Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात रात्री गारठा तर दिवसा उन्हाचे चटके
    जळगाव

    जळगावात रात्री गारठा तर दिवसा उन्हाचे चटके

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील तापमान गेल्या काही दिवसांपासून चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. शहरात रात्री गारठा जाणवतोय तर दिवसा प्रचंड उन्हाचे चटके बसत असल्याची परिस्थिती आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात करण्यात आली आहे. जळगावात तीन दिवसांपासून रात्रीचा पारा घसरत आहे तर दिवसा मात्र हा पारा ३५ अंशावर पोहचला आहे. म्हणून जळगावकर एकच वेळी थंडी आणि उन्हाचा अनुभव घेत आहेत.

    जागतिक हवामान बदलाचा परिणाम जळगाव जिल्ह्यावर होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ व दक्षिण सिंध भागात निर्माण झालेल्या अँटीसायक्लोनिक स्थितीमुळे उन्हाळ्यातील कोरड्या हवेसारखी स्थिती निर्माण होत आहे. दरम्यान त्याचवेळेस उत्तरेकडून येणारे थंड वारे कायम असल्याने एकाचवेळी वातावरणात चढ उतार होत आहे.

     

    jalgaon Weather Update
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif