Browsing Tag

#politics

चंद्रकांत पाटील यांच्या समोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोरच एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पण, वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.…

महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्री पाटलांचा शिवसेने तर्फे निषेध…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क; महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तसेच महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याने युवासेना, शिवसेना व शिवसेना महिला आघाडी तर्फे नेहरू चौक जळगाव येथे…

“अबे हरामखोराची औलाद”; सत्ताधारीचं आमने-सामने…

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात सत्ता परिवर्तन झाले मात्र मंत्रिमंडळात स्थान ण मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. त्यात आमदार बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर आहे. पुढील विस्तारत स्थान मिळेल या आशेवर त्यांच्यासह अनेक बंडखोर…

“हेच उद्धवसाहेबांनी केलं असतं तर…”, शिवसेनेचा फडणवीसांना टोला… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०० वा वार्षिक उरुस साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, यावरून…

‘गुलाम’ काँग्रेसमधून ‘आझाद’…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षांना दिलेल्या पाच पानी राजीनामा पत्रात आझाद म्हणाले की, आपण हे…

धक्कादायक; शिंदे यांच्याशी युती शक्य नाही – आमदार किशोर पाटील

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व भाजपाची (BJP) युती असून भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे आपल्या विरोधात व पालिकेच्या विरोधात कशा तक्रारी करतात या प्रश्नावर उत्तर देतांना आमदार किशोर…

ही नौटंकी काय आहे मोदीजी?: मनीष सिसोदिया

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज एका ताज्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून ते दिल्लीत खुलेआम फिरत असताना मद्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीच्या…

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. दिल्ली दारू धोरणात भ्रष्टाचार झाल्याच्या केंद्राच्या…

नितीश आठ्व्यांदा मुख्यामंत्री; तेजस्वी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज विक्रमी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दुसऱ्यांदा बिहारचे…

नितीश कुमार राजीनामा देताच पुन्हा सत्तेत…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहार मध्येही ऑपरेशन लोटस होण्याच्या आधीच नितीश यांनी सावध भूमिका घेत भाजपचा हात सोडून, महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही (Bihar) महाविकासआघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करत महागठबंधन सरकार स्थापन…

जे तुम्ही पेराल तेच उगवेल; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडी घडत आहेत. यावर आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. ..म्हणून थेट ईडीच त्यांच्या घरी गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा येत होत्या,…

.. तेच लोक पक्ष बुडवायला निघालेत ; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सामनातील बहुप्रतीक्षित मुलाखतीचा (Uddhav Thackeray Interview)पहिला भाग प्रसारित…

अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. अजितदादा पवार यांचा ६३ वा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात आज दि. २२ जुलै रोजी उत्साहात, विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमाने…

फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबेरला अंतरिम जामिन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबेरला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती.  त्याच्यावर दाखल असलेल्या सातही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची सुटका होईल, आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याची…

अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बुधवारपासून गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार असून त्यादरम्यान ते त्यांच्या 'आप' या पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी राज्यातील लोकांसाठी पहिली निवडणूक "हमी"…

शिंदेंचा शिवसेनेला धक्का ! वरुण सरदेसाईंची युवासेनेतून हकालपट्टी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला मोठा झटका दिलाय. युवासेनेचे वरुण सरदेसाईंची…

नगराध्यक्षांची निवड जनतेतून व्हावी – चंद्रशेखर बावनकुळे

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ताबदल झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाची मागणी ही नव्या सरकारकडे केलेली आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड ही महाविकास आघाडी…

ईच्छादेवी चौक ते डी मार्ट रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ईच्छा देवी चौक ते डी मार्ट या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली असुन या रस्त्यावर अर्धा फूट ते एक फूटापर्यंत खड्डे पडलेले आहेत . पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर…

नाथाभाऊ गेले तर काय झालं, आमदार, खासदार सोडा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही ; गिरीश…

चोपडा : भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर हा पक्ष मोठा झाला आहे. नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी, आमदार, खासदार सोडा, भाजपचा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही, असा विश्वास माजी…

खडसेंच्या पक्षांतरामुळे एरंडोल तालुक्यात राष्ट्रवादीला बळ मिळण्याची शक्यता

एरंडोल : - एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतरामुळे एरंडोल तालुक्यात भाजपाच्या संघटनेत अल्प प्रमाणात पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे खडसेंच्या समर्थकांकाचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद मिळणार…

खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार ; जयंत पाटलांची घोषणा

मुंबई :  गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चेवर अखेर पूर्णविराम लागला आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा…

भाजपला बसणार धक्का ! खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 22…

कॉग्रेसच्या वाट्यावर ‘भाजप’

जळगाव जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्षपदाच्या शुक्रवारी झालेल्या निवडीच्या सभेत व्यासपीठावर उपस्थितीत नेते पक्षनिरीक्षक केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन जिल्ह्याचे खासदार आमदार यांचे डोळ्यादेखत जिल्हा संघटमंत्री…

गुलाबराव, शिरीष चौधरींना मंत्रिपद?

जळगाव (विशेष प्रतिनिधी) बहुप्रतिक्षीत महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येत आहे. उध्दव ठाकरे या सरकारचे नेतृत्व करणार असले तरी मंत्रीमंडळात त्यांचे सहकारी कोण असतील याबाबत कामालीची उत्स्कुता निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातून…

बंडखोरीतून भाजपचा जिल्ह्यात शत-प्रतिशत चा डाव?

जळगाव (धों.ज.गुरव) - विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाणी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेनंतर जिल्हाभरात निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचार रॅली, जाहीर सभा, कॉर्नर सभा आणि…

जिल्ह्यातील बंडखोरीला कुणाचा आशिर्वाद?

जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण 11 मतदार संघात 100 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. बहुतेक सर्वच मतदार संघात बहुरंगी लढती होताहेत असे असले तरी भाजप- शिवसेना दोन्ही काँग्रेसची महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष…

नाथाभाऊंचा अभिमन्यू !

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल 125  उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. त्यात भाजपाचे ज्येष्ट नेते एकनाथराव खडसे यांचे नाव नव्हते. परंतु त्याआधी एकनाथराव खडसेंनी मोठ्या धाम- धुमीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पहिल्या…

मुक्ताईनगरात रोहिणी खडसेंना उमेदवारी?

शाखांचा विस्तार : साम्राज्याला ओहोटी जळगाव (प्रतिनिधी) :मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अंतीम क्षणीही कायम असून या मतदारसंघातून ऐनवेळी नाथाभाऊंच्या ऐवजी त्यांची कन्या, जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची उमेदवारी जाहीर…

भाजप-शिवसेना युतीची घोषणा आज वा उद्या?

मुंबई : दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज, सोमवारी वा उद्या मंगळवारी युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेला १२० जागाच देण्यावर अडून…

…तरीही अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही : ना.गिरीश महाजन

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांना देखील धक्का बसला…

सुप्रिया श्रीनेट यांची कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती !

नवी दिल्ली : कॉंग्रेसने सुप्रिया श्रीनेट यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसमध्ये जाण्यापूर्वी सुप्रिया यांनी एका इंग्रजी टीव्ही चॅनेलमध्ये ज्येष्ठ संपादक म्हणून काम पाहिले. त्यांना…

मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार : सूत्र

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची सुत्रांची माहिती आहे. मनसेची बैठक आज पार पडली असून या बैठकीत राज ठाकरे यांनी निवडणूक लढवू असं जाहीर करत तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. मनसे ठाणे, मुंबई,…

भाजपा इच्छुकांची ‘तिसी’ पार ,राष्ट्रवादी ‘वेट अँड वॉच’ !

शिवसेनेची पण तयारी सुरू, तर वंचित आघाडी चा उमेदवारी जाहीर चाळीसगाव (आर डी चौधरी):- चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपाच्या ईच्छुक व महत्त्वाकांक्षी संभाव्य  जवळपास तिस ते पस्तीस उमेदवारांनी तिकीटाची मागणी केली आहे. चाळीसगाव विधानसभा…

विधानसभा निवडणुकीत मनसेसोबत जाणार नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : काही दिवसांपूर्वीच एमआयएमध्ये सोबत काडीमोड झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेला सोबत घेणार नाही.…

राज्यातील युतीबद्दल बोलण्याचा फक्‍त तीनच व्यक्‍तींना अधिकार -ना.गिरीश महाजन

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण येत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी युतीबद्दल सुचक वक्‍तव्य करून एकच गोंधळ निर्माण केला आहे. शिवसेनेला…

काका-पुतण्या लढती संदर्भात पारोळेकरांना उत्स्कुता !

चौरंगी लढतीचे चित्र : पवारांच्या पॉवर मुळे दिग्गजांची प्रतिष्ठापणाला पारोळा (अशोक ललवाणी) : मतदारसंघांची विभागणी झाल्यानंतर पारोळा मतदारसंघांचे अस्तित्व नष्ट झाले असले तरी एरंडोल मतदारसंघात  पारोळ्याचा प्रभावच आहे. यावेळी मतदारसंघात…

शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर !

रत्नागिरी :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षांतर करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेची वाट धरली. त्यामुळे विरोधक अगदीच बेजार झाले. मात्र, आता या पक्षांतराची झळ सत्ताधारी शिवसेनेलाही बसणार असल्याचं चित्र आहे.…

…तर आमचीही २८८ जागा लढविण्याची तयारी : ना.महाजन

नाशिक : यंदाच्या विधानसभेत युती झाली नाही तर 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवा” असे व्यक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केले आहेत आहेत.  त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. आमचीही सर्वच जागांवर लढण्याची तयारी आहे.…

रावेर यावल विधानसभा मतदारसंघात कोणाला मिळणार संधी?

आजी माजी आमदारांसह उद्योजक तसेच महिला देखील इच्छुक  फैजपूर (प्रतिनिधी): रावेर यावल मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची चांगलीच भाऊगर्दी रंगलेली असतांनाच मतदार विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे,माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यापैकी…

अभिनेता संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला !

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरलेली असतानाच बॉलिवूडमधलं एक मोठं नाव सत्ताधारी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

खा.उन्मेश पाटील गटात विभागणी ; जुन्या भाजप नेत्यांनी कंबर कसली

चाळीसगाव (आर.डी.चौधरी) :-चाळीसगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळवण्या वरून प्रचंड रणकंदन माजण्याची चिन्हे दिसत आहे .यंदा इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी झाल्याने भाजपाचा उमेदवार कोण असेल हे  निश्चित सांगता येणार नसले…

अखेर अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर ; नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी यांच्या नावाची चर्चा

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या असून अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आपल्या…

राफेलचे भूतच भ्रष्ट सरकारला गाडेल – शरद पवार

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. राफेल विमानाची किंमत 500 कोटीहून १,६०० कोटींवर कसे जाते, असा आरोप करीत राफेलचे हे भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा…

जळगाव लोकसभा मतदारसंघातून गुलाबराव देवकरांची उमेदवारी फायनल

जळगाव :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. देवकर यांना राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठीकडून कामाला लागण्याच्या सूचना मिळाल्यानंतर देवकर यांनी कामाला…

अग्रलेखातून उद्धव ठाकरेंचा युतीनंतर टीका करणाऱ्यांवर टोला

मुंबई  :- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये युती झाल्यानंतर टीका करणाऱ्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टोला लगावला आहे. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच…

शिवसेना-भाजपच्या युतीनंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया

जळगाव:- गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेना व भाजपा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अशातच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील…

पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला दिल्याने युतीचा मार्ग सुसाट

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये भांडणे सुरु होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचे शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. जागेवरून शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष परस्परांशी भिडले…

लोकसभा निवडणुकीत एक तरी जागा द्या; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीत कमीत कमी एक तरी जागा द्या, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. सोमवारी अमित शाह आणि…

मुख्यमंत्री एकनाथराव खडसेंना घाबरतात!

अंजली दमानिया यांचा आरोप : गिरीश महाजन, सुरेशदादाही भ्रष्टाचारी जळगाव, दि. 20 - पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मिळालेली क्लीनीचीट संशयास्पद असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खडसे यांना घाबरत असल्याने…