा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणासह त्याच्या भावाला चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडफेक करून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद…

बँकेत लूटमार करणारा संशयित अटकेत

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुबेर…

विवाहितेवर चरित्र्याचा संशय घेत छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विवाहितेवर चरित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय…

गावठी कट्टयाने दहशत पसरवणारे दोन तरूण अटकेत

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरात गावठी कट्टा बाळगून दहशत पसरवणार्‍या दोन तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे. भुसावळ शहरात अनेकदा गावठी कट्टे आढळून येत असतात. दरम्यान गावठी कट्टा घेऊन दोन तरूण दहशत माजवत असल्याची माहिती…

खळबळजनक.. करीम सालरांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल; न्यायालयाचे प्रोसेस सुरु

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाची उर्दू माध्यमातील जळगाव शहरातील इक़रा एज्युकेशन सोसायटी व त्यांचे अध्यक्ष करीम  सालार सह उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, सहसचिव डॉक्टर डॉ. ताहेर शेख, संचालक डॉ. अमानुल्ला शहा…

गौवंशाची अवैधरित्या वाहतूक; थाळनेर पोलिसांनी केली सुटका

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, एका वाहनात अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार आहे.  यावरून त्यांनी आपल्या टीम सोबत सांगिलेल्या ठिकाणी सापळा लावून…

विवाहितेला मारहाण करत पाच लाखांसाठी छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव  शहरातील विवेकानंद नगर येथे …

महाराष्ट्र हादरला.. घर जाळून 20 वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  इगतपुरी येथून एक थरारक घटना समोर आलीय. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. घर जाळून 20 वर्षे तरुणीची हत्या करण्यात आली. अधरवड येथे 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळली. पहाटेच्या…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील निमखेडी गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात…

भयंकर.. पुतण्याने काकूला वाहनाखाली चिरडून केले ठार

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर संतप्त झालेल्या पुतण्याने आपल्या काकूला वाहनाखाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना  घडली आहे.…

तरूणावर लोखंडी पट्टीने वार; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जुन्या वादातून तरूणाला चौघांनी लोखंडी पट्टीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कांचन नगरातील पार्वताबाई ओक नगरात…

धमकी देत मुलीला मारहाण; रोकडसह मोबाईलची जबरी चोरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी देत मुलीला मारहाण करून हातातील मोबाईल आणि २० हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील…

शिरसोलीमध्ये एकाच रात्रीत सहा बंद घरे फोडली; रोकडसह दागिने लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरसोलीत चोरट्यांनी सहा घरे फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशीला सुरूवात केली आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील…

४५ लाखात शासकीय मक्तेदाराची फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शासकीय मक्तेदार असलेल्या ७० वर्षीय वृध्द व्यक्तीची चार जणांनी सुमारे ४५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अवैध शस्त्र बाळगणारा गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाणे वाढले आहे. त्याबाबत शोध घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी पोलीस निरीक्षक…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी तलवारीसह जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोबाईल हिसकावून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी संशयिताला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेख सादिक शेख नासिर (वय ३८,…

तरूणीला इन्स्ट्राग्रामवर पाठविले अश्लिल मॅसेज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  इन्स्ट्राग्रामवर एका तरुणीला अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळमधील २८ तरुणी एका खाजगी कंपनीत नोकरी…

नवरा-बायकोसह कुटुंबीयांची हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कौटुंबिक वादामुळे नवरा-बायकोसह त्यांच्या नातेवाईकांनी एकमेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कृष्णवर्धन राजेंद्र…

अल्पवयीन मुलीला धमकी देत विनयभंग; तरुणाला अटक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात राहणारी अल्पवयीन मुलीला धमकी देत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

तरूणाला लोखंडी पाईपाने मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काहीही कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद गावातील भवानी नगर…

तरूणाला मारहाण करून लुटले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तरूणाला शिवीगाळ व मारहाण करून खिश्यातील ५ हजार रूपये जबरी हिसकावून तिघेजण पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी…

कारागिराने दोन व्यापाऱ्यांना पावणे सहा लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मारोती पेठेतील दोन सोने चांदी दागिने व्यापाऱ्यांची ५ लाख ७४ हजार रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील मारोती पेठ येथील रहिवासी…

एकाच रात्रीत तीन गावात घरफोडी; सहा लाखांचा ऐवज लंपास

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा, तळवेल, पिपंळगाव बु ॥  येथे एकाच दिवशी पाच घरात चोरीचा प्रयत्न तर सहा घरात अज्ञात चोरट्यानी चोरी करून सहा लाखाचा ऐवज चोरल्याची घटना मंगळवारच्या भल्या पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी…

लाच स्वीकारतांना सहकार अधिकाऱ्यासह एकाला रंगेहात अटक

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील घराची ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या सहकार अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकाऱ्यालाही एसीबीने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार यांनी…

बियरबारमध्ये बिलावरून वाद; तीन जणांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील पांडव बियरबारमध्ये बिल देण्याच्या करणावरून झालेल्या वादात तीन जणांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बढे कॉम्प्लेक्स मधील पांडव बियर बार या…

माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला ठेवले उपाशी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क                                 घर बांधण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये दिले नाही म्हणून महिलेला वेळोवेळी मारहाण शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला म्हणून पती, सासू, जेठ, जेठानी यांच्यावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…

भुसावळात तरुणाचा निर्घृण खून; शेतात आढळला मृतदेहाचा सांगाडा

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील 22 वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी निर्घृण खून करीत मृतदेह शेतात फेकल्याची घटना रविवार 5 मे रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे गेल्या आठवडेभरापासून मयत हा बेपत्ता होता व…

भंगाळे गोल्डच्या कारागिराने केली १४ लाखांची फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी दागिने तयार करून देणाऱ्या बंगाली कारागिराने विश्वास संपादन करत १४ लाख ११ हजार ६४९ रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अस्ता तारक रॉय (रा.…

गांधी उद्यानाजवळून डॉक्टरची दुचाकी लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील महात्मा गांधी उद्यानाजवळून एका डॉक्टरची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस…

शेतातील घरातून रोकडसह दागिने लंपास; गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील टाकळी शिवारातील शेतातील बंद घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण २ लाख ५ हजार रूपये‍ किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. जामनेर…

जादा परताव्याचे आमिष देत अनेकांची कोट्यवधीत फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कंपनी स्थापन करून ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी जास्त परतावा, भेटवस्तू व आकर्षक बक्षिसांचे आमिष देवून अनेकांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी  फसवणूक करणार्‍याला…

विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी एक लाख रुपये घेऊन नवविवाहिता फरार

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर) येथील युवकाशी १ लाख २६ हजार रुपये घेऊन विवाह केलेल्या खरगोन (मध्यप्रदेश) विवाहिता विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्रीतून पसार झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी…

वयोवृध्दाला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्या भांडणाच्या कारणावरून ७७ वर्षीय वयोवृध्दाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील बोरनार येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

तरवाडे येथील माय-लेकीच्या दुहेरी हत्याकांडाचा ३६ तासांत छडा

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चारित्र्याच्या संशयावरून धुळे तालुक्यातील तरवाडे येथील मायलेकीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास करत अवघ्या ३६ तासाच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने या दुहेरी…

विजय दर्जी यांना अटक; TET, म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना टिईटी घोटाळ्यातील छाप्यात म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणी जळगावातून यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टिईटी गैरव्यवहाराच्या संदर्भात पुणे…

मलिकांच्या अडचणीत वाढ; दोन मुलांना व पत्नीला ED कडून समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नवाब मालिकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. मलिकांच्या पत्नीला व दोन मुलांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली असल्याचे ई़डीने सांगितले…

महिलेसह मुलांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना किरकोळ कारणावरून सहा जणांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…

बांधकाम कंत्राट देण्याच्या नावाने २१ लाखात फसवणूक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव येथील प्रविण जयसिंग ठोके…

जळगावात तरूणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याजवळ गोदामाच्या समोर पहाटे एका तरुणाची दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपासाअंती हत्या झालेला मयत…

दगडफेक करून प्राणघातक हल्ला करणारा फरार संशयित जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तरुणावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या वादाचा समझोता करण्यासाठी…

लाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव ACBच्या जाळ्यात

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या पाचोरा तालुक्यातील वरसाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सरपंच पतीला जळगाव एसीबीच्या पथकाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच अटक करण्यात आले आहे. आज दुपारी अडीच वाजेच्या…

१५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील कानळदा गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कानळदा येथे १५ वर्षीय…

जळगाव एसटी वर्कशॉपमधून तीन बॅटरी लंपास; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील नेरी नाका येथील एसटी वर्कशॉपच्या आवारातून तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महिलेला जमावाची बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दोन्ही मुलांसह महिलेल बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रमिला दिलीप सोनवणे (वय ५७, रा. दापोरा ता. जि. जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.…

पिशवीला धक्का लागल्याने तरूणाला बेदम मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सुभाष चौकात एका महिलेच्या भाजीपालाच्या पिशवीला पायाचा धक्का लागल्याने दोन जणांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल…

तरूणीला खोलीत डांबून ठेवत विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तू माझी नाही झाली तर तुला कोणाचीच होवू देणार नाही’, असे म्हणत शहरातील एका भागात तरुणाने विवाहित तरुणीला खोलीत डांबून ठेवत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. एकटेच…

महिलेसह भावाला शिवीगाळ करत मारहाण; तिघांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महिलेसह तिच्या लहान भावाला शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना शेख सलीम (वय ३५ रा. न्यू ख्वाजा…

तरुणीला शिवीगाळ करून मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील मेहरूण परिसरात तरुणाने तरुणीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समीर…

घरातच छापल्या बनावट नोटा; उमेश पहुर पोलीसांच्या जाळ्यात

विशाल जोशी, वाकोद ता. जामनेर लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील पहुर येथील बसस्थानक परिसरातील दिनांक १९ रोजी रात्री पहुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असतांना तसेच त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित तरुणाला…

रस्त्यावर महिलेचा हात पकडून धमकी देत विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका भागात राहणारी महिलेचा विनयभंग करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात राहणारी २८ वर्षीय महिला आपल्या…

प्रेमविवाह केल्याने तरूणासह नातेवाईकांना मारहाण; ७ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह त्याच्या नातेवाईंकांना मारहाण करून जखमी केले तर रिक्षाची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे.…

तरुणीला लैंगिक सुखाची मागणी करत विनयभंग; चौघे अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षण घेत असलेल्या तरूणीला लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली…

‘त्या’ तरूणाचा खून करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथे शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरूणाचा खून करणाऱ्या दोन चुतल्यांसह इतर पाच जणांवर एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबा भगवान महाजन हे आपल्या पत्नी व दोन…

दाम्पत्याला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील मुकुंदनगर येथे घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजनाबाई युवराज…

शासकीय रुग्णालयातून लॅपटॉप, दोन मोबाईल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील मोहाडी येथील शासकीय हॉस्पिटलमधील कार्यालयातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरापासून जवळच…

बापरे.. आदर्श नगरात माथेफिरुंनी नऊ वाहने जाळली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील आदर्श नगरात पाहटेच्या सुमारास तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरासमोरील वाहने अज्ञातांनी जाळल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक शिंदे हे…

अनैतिक संबंधाच्या संशयावरून ‘त्या’ तरुणाचा खून; तिघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (वय ३२, रा. नाथवाडा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र मुकेशला तिसऱ्या मजल्यावरुन…

दोन तलवार बाळगून दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावात तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोहर्डी गावातील तरुण जितेंद्र…

गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क रात्री बेकायदेशीररीत्या सुगंधित पानमसाला व गुटख्याची वाहतूक करणारे वाहन चोपडा तालुक्यातील नागलवाडी रोडवर पकडले असून सुमारे २५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ते नागलवाडी…

कैद्यांच्या हाणामारी प्रकरणी ४ पोलीस निलंबीत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा रूग्णालयात रविवार दि. ८ मे रोजी कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती, याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. रविवार दि. ८…

वृध्दाला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण; ५ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका सेवानिवृत्त व्यक्तीला जुन्या वादातून शिवीगाळ करून स्टीलच्या रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शकील शेख दगु…

ऑनलाईन फसवणुकीतून डॉक्टरला ४९ हजारांचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. जळगाव शहरातील एका डॉक्टराला बँकतून बोलत असल्याचे सांगून ४९ हजाराची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर…

मुक्ताईनगरात धाडसी दरोडा; सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील अंबिका ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात असून चोरट्यांनी सोने आणि चांदीचे सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

फर्दापूरमध्ये गुटखा व सुगंधित तंंबाखू वाहतूक करणारा आयशर जप्त

वाकोद ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क वाकोदपासून थोड्या अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व संगधित तंबाखू वाहतूक करणारा आयशर व्हॅन असा एकूण…

तरुणीला शिवीगाळ करत मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नशिराबाद येथे एका २५ वर्षीय तरूणीला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना ५ मे रेाजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची…

दारूच्या पैशांवरून बिअरची बाटली डोक्यात फोडली; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रेस्टॉरंट बारमध्ये पैसे मागण्यावरून व्यवस्थापकाला शिवीगाळ करून डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…