नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी हाजी रऊफोद्दीन यांची निवड…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी साकळी येथील हाजी शे.रऊफोद्दीन हाजी शे.शफीउद्दिन यांची निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबाबतची सभा संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद ताहेर शेख चाँद यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेत तीन जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या निवडीत हाजी रऊफोद्दीन यांची वर्णी लागली आहे. हाजी रऊफोद्दीन हे प्रगतिशील शेतकरी असून साकळी ग्रा.पं.माजी उपसरपंच आहेत.

सदरील पदाच्या निवडीबद्दल हाजी रऊफोद्दीन यांचे न्याजोद्दीन, सत्तार, के.बी. खान, बशीरखान, कय्युम, अन्वर वढोद्याचे सरपंच संदीप सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सै.अश्फाक सै.शौकत, सादिक, वसीम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.