Browsing Tag

Educational News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा सोमवारी “पदवीदान समारंभ”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा “ऑटोनॉमस” झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीदान समारंभ दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार…

मू.जे महाविद्यालयात भूगोल विभागात भू-सर्वेक्षण कार्यशाळा संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मू. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागात भू-सर्वेक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील भूगोल विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून…

नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी हाजी रऊफोद्दीन यांची निवड…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी साकळी येथील हाजी शे.रऊफोद्दीन हाजी शे.शफीउद्दिन यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबाबतची सभा संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद ताहेर शेख…

लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे – डॉ. राजश्री नेमाडे

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर च्या IQAC विभाग द्वारा नुकतेच लैंगीक स्वास्थ आणि आहार जनजागृती या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. उदय जगताप  यांनी उपस्थितांना…

विद्यापीठांना अधिसूचना… नाही तर प्रवेश होतील रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचा समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन…

उद्यापासून दहावीची फायनल टेस्ट…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: उद्यापासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरु होत आहे. आज माध्यमिक बोर्डाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली असून सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली. राज्यातून यंदा एकूण 15.77 लाख विद्यार्थी दहावीची…

विद्यार्थ्यांनो हे तुमच्यासाठी: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हे होतील बदल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सुकाणू समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (New National Education Policy) अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बी.ए. / बी.कॉम.…

श्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कुल व युनिक कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्तविद्यमाने नुकतीच "सायबर सेक्युरिटी कार्यशाळा" (Cyber security workshop) संपन्न…

रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अभियांत्रिकीतील विविध पैलूंचा अभ्यास करत जगातील कुठल्याही समस्यांवर शाश्वत पर्याय व मार्ग काढून ते टिकावं यासाठी “केसेस इन एप्लीकेशन सस्टेनेबल इंजीनियरिंग सॉल्यूशन” या विषयावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ…

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील कोषाध्यक्ष…

राष्ट्राबद्दल प्रेम भावना, निकोप समाज निर्मितीचे बाळकडू म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. मनिष करंजे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त "आजचा युवक आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात संपन्न झाले. सर्व प्रथम बी.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षातील…

आयएमआर ही खान्देशातील पहिली एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट संस्था

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  के.सी. ई. सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव ही खान्देशातील पहिली एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट संस्था म्हणून मान्यता प्राप्त केली आहे. आपल्या संस्थेकडून…

बेंडाळे महिला महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या विज्ञान मंडळाचे उद्घाटन आज झाले. याप्रसंगी डॉ. प्रणिता वडोदकर यांचे "भारतीय सण -उत्सवा मागचे विज्ञान" या विषयावर व्याख्यान झाले.…

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने आज जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर केला आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी 75 टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग…

कबचौ उमविच्या रद्द झालेल्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षांचे वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जाहीर केले आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून…

बोर्डाचा निर्णय! दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकासाठी बाह्य परीक्षक नसणार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे. कोरोनामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षात बहुतेक दिवस शाळा बंद राहिल्या.…

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार; वर्षा गायकवाडांचे स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असं त्या म्हणाल्या. आम्ही राज्य…

राज्य सरकारचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय.. ‘यासाठी’ 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महा डीबीटी…

मोठी बातमी.. राज्यातील महाविद्यालयं ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार; सामंत यांची घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.…

आता महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद होणार ? ; वर्षा गायकवाड यांचे संकेत..

 मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दीड वर्षानंतर शाळा पुन्हा सुरू झालेल्या कोरोनाच्या कारणामुळे अजून  एकदा बंद होण्याची भीती वाढली आहे. राज्यात ओमायक्रॉन बाधितांची प्रकरणे वाढत राहिल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येणार असल्याचे  शालेय…

दहावी-बारावी परीक्षेची फी विद्यार्थ्यांना परत मिळणार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून नियोजित असलेली दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2020-21 ही ऐनवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करावी लागली होती. गेल्या वर्षी…

पावसामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा ‘परीक्षा’ घेणार –…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र…

वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा.. राज्यात लवकरच शिक्षक भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केलीय. याबाबत स्वतः…

अकरावी प्रवेशाची चिंता दूर; शिक्षण विभागाकडून मोबाईल ॲपची निर्मिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश…

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगभरात थैमान घेतलेल्या कोरोना विषाणूमुळे राज्यातील अनेक मुलांनी पालक गमावले आहेत. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे…

मोठी बातमी.. 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी…

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ; विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांसाठीचे शैक्षणिक वर्षे २०२१-२२ चे वेळापत्रक…

‘या’ तारखेपासून सुरु होणार ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात  ११ वी  ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत,…

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के; मुलींची बाजी..

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत…

देशातील २४ विद्यापीठे बोगस; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचा समावेश

लोकशाही, न्यूज नेटवर्क  विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठे  बनावट असल्याचं जाहीर केलं असून दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे. लोकसभेत…

नियमित तसेच शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे विविध ३०१ अभ्यासक्रम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे.…

अकरावी सीईटी प्रक्रिया पुन्हा सुरू..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करत सरकारने अंतर्गत मुल्यमानाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला. पण कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापुर्वी…

शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करा; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी  व कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत निर्देश दिलेत. 3 आठवड्यात आदेश…

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, लोकशाही न्यूज नाइटवर्क  अद्यापही  देशातील कोरोनाची परिस्थिती  सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचं ऑनलाईन शिक्षण सुरु केलं आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला…

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार- नवाब मलिक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी  पुढाकार घेतला असून, यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा…

10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या…

कबचौ उमविचे कुलसचिव भादलीकरांनी राजीनामा द्यावा- कृती समिती

जळगाव, प्रतिनिधी  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवापुस्तिकेची संबंधित कर्मचार्‍यांची पूर्व परवानगी न घेता, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.आर. भादलीकर यांनी लेखी स्वरुपात…