Browsing Tag

Educational

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाना पहिले औषध…

क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात जारी केले निर्देश…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात काही निर्देश जारी केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगावचे NMMS परीक्षेत घवघवीत यश…

तुळजापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी…

माहेजीत वडील चालवतात रिक्षा; मुलाने मिळवली फार्मास्युटिकल या विषयात पीएचडी…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; माहेजी ता. पाचोरा येथील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अशोक पवार (भावडू पवार) यांचा लहान मुलगा मनोज अशोक पवार याने माटुंगा (मंबई) येथे झालेल्या १३ व्या दिक्षात समारंभात…

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे उद्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून उद्या दि. ९ ला संध्याकाळी ४.३० ला उद्घाटन होईल. उद्घाटक…

PF Scam; सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांवर फसवणुकीचा गुन्हा…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रासह देशात नावाजलेले पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल…

शालेय पुस्तकांमध्ये रामायण, महाभारत यांचा समावेश करावा; NCERT पॅनेलची शिफारस…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: NCERT च्या पॅनेलने म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने भारतीय महाकाव्ये रामायण आणि महाभारत शाळांमध्ये शिकविण्याची शिफारस केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, प्रा.…

रायसोनी महाविद्यालयातर्फे निराश्रीत बालक व महिलांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळ वाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने उमाळा,…

जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला निसर्गाचा अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साहसिक व शैक्षणिक सहल अहमदनगर जिलह्यातल्या साम्रद या गावातून…

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची १७ सप्टेंबरला क्षमता चाचणी परीक्षा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांची १७ सप्टेंबर रोजी क्षमता…

रितिका पाटीलची 10 लाख रुपयांपर्यंतच्या “निधी प्रयास” अनुदानासाठी निवड

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयची रितिका अनिल पाटील या तृतीय वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थिनीची तिने संकल्पित केलेल्या “गर्भधारणा नियोजन किट” विकसित करण्यासाठी भारत…

शिक्षण संघटनेचे कर्मचारी आ. तांबेंच्या भेटीला

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; नाशिक विभाग पदवीधर आमदार आ. सत्यजित तांबे यांची प्राथमिक व माध्यमिक संघटनेच्या पदाधिकारींनी भेट घेऊन त्यांना माध्यमिक,प्राथमिक शिक्षक बांधवांच्या प्रलंबित समस्या बाबत निवेदन दिले त्यात…

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे चंद्रयान ३: यशस्वी मोहिमेचा आनंदोत्सव!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज चंद्रयान ३ मिशनच्या यशाचा उत्सव साजरा केला गेला. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्साहाने आणि हर्षाने या विजयाचे स्वागत केलं. प्रा. गोकुळ महाजन यांनी याप्रसंगी …

भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही – आशिष पानट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २५ शुक्रवार रोजी “इनोव्हेशन इन सायन्स - इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे…

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्याचे जपान येथे सादरीकरण… देशातून एकमेव शाळा सहभागी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जपान मध्ये वाकायामा येथे आशियाई आणि ओशनियन हायस्कूल विद्यार्थी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या 'शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण परिषद' मध्ये भारताच्यावतीने एकमेव शाळा, अनुभूती…

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे लोकमान्य टिळक यांना आदरांजली !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिनांक १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कुलतर्फे  आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस…

पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : आज दिनांक १ ऑगस्ट रोजी पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे सीबीएसई शाळांसाठी भारत सरकार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रस्ता सुरक्षा कक्ष यांचेकडून आलेल्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा…

पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: २६ जुलै, "कारगिल विजय दिवस”  हा समस्त भारतीयांसाठी अतिशय अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी भारतीय सैनिकानी कारगिल युद्धात पाकिस्तानच्या विरोधात अदम्य साहसाचा परिचय देत विजय…

जळगाव जिल्ह्यातील अनुष्का कुमावतला अमेरिकेच्या विद्यापीठाची सव्वा दोन कोटींची शिष्यवृत्ती…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तामसवाडी येथील रहिवासी ह.मु. पुणे, भोसरी व चाळीसगाव शहराचे रहिवासी बाळासाहेब मारुती कुमावत यांची नात व छायाचित्रकार कुणाल कुमावत यांची भाची अनुष्का कुमावत हिला अमेरिकेच्या प्रसिद्ध…

‘कंपाइलर डिजाइन फंडामेंटल्स’ विषयावर रायसोनी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे पुस्तक प्रकाशित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. रफिक शेख, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सच्या…

अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलचा स्थापना दिन व 'फेशर्स डे' साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘गुरु पौर्णिमा‘ उत्साहात साजरी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव, येथे ‘गुरु पौर्णिमा‘ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या समन्वयिका मेघना राजकोटिया यांनी केले. सूत्रसंचालन सौम्या लोखंडे व…

शाळकरी विद्यार्थिनींमध्ये निधी फाउंडेशनच्या वतीने जनजागृती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये निधी फाउंडेशनच्या माध्यमातून मासिक पाळी आणि महिला सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यात आली. निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली…

मोठी बातमी; आता नापास विद्यार्थी त्याच वर्गात; सरसकट 8वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये मोठे फेरबदल झालेले आहे. आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट 8वीपर्यंत उत्तीर्ण…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६०% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त…

रूपेश पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील रा.स.शि.प्र. मं. लि. चाळीसगाव संचलित माध्यमिक आश्रमशाळा लोणजे येथिल उपशिक्षक रुपेश यशवंत पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण पुरस्कार नुकताच मिळाला. त्यांनी…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता…

प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी व प्रा.डॉ.विजय सोनजे यांना राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार…

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशियल डेव्हलपमेन्ट गुरुकुल फाऊंडेशन, धुळे या संस्थे तर्फे. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर चे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, व प्राध्यापक डॉ. विजय सोनजे यांना राष्ट्रीय…

आयएमआरच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसने घेतले एडवांस ट्रेनिंग वर्कशॉप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केसीई संचलित इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमबीए, एमसीए आणि इंटिग्रेटेड-एमसीएच्या निवडक ६० विद्यार्थ्यांना इन्फोसिस ह्या जागतिक आयटी कंपनीने १५ दिवसांचे एडवांस स्कील…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली “३५० व्या शिवराज्याभिषेक” सोहळ्याची…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी…

विद्यार्थ्यांनो “३१ मे” ला बारावीचा निकाल लागू शकतो…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: फेब्रुवारी - मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर अभ्यासाच्या टेन्शनला बाजूला सारून मुलांनी मनसोक्त अश्या उन्हाळी सुट्ट्यांची मज्जा मस्ती…

१२ वी (सी.बी.एस.ई.) परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कुलची १००% टक्के निकालाची परंपरा कायम !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सी.बी.एस.ई.) घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल दिनांक १२ मे २०२३ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या…

कायद्याचे ज्ञान जाणून घेण्यासाठी बालके पोहोचली पोलीस ठाण्यात…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकीकडे 15 ते 20 वर्ष वयोगटातील तरुण गुन्हेगारीच्या कचाट्यात सापडुन पोलीस ठाण्यात जेलची हवा खात असताना दुसरीकडे 10 ते 15 वयोगटातील काही बालके पोलीस प्रशासनाच्या कामाची पद्धत आणि कायद्याचे…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा सोमवारी “पदवीदान समारंभ”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा “ऑटोनॉमस” झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीदान समारंभ दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार…

ऐनपुर महाविद्यालयात “नशामुक्ती” विषयावर व्याख्यान…

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्रांतर्गत 'नशामुक्ती'  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष…

नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी हाजी रऊफोद्दीन यांची निवड…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी साकळी येथील हाजी शे.रऊफोद्दीन हाजी शे.शफीउद्दिन यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबाबतची सभा संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद ताहेर शेख…

लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे – डॉ. राजश्री नेमाडे

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर च्या IQAC विभाग द्वारा नुकतेच लैंगीक स्वास्थ आणि आहार जनजागृती या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. उदय जगताप  यांनी उपस्थितांना…

विद्यापीठांना अधिसूचना… नाही तर प्रवेश होतील रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचा समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन…

उद्यापासून दहावीची फायनल टेस्ट…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: उद्यापासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरु होत आहे. आज माध्यमिक बोर्डाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली असून सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली. राज्यातून यंदा एकूण 15.77 लाख विद्यार्थी दहावीची…

विद्यार्थ्यांनो हे तुमच्यासाठी: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हे होतील बदल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सुकाणू समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (New National Education Policy) अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बी.ए. / बी.कॉम.…

जिल्ह्यात पहिल्यांदाच सीबीएससी साउथ झोन २ बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन ओरियन शाळेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: के सी ई सोसायटी संचलित ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम शाळेत, केंद्रीय माध्यमिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच सीबीएससी साउथ झोन २ बॉक्सिंग स्पर्धा अंडर १६ व अंडर १९…

श्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कुल व युनिक कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्तविद्यमाने नुकतीच "सायबर सेक्युरिटी कार्यशाळा" (Cyber security workshop) संपन्न…

हम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है – सुभाष तळेकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईचे डबेवाले (Dabwale of Mumbai) आज जगभरात प्रसिद्ध आहेत. १८९० साली म्हणजेच इंग्रजांच्या काळात मुंबई डबेवाला या संकल्पनेचा उदय झाला. तेव्हा पासून आज पर्यंत अविरत सेवा आम्ही देत आहोत. व्यवसाय…

शिरसाड जि.प.शाळेत माता-पालक सभा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क: येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१९ रोजी निपुण भारत कार्यक्रम व निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावल तालुक्याचे…

जी.एच. रायसोनी महाविद्यालयात सायबर क्राईमवर कार्यशाळा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती होण्यासाठी जी. एच. रायसोनी…

विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा – कुलगुरू डॉ. माहेश्वरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मंगळवारी प्राचार्य, संचालक, जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक आणि विद्यार्थी विकास अधिकारी यांची समन्वय व सहविचार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलगुरू प्रा.…

अमळनेरात तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व योगेश्वर माध्य.विदयालय यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शासकिय…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील जी. एच.…

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीसाठी विलंबशुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याची १५ नोव्हेंबरपर्यंत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात पदवी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी विलंबशुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.…

सुरगाणा महाविद्यालयात जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा.

लोकशाही न्यूज नेटवर्क   सुरगाणा : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुरगाणा येथे महिला कल्याण व तक्रार निवारण समिती च्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी रोजी "जागतिक सामाजिक न्याय दिन "साजरा केला…

शिष्यवृत्ती अर्जासाठी महाडीबीटी संकेतस्थळ 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती,…