Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महिलेसह भावाला शिवीगाळ करत मारहाण; तिघांवर गुन्हा
    जळगाव

    महिलेसह भावाला शिवीगाळ करत मारहाण; तिघांवर गुन्हा

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 21, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महिलेसह तिच्या लहान भावाला शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शबाना शेख सलीम (वय ३५ रा. न्यू ख्वाजा नगर, पिंप्राळा हुडको) या महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांनी त्यांचा प्लॉ‍ट विक्री केला होता. याचे पैसे शरिफ शेख याला मागितले असता याचा राग येवून गुरूवारी १९ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महिलेसह तिचा भाऊ नईम शेख यांना शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केले. तसचे आसीफ शेख आणि अहमद शेख (पुर्ण नाव माहित नाही) यांनी नईमला मारहाण करून डोक्याला दगड मारून दुखापत केली.

    याप्रकरणी शबाना शेख सलीम यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २० मे रोजी संशयित आरोपी शरिफ शेख, आसिफ शेख आणि अहमद शेख (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif