Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी तलवारीसह जेरबंद
    गुन्हे वार्ता

    जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी तलवारीसह जेरबंद

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 9, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मोबाईल हिसकावून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी संशयिताला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेख सादिक शेख नासिर (वय ३८, रा. भिस्तीवाडा जाम मोहल्ला भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान त्याच्याकडून ३३ इंच लांबीची तलवार हस्तगत केली आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या हातातून जबरी मोबाईल हिसकावून चोरून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सूचना दिल्या होत्या.

    दरम्यान, जबरी मोबाईल हिसकावून मोबाईल हा संशयित आरोपी शेख सादिक शेख नासिर याने लांबविल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. गुरुवार ९ जून रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल अनिल देशमुख, कमलाकर बागुल, विजय चौधरी यांनी संशयित आरोपी शेख सादिक शेख नासिर (वय ३८, रा. भिस्तीवाडा जाम मोहल्ला भुसावळ) याला भुसावळातून ताब्यात घेतले.

    यावेळी त्याची अंग झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ३३ इंच लांबीची तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार हस्तगत करून पुढील कारवाईसाठी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #bhusawal crime news jalgaon Sheikh Sadiq Sheikh Nasir
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!

    November 6, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif