Browsing Tag

Suicide

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथे परदेशी गल्लीत घराच्या छताला साडी बांधून एक 20 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहूल संजय पाटील (२०) या युवकाने सोमवारी दुपारी आपली जीवन यात्रा संपवली आहे.…

पाचोऱ्यात १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात राहणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस…

मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत तरुणाची आत्महत्या…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा मित्राला बोलून दाखवत तरूणाने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

धक्कादायक; जळगावात प्रौढ व्यापाऱ्याची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सुभाष लुंड पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. याच परिसरात ते केकचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्याच्यावर कर्ज झाल्यामुळे त्यांचे…

अंगणवाडी सेविकेची अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रासाला व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने थेट घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे. तीन वर्षापासून मोबदला नाही,…

धक्कादायक; ७ महिन्यांच्या गरोदर स. प्रध्यापिकेची आत्महत्या…

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: औरंगाबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील एका इंजिनिअरींग महाविद्यालयातील गरोदर असलेल्या सहाय्यक प्राध्यापिकेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. वर्षा दीपक नागलोत (३०)…

धक्कादायक; पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात एक अत्यंत दुखद घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील बहाळ कसबे गावात पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नी उज्ज्वला पाटील यांनी ही शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा…

जळगावात तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरातील समता नगर (Samata Nagar) भागात राहणाऱ्या तरुणाने महाबळ (Mahabal) परिसरातील एका बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (suicide) केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात…

वाघूर धरणाजवळ तरुणाने झाडाला घेतला गळफास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वाघूर धरणाच्या (Waghur Dam) भिंतीजवळ असलेल्या झाडाला गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण रामकृष्ण कोळी (वय ३४, रा. कंडारी ता. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद…

धक्कादायक; “बरं झाल मेला…RIP” स्टेट्स ठेवत तरुणाची आत्महत्या…

दौंड, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका तरुणाने स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. “एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP (बरा झाला मेला)” असं…

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेत आत्महत्या…

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (४८) यांनी आपल्या शेतातील नापिकी, अल्प उत्पन्न, शेतातील पिकांची दयनीय अवस्था व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन शनिवारी…

धक्कादायक; दोन दिवसांपूर्वी गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू… पतीने उचलले टोकाचे पाऊल…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: काही दिवसांपूर्वी आपल्या गर्भवती पत्नीच्या झालेल्या अपघाती निधनाने नैराश्यात गेलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे घडली…

मनवेल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ६५ वर्षीय व्यक्तीने झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

नापिकीच्या जाचाला कंटाळून ३१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुक्ताईनगर तालक्यातील सालबर्डी येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि 28 ऑक्टोबर 2022 रोजी घडली आहे.…

संस्थाचालकाची १० लाखांची मागणी; कर्मचाऱ्याची आत्महत्या… संस्थाचालकासह 11 जणांवर गुन्हा…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमळनेर तालुक्यातील शिरुड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूड येथील शाळेच्या कर्मचाऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

हिंगोणा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी बाळु उखा कोळी (वय 50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २८ रोजी निर्देशनास आली. यावल येथील रहिवासी बाळू कोळी यांनी दि. 28 रोजी सकाळी सहावाजेच्या दरम्यान डोंगर…

वरखेड येथील 27 वर्षीय तरुणाची गळफास आत्महत्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वरखेड येथील 27 वर्षीय नवनाथ सीताराम गोलाईत या तरुणाने गळफास घेतल्याची घटना दि. 27 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत भडगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवनाथ सीताराम…

गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताचा आरोप

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव (Dharangaon) शहरातून खळबळजनक घटना घडली आहे. धरणगावातील हनुमान नगर परिसरात आज सकाळी विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. कोमल संजय महाजन (वय 23) असे मयत…

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील श्रीराम चौकातील एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद…

धक्कादायक.. विवाहापूर्वीच 23 वर्षीय तरुणीची आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील अंजाळे (Anjale) गावातील लग्न घटकाजवळ (before marriage) आलेल्या तरूणीने आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या (suicide) केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये (Yaval…

७० वर्षीय वृध्दाची आजाराला कंटाळून आत्महत्या

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल येथील ७० वर्षीय वृध्द इसमाने आजाराला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी घडली. या संदर्भात मयत गोवर्धन भालेराव यांचा मुलगा संजय…

भाजप शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क बीड येथील भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येमागचे…

धक्कादायक; आधी आईनेच मुलीला विहिरीत ढकलले; स्वतःही केली आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील (District) अमळनेर (Amalner) तालुक्यातील कळमसरे (Kalamsara) येथे एका महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळमसरे निम रस्त्यावर सबस्टेशन जवळ…

गांजा शेती प्रकरण; आरोपीची कारागृहात आत्महत्या…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: गांजा शेतीप्रकरणातील संशयीत आरोपीने धुळे येथील जिल्हा कारागृहात (District Jail) गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांनी (police) सांज्यापाडा…

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manvel) येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास (suicide) घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या संदर्भात पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात…

धक्कादायक; मैत्रिणीच्या मृतदेहाजवळच इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: मैत्री बद्दल आपण सर्वांनीच अनेकवेळा चित्रपटांतून पहिले आहे. मैत्रीसाठी जीव देणे-घेणे किंवा काहीही करून जाने या अश्या भरमसाट असंख्य संवाद देखील आपण ऐकत आलो आहोत. मात्र प्रत्यक्षात मैत्रीसाठी किंवा…

धक्कादायक; NEET परीक्षेत नापास… विद्यार्थिनीने उचलले हे पाऊल…

ग्रेटर नोएडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ग्रेटर नोएडाच्या जेपी अमन सोसायटीमध्ये तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोसायटीतील लोकांनी सांगितले की, ही तरुणी या सोसायटीत राहत होती, मात्र तिच्या फ्लॅटचा टॉवर सोडून दुसऱ्या…

खंडव्यात तरुणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या प्रियकराचाच मृतदेह सापडला…

खंडवा, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बांगर्डा गावात २० वर्षीय आदिवासी मुलीवर चाकूने वार करणाऱ्या त्याच आरोपीचा मृतदेह आता सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा मृतदेह इंदिरा सागर धरणाच्या…

‘मला खूप मोठे व्हायचंय, पण…’ असं म्हणत तरुणीची आत्महत्या…

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका विद्यार्थिनीनं आपल्या खोलीत आत्महत्या केलीय. औरंगाबाद शहरामधील (Aurangabad) देवगिरी महाविद्यालयाच्या (Deogiri College Aurangabad) मुलींच्या…

धक्कादायक; विषारी औषध प्राशन करत सरपंचाची आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील चुंचाळे येथील ४२ वर्षीय इसमाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वृत्त असे की, पाचोरा…

तापी नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील हतनूर गावातील तापी नदीच्या पुलावरून उडी मारुण आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती…

२० वर्षीय विवाहितेची माहेरी आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;   माहेरी रक्षाबंधनासाठी आलेल्या २० वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुकयातील शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक मुलगी…

धक्कादायक; चौथीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;    तालुक्यातील दहिगाव (संत) येथे राहत असलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, दहिगाव (संत) ता. पाचोरा येथील गौरव…

धक्कादायक; १७ वर्षीय युवतीची आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील टाहकळी येथील सतरा वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि ९ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

२० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे सलमान खान गफार खान (वय २०, रा. पोलिस…

४० वर्षीय इसमानाची गळफास घेऊन आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजता उघडकीस आली. भरत रमेश आंबेकर (वय ४०) असे मयताचे…

डांभुर्णी; महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी अर्चना राजेंद्र कोळी वय 33 यांनी काल बुधवार दि.27 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सविस्तर…

अभ्यासाच्या तणावातून १६ वर्षीय मुलीची आत्महत्या…

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क; पिंप्राळा येथील आनंद मित्र सोसायटीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तृप्ती रवींद्र साळुंखे असे मृत मुलीचे नाव असून, परीक्षेचा निकाल…

१४ वर्षीय मुलीची आत्महत्या… दोघांवर गुन्हा दाखल…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; घटना अशी की, 17 जूलै रोजी अश्विनी व तीची लहाण बहिण पायल या दोघी शेतातून घरी जात होत्या. यावेळी गावातच राहणाऱ्या दिलीप जगन सोनार व वासुदेव रायसिंग चव्हाण या दोन तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. छेड…

धक्कादायक… व्यावसायिकाने कुटुंबासहित स्वतःला जाळून घेतले…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खापरी पुनर्वसन परिसरात एका व्यावसायिकाने (Businessman) स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या…

३५ वर्षीय तरूणाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी  एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. अरविंद…

आता स्वर्गात माझ्या अक्षयसोबत मी…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जगात मानसिक समाधानाखेरीज मानव सुखी होऊच शकत नाही. मग तो कितीही धनवान किंवा बलाढ्य का असेना. पण जेव्हा एखाद्याचे मानसिक खच्चीकरण होते, आणि त्याला जगणं निरस वाटू लागत तेव्हा तो कुठल्या स्थाराला जाईल हे…

तरुणाच्या जाचाला कंटाळून २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क : तारखेड येथे आई वडिलांसह वास्तव्यास असणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला. सदर तरुणीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या प्रकरणी त्रास देणारा तरूण व त्याच्या आई…

रिया चक्रवर्तीला इतके वर्ष कारावास ? सुशांत सिंग राजपूत प्रकरण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2020 मध्ये मरण पावलेला तिचा अभिनेता-बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतसाठी अमली पदार्थ खरेदी केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर बुधवारी देशाच्या अंमली पदार्थ विरोधी एजन्सीने (anti-drugs agency)…

कौटुंबिक वादातून एकाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील धनगर वाड्यात कौटुंबिक वादातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज ११ जून रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. गणेश आत्माराम बडगुजर (वय ४८, रा. धनगर…

नव्या नवरीची सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क हिंगोली;  सासरी होणारा छळ व लग्नाला न पाठवल्यामुळे तालुक्यातील मौजा येथे अंगावरील हळद वाळण्यापूर्वीच सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात…

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाची वडिलांना व्हिडिओ कॉल करून आत्‍महत्‍या

लोकशाही न्यूज नेटवर्क  भंडारा ; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाची वडिलांना व्हिडिओ कॉल करून आत्‍महत्‍या. अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणाने कवलेवडा धरणात उडी घेऊन…

लग्नाआधीच हुंड्यासाठी छळ ; तरुणीने संपवले जीवन

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव : शहरातील लग्न ठरल्या नंतर लग्नाआधीच हुंड्याचे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, तसेच होणाऱ्या पतीनेच जाड म्हणून हिणवले व लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे रामेश्वरी रवींद्र नागपुरे (२४) या उच्चशिक्षित तरुणीने घरात…

सावकाराच्या जाच,त्रासाला कंटाळून विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक; दिंडोरीरोड तारवालानगर, येथे घरी येऊन नेहमी केली जाणारी अर्वाच्च शिवीगाळ, व्याज देत नाही म्हणून थेट ट्रक ताब्यात घेऊन चारपाच जणांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून पंचवटीतील एका ट्रक ड्रायव्हरने विष प्राशन करून…

पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करी जवानाची आत्महत्या

लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. वानवडी) या लष्करी जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सेना दलात नर्सींग असीस्टन्ट असणाऱ्या तरूणाने पत्नीच्या…