Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
    गुन्हे वार्ता

    गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 11, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रात्री बेकायदेशीररीत्या सुगंधित पानमसाला व गुटख्याची वाहतूक करणारे वाहन चोपडा तालुक्यातील नागलवाडी रोडवर पकडले असून सुमारे २५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    चोपडा ते नागलवाडी रोडवर असलेल्या शिवमंदिरात जवळून एक पिकअप व्हॅनमध्ये बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला व गुटखाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मिळाली. या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी नागलवाडीरोडवर सायंकाळी ८ वाजता कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच २० सिटी ६९६४) या वाहनांची तपासणी केली असता व्हॅनमध्ये २० लाख ४० हजार ४०० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला तंबाखू आणि गुटखा असा मुद्देमाल आढळून आला.

    याप्रकरणी संशयित आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर (वय ३५, रा. तांबापुरा) आणि अजय अरुण पाटील (रा. चोपडा) असे नावे समोर आले आहे. याबाबत पोलीस नाईक हेमंत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर आणि अजय अरुण पाटील यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.

    Chopda news crime news Vehicles transporting gutkha were seized
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif