Browsing Tag

Weather Update

मोठा फटका ! गारपीटीसह पावसाची शक्यता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या वातावरण प्रचंड बदलले आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात…

राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ऊन राहणार कायम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या वातावरणात प्रचंड बदल झालाय. राज्यात कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस.. हवामान विभागाने राज्यात उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक भागात पावसाची…

सावधान: राज्यासह जळगावात तापमानाचा उच्चांक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सर्वत्र उन्हाचा चांगलाच कडाका वाढला आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा उच्चांकही वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ४२ अंशावर होता. जळगावसह राज्यातील वातावरण…

काळजी घ्या ! राज्यात तापमान वाढीची शक्यता, पुढील चार दिवस..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील वातावरण सातत्याने बदलत आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड ऊन... हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका…

राज्यात अवकाळी पावसाचं संकट, खान्देशासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं असून  पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने…

केरळमध्ये उष्णतेची लाट, महाराष्ट्राला बसणार बसणार झळा !

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात थंडीने काढता पाय घेतला. फाजल महाराष्ट्रतच नव्हे तर, देशातील काही राज्यांमध्येही थंडीचं प्रमाण कमी झालं, अतीव उत्तरेकडील राज्य मात्र इथं अपवाद ठरली. तर, दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या हवामानाचा वेगळं आणि…

विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक भागात पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल झालेला दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील काही भागांमधून थंडी गायब झाल्याचे चित्र दिसून येते, तर दुसरीकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ…

महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील वातावरणात पुन्हा बदल होत असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यात थंडीची हुडहुडी भरली आहे. काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या…

महाराष्ट्रात आणखी हुडहुडी वाढणार, ‘या’ भागात थंडीची लाट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र्राला अजून तरी थंडीपासून सुटका नाहीय. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात प्रचंड थंडीचा कडाका वाढला आहे.  राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 डिग्रीपेक्षा खाली गेलंय.तर शुक्रवारी…

चिंता वाढली ! राज्यात अवकाळी पावसाचं संकट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशासह राज्यात थंडीची लाट आहे. त्यातच काही दिवसांपासून हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पुढील 24 तासांत…

बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे, मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

नववर्षाचे स्वागत पावसाच्या सरींनी..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   सध्या थंडीचे दिवस असून त्यात आता पाऊस पडणार आहे. म्हणजेच नव्या वर्षाचे स्वागत हलक्या पावसाने होईल, त्यामुळे थंडी अन् पाऊस असे चित्र जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात राहू शकते. 30 डिसेंबर ते 2…

तामिळनाडूत रेड अलर्ट, महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका वाढणार

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूमध्ये पावसानं थैमान घातले असून, हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीलासुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किंबहुना तामिळनाडूला…

राज्यात हुडहुडी वाढणार ! उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही दिवसांपासून राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस असे वातावरण होते. आता राज्यात गार वाऱ्यासह थंडीला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात तापमानात घसरण झाली आहे. या आठवड्यात थंडी कायम…

हे काय ? कडाक्याच्या थंडीत जोरदार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात प्रचंड बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे अवकाळी पाऊस. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  एल-निनोच्या प्रभावामुळे वातावरणात असाच बदल होत राहिल.  सध्या उत्तर…

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे ‘या’ राज्यात अवकाळी पावसाची शक्यता !

लोकशाही न्यूज नेटवर्क बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉन्ग’ चकरीवादळामुळे राज्यात पावसाळा पोषक हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता असून, मंगळवारी (दि.५) पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक…

तापमानात घट; थंडीचा कडाका वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आता उकाड्यापासून सुटका होणार असून थंडीचा कडाका वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुार सध्याच्या घडीला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात निर्माण झालेलं ढगाळ वातावरण आता कमी होताना दिसणार…

खान्देशासह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर,…

राज्यात पुन्हा मुसळधार होणार; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर येत्या दोन दिवसात पुन्हा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान वर्तवली आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम…

राज्यात पावसाची हजेरी, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती मात्र आता राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.…

राज्यात आज ‘या’ ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. यामुळे शेतकरी वर्ग पावसाच्या मोठ्या प्रतीक्षेत आहे. याच संदर्भात हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण…

ऑगस्ट महिना जाणार कोरडा? हवामान खात्याचा अंदाज

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑगस्टमहिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पण आता पुढील दोन…

किमान तापमानातील चढ-उतार कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात २० ठिकाणी तापमानाचा पार वाढला आहे. आणि आता उन्हाच्या झळा बसू लागल्या आहे. त्यामुळे कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांच्या पुढे तापमानाची…

जळगावात रात्री गारठा तर दिवसा उन्हाचे चटके

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तापमान गेल्या काही दिवसांपासून चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. शहरात रात्री गारठा जाणवतोय तर दिवसा प्रचंड उन्हाचे चटके बसत असल्याची परिस्थिती आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात…

महाराष्ट्र आणखी गारठणार ! थंडीच्या लाटेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. यामुळे हवामान खात्यानं (Department of Meteorology) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील…

राज्यात गारठा वाढला; जळगाव ८ अंशावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात गारठा वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. त्यात दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बऱ्याच दिवसांनंतर पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. तर आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), ठाणे…

राज्यात पुढील ३ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र पुन्हा काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. या १५ ते २० दिवसांमध्ये राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे काही भागांत पूरपरिस्थितीही…

मुसळधार पावसाचा इशारा; 11 राज्यांना अलर्ट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील बहुतांश राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून जिथे अद्याप पाऊस पोहचलेला नाही तिथे आगामी काही दिवसांत पोहोचू शकतो. मुंबई, राजस्थानात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. भोपाळमध्येही अडीच तासांत…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात रात्ररभर पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबईकरांना उष्णेतापासून दिलासा मिळाला आहे. तसेच…

आज महाराष्ट्रात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून होईल, हा…

वातावरणात बदल पण उकाड्यापासून सुटका नाही

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान शुक्रवार १३ मेपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच गुरुवार १२ मे या कालावधीपर्यंत…

सतर्कतेचा इशारा.. ‘असनी’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क या आठवड्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात 'असनी' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. परिणामी…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात प्रचंड उन्हाचा चटका जाणवत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. काल मुंबईत देखील तापमानात प्रचंड वाढ…

देशात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; कसं असेल राज्यातील हवामान?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल झाले आहेत. उत्तर भारतात गेली काही दिवस सलग तापमानात वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची स्थिती निर्माण (Rainy weather) झाली आहे. ऐन हिवाळ्यात उत्तरेत बहुतांशी…

राज्यात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. मान्सूनच्या…

राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून विविध ठिकाणी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच 20 ते…