Browsing Category

लोकारोग्य

१२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी नोव्हावॅक्सच्या कोरोना लसीला परवानगी

लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशभरात १२ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. या वयोगटासाठी नोव्हावॅक्सने (Novavax) उत्पादित केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती…

गूळ खाण्याचे चमत्कारिक फायदे ! ‘या’ व्याधीही पळतील दूर

लोकशाही न्यूज नेटवर्क गुळ हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. चवीला गोड असलेला गुळ अनेक पौष्टिक घटकांसह समृद्ध आहे. या गुळामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जी शरीरातील कमतरता आणि समस्या दूर करतात. म्हणून आज आपण…

चौथ्या लाटेबाबत भारतातही व्यक्त होत आहे चिंता

गौरव हरताळे, लोकशाही न्युज नेटवर्क चीन व पाश्चिमात्य देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाची स्थिती आणि तेथे नव्याने तयार झालेल्या व्हेरिएंटमुळे भारतात देखील कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. चीनसोबतच पाश्चिमात्य…

ढगाळ वातावरण अस्थमा रुग्णांसाठी धोकादायक !

लोकशाही न्यूज नेटवर्क  पेण ; गेले ३ दिवस पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या  ढगाळ वातावरणामुळे अस्थमा रुग्णांना त्रास जाणवतो आहे. वातावरणातील ओलसरपणा आणि विषाणू संसर्गामुळे हा त्रास अधिक होतो. दिवसभर ढगाळ वातावरण अस्थमा…

उन्हाळ्यात मसाला चहा पिताय ? ; आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक

लोकशाही न्यूज नेटवर्क चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. म्हणून आपल्या देशात चहा प्रेमी खूप आहेत. त्यातच आपल्याला सर्वात जास्त मसाला चहा प्यायला आवडतो. चहाचे अनेक फायदे आहेत मात्र त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच आहेत. सर्वांना स्वादिष्ट…

जळगाव क्रिटिकल सोसायटी आणि आयएमए जळगावतर्फे महिलांचे आरोग्यविषयक परिषद संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव क्रिटिकल सोसायटी आणि आयएमए जळगाव यांच्यातर्फे महिलांच्या आरोग्यविषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये गर्भवती माता आणि त्यांच्यामध्ये असलेले गुंतागुंतीचे आजार, तसेच प्रसूतीच्या वेळेस…

पुन्हा एकदा भारतावर कोरोनाचं संकट ? आरोग्यमंत्र्यांनी जारी केले नवे निर्देश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले आहे. तर मागील महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर देशातील निर्बंध…

वणी ममदापूर येथे सर्व रोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर संपन्न

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती; अमरावती जिल्ह्यातील व तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर  येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ संचालित गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय गुरुकुंज आश्रम तसेच वणी…

अननस खूपच आरोग्यदायी; ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीय का ?

लोकशाही न्यूज नेटवर्क आपले चांगले आरोग्य आपल्या योग्य आहारावर अवलंबून असते. आहारात पूरक जीवनसत्वे असले पाहिजे. आपल्या आहारात फळे देखील महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच वजन कमी करण्यासाठी आहारात फळांचा अधिक समावेश करावा. फळांमध्ये फायबर…

पुण्यात कोविशिल्डचे 1 लाख 41 हजार डोस शिल्लक

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात येणार्‍या शहरातील 111 खासगी हॉस्पिटलपैकी 47 हॉस्पिटलकडे 1 लाख 41 हजार डोस शिल्लक असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने हॉस्पिटलकडून कोविशिल्ड लसीचे किती डोस शिल्लक आहेत याची…

मास्कमुक्ती कधी मिळणार? या विचाराने सर्वच जण चिंतेत

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई: कोरोनाच्या तिन्ही लाटांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य शासनासह स्थानिक यंत्रणांना यश आले आहे. त्यानंतर आता राज्य वेगवेगळ्या निर्बंधातून मुक्तही होत आहे. अशा स्थितीत आता मास्कमुक्ती कधी मिळणार? या विचाराने सर्वच…

तब्बल तीन महिन्यांनी ‘पंतप्रधाना’ला मिळाला जन्म दाखला

लोकशाही न्यूज नेटवर्क  उस्मानाबाद उमरगा : जन्मानंतर तब्बल तीन महिने पदनामाच्या फेऱ्यात अडकून पडलेला चिंचोली भु. येथील पंतप्रधानाचा जन्म दाखला अखेर मुक्त झाला आहे. आरोग्य विभागाने पंतप्रधान हे नाव संविधानिक पदनाम असल्याने तो लटकून…

कोरोनामुळे बायको मेली एकाची; पैशांसाठी हक्क गाजवताय तिघे

लोकशाही  न्युज नेटवर्क  बीड; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. जिल्हा रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयातून या अर्जांची खात्री व छाननी केली जात आहे. कोरोनामुळे एका…

गोंदिया मधील सात तालुके आता ‘अंडर फिफ्टी’

लोकशाही न्यूज नेटवर्क  गोंदिया : तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरू लागला असून, जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, ३०० वर गेलेली बाधितांची संख्या आता ५० च्या आत आली आहे. शिवाय, कोरोनावर…

पुण्याचे प्रख्यात मणकाविकार तज्ञ डॉ. पल्लव भाटिया तपासणीसाठी जळगावात येणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्याचे लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी स्पाईन ओ. पी. डी. आता जळगावमध्ये होत आहे. सुप्रसिद्ध मणकाविकार तज्ञ डॉ. पल्लव भाटिया रुग्णांची तपासणी करणार आहे. रुग्णांनी आपल्या मणक्याचे विकार, स्लिप…

नितेश राणेंना पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर - नितेश राणेंना पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले. आमदार नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग मधील ओरोस इथल्या सरकारी हॉस्पिटल कडे पाठवण्यात आला आहे.…

कोरोनाची तिसरी लाट ओसरली पण…

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडली. पहिल्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या एकदम वाढल्यामुळे त्यांचेवर उपचार करण्यासाठी दवाखाने अपुरे पडले. कोरोनावर उपचार करणारी यंत्रणा सुध्दा…

‘ब्लॅक’मध्ये खरेदी केलेले १४ हजार रेमडेसिविर पडून

लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद :‘ब्लॅक’मध्ये खरेदी केलेले १४ हजार रेमडेसिविर पडून. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अवघ्या महिनाभरात परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यातही शहरात ९२ टक्के रुग्ण घरीच बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांत…

चॉकलेट डे ! चॉकलेट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या..

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या व्हेलेंटाईन वीक सुरु आहे. या वीकमध्ये येणारा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. यादिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना चॉकलेट गिफ्ट करतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. चॉकलेट…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगर तर्फे सदस्यता नोंदणी अभियान व लसीकरण मोहिमेचा…

लोकशाही न्यूज नेटवर्क     जळगाव ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणुन जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे आज दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी…

कोरोनाची नवीन आवृत्ती ‘नियोकोव’ धोकेदायक : शास्त्रज्ञांचा इशारा

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली; कोरोनाने नवनवीन व्हेरियंट समोर येत असतांना नियोकोव ही नवीन आवृत्ती अधिक धोकेदायक ठरणार असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या ‘नियोकोव’ या नव्या व्हेरियंटने चिंता…

बूस्टर डोसची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाची देशात आलेली तिसरी लाट अजूनही कायम आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातील बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. तर दोन्ही डोस घेतलेले नागरिक आता बूस्टर…

पुण्यातील प्रख्यात ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. श्याम ठक्कर तपासणीसाठी जळगावात येणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   पुण्यातील प्रख्यात लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी फूट अँड अँकल ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे या हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर जळगावात रुग्णांची…

चिंतामणी हॉस्पिटलतर्फे उद्या थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव शहरात गरजू रुग्णांच्या सेवार्थ चिंतामणी हॉस्पिटलतर्फे थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात एम. डी. मेडिसीन झाल्यानंतर तीन वर्ष डायबेटिज, थायरॉइड व…

सावधान…तुम्हाल ‘ही’ लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई; ओमायक्रॉन हा कोरोना विषाणूचा व्हेरिएंट हातपाय पसरू लागला आहे. देशभरातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता दहा हजारांहून अधिक झाली आहे. डेल्टाइतका हा व्हेरिएंट घातक नसला तरी याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष…

हिवाळ्यात गाजराचे सेवन उपयुक्त व फायद्याचे …

लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव; गाजराला हिवाळ्यातील सूपरफूड म्हटलं जातं. कारण ते पोषक त्तवांनी परिपूर्ण असतं. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात...गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सह मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात…

शाळा सुरू करण्याबाबत होणार लवकरच निर्णय,

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई; शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय. लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला तरी हॉस्पीटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे नमूद करत राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार ? याबाबत आरोग्यमंत्री राजेश…

सावधान.. लहान मुलांनाही होतोय कोरोना; काय म्हणतात तज्ज्ञ?

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे : सावधान.. लहान मुलांनाही होतोय कोरोना .गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढलीय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये अंबरनाथमध्ये दीड महिन्यात 107 मुलांना लागण झालीय. तर, बदलापुरात 80…

मराठवाड्यात कोरोनाचा कहर ; चार दिवसांत ३ हजार कोरोना रुग्ण !

लोकशाही न्युज नेटवर्क  औरंगाबाद : शहरातील मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत विभागात तब्बल ३१३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.…

चिंताजनक.. देशात कोरोना रुग्णसंख्येत २७ टक्के वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस कोरोनाची तिसरी लाट वाढतांना दिसत असून देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ४७ हजार ४१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २७ टक्के…

पुन्हा सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार

लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ३४ डॉक्टर प्राध्यापकांना पुन्हा सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हजर होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.…

चिंतेत वाढ .. जिल्ह्यात नव्याने तब्बल २८५ बाधित रुग्ण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव शहरासह भुसावळ कोरोना हॉटस्‍पॉट होत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाली असून मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल २८५ बाधित रूग्ण…

आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना मिळणार बूस्टर डोस; लगेच करा नोंदणी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले असतांना या विषाणूवर मात करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस घेणे. या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आता बूस्टर डोस देखील घ्यावा लागणार आहे. या अनुषंगाने…

कोरोनाचा उद्रेक सुरूच.. जिल्ह्यात नव्याने ८७ कोरोना बाधित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. जळगाव जिल्ह्यात काल ८८ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले होते, तर आज जिल्ह्यात ८७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचा उद्रेक वाढतांना…

जिल्ह्यात नव्याने ४६ कोरोना बाधित; शहरात ५० रुग्ण घेताय उपचार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी पुन्हा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. जळगाव जिल्हयात ही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात ४६ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जळगाव…

नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात; तब्बल 12 मंत्री, 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील…

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय हरपली!

ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदय विकाराने निधन मुंबई : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ (Sindhutai…

जळगाव जिल्ह्यात आज 13 कोरोना बाधित रुग्ण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी पुन्हा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. आज जिल्ह्यात 13 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जळगाव शहरात 5, भुसावळ 3 चोपडा 4, इतर जिल्ह्यात 1 असे एकूण 13 रुग्ण…

कोरोना, म्युकरमायसिस, डेल्टा व आता ओमिक्रॉनशी लढा देतांना..

संपूर्ण जगात कोरोनाच्या दुष्प्रभावातून जो हाहा:कार उडाला त्याचे भय, भिती व धास्ती आजही कमी झाली आहे असे वाटत नाही. कोरोना काळात नको ती माणसं मृत्युमुखी पडली. कोरोनाचे नियम पाळूनही जे गेले ते मागे स्मृती ठेऊन गेलेत. वैद्यकीय सेवापेक्षा…

चुकूनही एकत्र खाऊ नका.. थंड आणि गरम पदार्थ; जाणून घ्या दुष्परिणाम

लोकशाही न्यूज नेटवर्क  आपल्याला अनेक वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या सवयी अथवा आवडी असतात, यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होते. म्हणून अनेकदा असं म्हटलं जात की, जिभेवर नियंत्रण आरोग्याचे संरक्षण. अनेकांना सवय असते की गरमागरम चहा प्यायचा आणि…

मुख्यमंत्री केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली- येथील केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले मला सौम्य लक्षणे दिसत असल्याने कोरणा टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. माझ्या संपर्कात आलेल्या…

राष्ट्रीय क्लिनिकल बैठकीद्वारा ओमिक्रॉनबाबत मागर्दर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय राष्ट्रीय मार्गदर्शन आणि सल्लागारद्वारे दि. १ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्लिनिकल बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. मुरली मोहन बी.व्ही, नारायण हृदयालय हॉस्पिटल; बंगळुरू येथील वरिष्ठ…

सतरा विद्यार्थिनींना कोरोना

नाशिक - येथील दंतचिकित्सा महाविद्यालयातील सतरा विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. नाशिक शहरातील पंचवटी भागातील एका दंत महाविद्यालयातील 17 विद्यार्थिनींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे नाशिक शहरातील पंचवटीतील…

ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार;जीव गमावण्याचे प्रमाण अल्प राहणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक ; जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असली, तरी ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रसाराचा वेग अधिक असला, तरी त्यात जीव गमावण्याचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पहिला…

मोठी बातमी.. राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा खाली येणारा आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या…

आमदार चंद्रकांत पाटील कोरोना पॉझिटीव्ह

संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील कोरोना पॉझिटीव्ह मुक्ताईनगर जि. जळगाव : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपून परतल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत…

देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक 450 आणि 320 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 1,270…

जळगाव जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित रुग्ण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 9 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जळगाव शहरात 3, भुसावळमध्ये 2, पाचोरा 1, मुक्ताईनगर 3 असे एकूण 9 रुग्ण आढळले आहेत. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने…

युवकांच्या लसीकरणाला १ जानेवारीपासून होणार ऑनलाईन नोंदणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारी रोखण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार जिल्ह्यात लसीकरण सुरु केले जाणार आहे. त्यानुसार १५ ते १८ वयोगटातील युवकांना निर्देशानुसार फक्त 'कोवॅक्सीन' दिली जाणार असून…

पवार घराण्यातील खासदार कॉरोन पॉसिटीव्ह..

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Omicron) पादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत..

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण ची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल का ?अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णवाढी मुळे , यावर…

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतांना दिसत आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवड यांनी स्वत: ट्विट…

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण; ‘या’ तारखेपासून नोंदणी करता येणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील…

महाराष्ट्राची चिंता वाढली; ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले असताना आता नवीन ओमिक्राॅन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळं सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलंय. दिवसेंदिवस याचा…

सार्वजनिक कार्यक्रम विवाह सोहळ्यासाठी आजपासून निर्बंध

जिल्हाधिकारी राऊत यांनी रात्री उशिरा निर्गमित केलेला आदेश जसाचा तसा : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय, जळगाव (गृह शाखा) दिनांक 25 डिसेंबर 2021 आदेश ज्याअर्थी उपोद्घातात नमूद सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय…

राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे…

व्हेंटिलेटर्स, कॉन्सनट्रेटर प्रक्रिया नियमानुसारच; कुठलीही अनियमितता नाही

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन काँसनट्रेटर, मॅमोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झाला नसल्याची माहिती पत्रपरिषदेत जिल्हा…

बापरे.. 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा धोका कायम आहे.  त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आलीय.  व्यक्त करण्यात येत आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे. कोरोना विषाणूची…

लवकरच येणार ३ वर्षांच्या पुढील मुलांसाठी लस; अदर पुनावालांची माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीमध्येही बदल करण्यात आले आहेत. शिवाय…

चिंताजनक.. भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 52 वर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जग चिंतेत असून आता या विषाणूने हात पाय पसरवायला सुरुवात केली असून मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या विषाणूचे दिल्लीत नव्याने चार तर…

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी जळगाव महापालिकेचा मोठा निर्णय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगभरासह महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासनाकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. जळगाव शहरात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे दाेन डाेस घेतलेल्यांचे प्रमाण कमी आहे.…

शेंदुर्णीत नगरपंचायतीतर्फे मोफत कोविड लसीकरण

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेंदुर्णी येथील नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुर्वी दोन भव्य शिबिराच्या…

सावधान.. भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव; आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगभरात करोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे.…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड अनुरुप वर्तना’चे पालन करावे!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करणे व कोविड अनुरूप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) पालन करावे. या पालनाबाबत जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना, घटक, सेवा प्रदाते यांनी कोविड अनुरप वर्तनाचे पालन करावे,…

चिंताजनक.. दक्षिण आफ्रिकेतून १ हजार प्रवाशी मुंबईत: आदित्य ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोविडचा नवा प्रकार ओमायक्रॉनने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यात मागील १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची बाब उजेडात आली आहे. अशा सर्व प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची…

धक्कादायक.. सरकारी शाळेतील 26 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या…

ओमिक्रोन व्हेरिएन्ट कोरोनाचे नवे संकट

भारतात कोरोना महामारीच्या दोन लाटांमुळे जनता त्रस्त झाली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. तथापि दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा पहिल्या लाटेपेक्षा…

दिलासादायक.. आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात  कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर आलीय. तर एकाने कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

युरोप, आफ्रिकेत नव्या कोरोना विषाणूचा उद्रेक; आरोग्यमंत्री म्हणाले..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आता कोरोनाच्या नव्या विषाणूने पुन्हा एकदा बाहेर डोकं काढायला सुरुवात केलीय. सोबतच परदेशात सापडलेला नवा विषाणू, तिकडे आणि भारतातही वाढणारे कोरोना रुग्ण पाहता राज्यातील शाळा सुरू करायला आरोग्य मंत्र्यांनी…

जळगाव जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 04 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. जळगाव शहर- 04, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00, भडगाव -00, धरणगाव -00, यावल 00,…