Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तरूणावर लोखंडी पट्टीने वार; चौघांवर गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    तरूणावर लोखंडी पट्टीने वार; चौघांवर गुन्हा दाखल

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 10, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जुन्या वादातून तरूणाला चौघांनी लोखंडी पट्टीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव शहरातील कांचन नगरातील पार्वताबाई ओक नगरात तेजस दिलीप सोनवणे हा वास्तव्यास आहे. तेजसचे प्रथम आणि सिद्धू सोबत पुर्वीपासून वाद आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तेजसविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानुसार तेजस हा वडील व मित्र खुशाल पितांबर सोनार याच्यासोबत गेला होता.

    दरम्यान चौकशी झाल्यानंतर तेजस व खुशाल हे दोघ दुचाकीने काट्याफाईलमधून जात असतांनाच त्याठिकाणी प्रथम, सिद्धू, यश राजू पाटील व राकेश सोनवणे उर्फ लिंबू राक्या त्याठिकाणी आले. त्यांनी तेजसची दुचाकी थांबवित त्याला शिवीगाळ चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली.

    या मारहाणीत प्रथम याने त्याच्या हातातील लोखंडी धारदार पट्टीने तेजसच्या डोक्यावर वार करीत त्याला गंभीर जखमी केले. तेजसचा मित्र खुशाल हा पोलिसांना बोलविण्यासाठी गेला असता त्यठिकाणाहून मारहाण करणारे पळून गेले. जखमीवर  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी खुशाल सोनार याच्या फिर्यादीवरून चौघांवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif