Browsing Tag

Chopda news

गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क रात्री बेकायदेशीररीत्या सुगंधित पानमसाला व गुटख्याची वाहतूक करणारे वाहन चोपडा तालुक्यातील नागलवाडी रोडवर पकडले असून सुमारे २५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ते नागलवाडी…

चोपडा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, याकरीता माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रेरणेने उद्या दि.26 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस…

व्यापार्‍यांची सव्वा दोन कोटीत फसवणूक; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा येथील पाच व्यापार्‍यांकडून भुसार माल खरेदी करून यासाठीचे सव्वा दोन कोटी रूपये देण्यास टाळाटाळ करणार्‍या पाच जणांविरूध्द येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार…

गावठी कट्टा खरेदी करण्यासाठी गेलेल्या २ तरूणांवर गोळीबार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा येथे  गावठी कट्टा खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांवर गोळीबार करून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली असून यात एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. विकी अनिल घोलप व त्याचा मित्र प्रज्ञेश संजय नेटके…

चोपडा येथे चलनात आढळल्या 3000 रुपयांच्या बनावट नोटा

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथे एक्सिस बैंकेच्या शाखेत असणाऱ्या रीसायकल मशीनमधे भरणा केलेल्या 500 रुपयांच्या  6 नोटा असा ऐकूण 3000 हजार रुपये किमतीच्या  नोटा भरणा करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ग्राहक…

चोपडा तालुक्यातील वेले फाट्याजवळ अपघात; दोन तरूण ठार, एक गंभीर जखमी

चोपडा प्रतिनिधी  चोपडा तालुक्यातील वेले फाट्याजवळ  भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे. धरणगाव तालुक्यातील वाघळून येथील हर्षल भिका पाटील (वय २०), नितीन निंबा भील (वय २३) व ऋषीकेश छोटू…

चोपडा शहरातील पुलावरील पिण्याच्या पाण्याच्या पाईपला गळती

चोपडा, (प्रतिनिधि मिलिंद डी सोनवणे) चोपडा शहरातील पाटील गढ़ी,मल्हारपुरा आणि सर्व यावल रोड वरील कॉलनी वाशियांचा बाजारासाठी व शहरात येण्यासाठी रत्नावती नदीवरील जो पुल आहे त्यावरील नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची  मुख्य पाईप लाईन आहे,  ती…

चोपडा येथील बी. फार्मसी महाविद्यालयात वर्ष ग्रंथ 2021 चे प्रकाशन संपन्न

चोपडा (प्रतिनिधि) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित एन. बी. ए मानांकन प्राप्त रौप्यमहोत्सवी श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथील "वर्षग्रंथ- 2021" या वार्षिक मासिकाचे प्रकाशन जळगाव जिल्ह्याचे…

चोपड्यात काशी विश्वनाथ महादेवाची प्राणप्रतिष्ठा

चोपडा  प्रतिनिधी येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या काशी विश्वनाथ महादेव मंदिरात श्रीं च्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना तीन दिवस विधीवत पूजा अर्चा करुन करण्यात आली. दि.10 ते 12 डिसेंबर दरम्यान काशी…

बहिणाबाई स्मृतिदिनानिमित्त अहिराणी भाषा दिन साजरा

चोपडा - निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूलला आज अहिराणी भाषा दिन संपन्न झाला. राष्ट्रसेवा दलाच्या संकल्पनेतून खानदेशी अहिराणी बोलीच्या संवर्धनासाठी बहिणाबाई चौधरींचा…