भावासह मित्रांना मेसेज व लोकेशन पाठवत तरुणाने केली आत्महत्या…
मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
साकळी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने दि.१४ रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. मात्र आपल्या नोकरी ठिकाणी असलेल्या…