Browsing Tag

pune

पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : शहरातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची काही दिवसांपूर्वी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा गट क देणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थांनी उत्तरतालिकेतील काही चुकांबाबत कोर्टात…

माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे :माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक. विमाननगर येथील  विक फील्ड इमारतीमधील बजाज फायनान्स कंपनीत चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्स पुरविणार्‍या व्यक्तीकडे माथाडी कामगार असल्याचे…

जावयाने केला सासऱ्याचा खून; हातात चाकू घेऊन थेट पोलिसात

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : कौटुंबिक वादातून जावयाने साऱ्याचा चाकूने वार करत खून केला आहे. रमेश उत्तरकर असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी अशोक कुडले हा त्यांचा जावई असून या घटनेनंतर आरोपी अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी…

‘वेंकीज’ कंपनीच्या नावाने नागरिकांची 12 कोटींची फसवणूक

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे :‘वेंकीज’ कंपनीच्या नावाने नागरिकांची 12 कोटींची फसवणूक. पुण्यातील वेंकीज इंडिया या कंपनीच्या नावाचा वापर करून नागरिकांची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीची वेबसाईट, लोगो व…

शाळकरी मुलीवर बलात्कार नराधमास 10 वर्षे कारावास

लोकशाही न्यूज नेटवर्क  राजगुरुनगर : आंबेगाव तालुक्यातील एका गावात दि. 3 जुलै 2014 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली . गावातील 10 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास राजगुरुनगर येथील जिल्हा व…

खंडणीसाठी ‘त्या’ ८ वर्षाचा मुलाचा खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंपरी :खंडणीसाठी  'त्या' ८ वर्षाचा मुलाचा खून . चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने सखोल चौकशी केली. सुरुवातीला आरोपीने लैंगिक अत्याचार करताना मुलाचा खून…

मुलाचा लैंगिक अत्याचाराला विरोध; दगडाने ठेचून खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंपरी; रविवारी दुपारी देवासी बेपत्ता झालेल्या चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. गुंडा विरोधी पथकाने या खुनाचा छडा लावला. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत असताना विरोध केल्याने त्याचा खून…

कापड व्यावसायिकाला लावला चुना; 11 लाखांच्या बदल्यात दिली लोखंडी नाणी!

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ;कमी पैशात देण्याचे प्रलोभन दाखवत चोरट्यांनी व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. खोदकामात सापडलेली सोन्या-चांदीची नाणी देण्याच्या बहाण्याने तिघांनी बुधवार पेठेतील एका कापड व्यावसायिकाला 11 लाख रुपयांचा चुना लावला…

बापरे.. लग्नाची मागणी घालत तरुणीचे फिल्मीस्टाईल अपहरण

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; लग्नाची मागणी घालत तरुणीचे फिल्मीस्टाईल अपहरण. प्रेम व्यक्त करण्यासाठी तरूणीच्या घराबाहेर येणे, चाकू हातात घेऊन तरूणीला घराबाहेर बोलवणे… तसेच ती नाही आले तर तिला दरवाजा तोडून पळवून नेण्याची धमकी देणे, असे…

खेळताना सायकल पडली कालव्‍यात ; बहीण-भावाचा दुर्देवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  लोणी काळभोर ; खेळता – खेळता  तोल सुटून सायकल कालव्यात पडून दोन्ही बहीण-भावाचा बेबी कालव्यात बुडून दुर्देवी अंत झाल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.…

धक्कादायक.. ३ वर्षाच्या चिमुकलीला बापानेच केला खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : अनैतिक संबंधातून जन्म झाल्याचा संशयातून बापानेच तीन वर्षे चिमुकलीला हाल हाल करून मारलं.पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून माणुसकीला काळिमा फासणारा आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.…

खळबळजनक.. दगडाने ठेचून ९ वर्षाच्या मुलाचा खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंपरी : शहरातील हरगुडे वस्ती, चिखली येथे अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून एका ९ वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. ही घटना चिखली येथे रविवार (दि. १७) रात्री साडेआठ च्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण देवासी (वय ९, रा.…

चक्क पतीनेच केले पत्नीचे अपहरण ; पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे ;पतीनेच केले पत्नीचे अपहरण.खराडी येथील मारवेल झपायर सोसायटीसमोर पतीने चारित्र्याच्या संशयातून त्याच्या इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन हे अपहरण केल्याचे तपासात समोर आले आहे. पत्नीचे अपहरण करून तिला कारमधून घेऊन…

सव्वा पाच लाखांच्या ब्राऊन शुगरसह महिलेला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  पिंपरी :शहरातील विक्रीसाठी ब्राऊन शुगर बाळगणार्‍या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सव्वा पाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. सोमवारी (दि. 11) गुरुदत्त नगर, म्हसोबा मंदिराजवळ अंमली पदार्थ…

‘द बर्निंग ट्रक’चा थरार.. फटाक्यांचा ट्रक जळून खाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  टेंभुर्णी : बुधवारी पहाटे टेंभुर्णी. पुणे-सोलापूर महामार्गावर भल्या पहाटे शोभेची दारू वाहतूक करणारा माल ट्रक पेटल्याने ‘द बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. हा मालट्रक जळून लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले…

संतापजनक घटना! मुलीला कुत्रा चावल्यामुळे संतप्त महिलेने कुत्र्यांच्या दोन पिलांना ठार मारले

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; फुरसुंगीतील उच्चभ्रू अशा ग्रीन हाईव्ह सोसायटीत लहान मुलीला कुत्रा चावल्यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने काठीने बदडून सोसायटीतील कुत्र्याच्या दोन पिल्लांना ठार मारले. फुरसुंगीतील उच्चभ्रू अशा ग्रीन हाईव्ह…

पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई; १०५ दुकाने कायमची बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ;  पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई. पुणे जिल्ह्यासह पुणे विभागात एकूण दोन हजार ३२५ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली .३९२ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत .पुणे विभागात सर्वाधिक पुणे…

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात; ९ विद्यार्थी जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क यवत; सोमवारी (दि.११) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारा. दौंड तालुक्यातील बोरिएंदी गावातील व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पुणे -सोलापूर महामार्गावर अपघात झाला. हा अपघात यवत पोलीस स्टेशनच्या…

पुण्यातील तुळशीबाग ‘राम मंदिरात’ रामनवमी उत्सवाचे २६१ वे वर्ष मोठया थाटात साजरे

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; पुण्यातील तुळशीबाग 'राम मंदिरात' रामनवमी उत्सवाचे  २६१ वे वर्ष मोठया थाटात साजरे कुलभूषणा, दशरथ  नंदना बाळा जो जो रे ...  आरंभी वंदीन अयोध्येचा राजा... चे स्वर पुन्हा एकदा रामभक्तांच्या गर्दीत पेशवेकालीन…

मांजराला काठीने बेदम मारहाण मृत्युप्रकरण महिलेवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ; मांजराला काठीने बेदम मारहाण मृत्युप्रकरण महिलेवर गुन्हा दाखल. मांजराला काठीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोखलेनगर भागात घडली. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक.. महिलेने रचला स्‍वत:च्या अपहरणाचा बनाव

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  नारायणगाव :महिलेने रचला स्‍वत:च्या अपहरणाचा बनाव. नारायणगाव येथील वैद्य वस्ती येथे कारमधून आलेल्या व्‍यक्‍तीने एका (२४ वर्षीय) महिलेला विचारणा करण्याच्या बहाण्याने गाडीत ओढून नेऊन तिचे…

धक्कादायक.. किडनी रॅकेटचा पर्दाफाश ; पैशांचे आमिष दाखवत काढली किडनी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे :शहरात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे .कोल्हापूर येथील महिलेला एंजटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

औरंगाबाद पाठोपाठ पुण्यातही ऑनलाईन डिलीव्हर झाल्या तब्बल ९२ तलवारी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; औरंगाबाद पाठोपाठ पुण्यातही  ऑनलाईन डिलीव्हर झाल्या तब्बल ९२ तलवारी .आजकाल कुरिअर सेवा हे कमी वेळेत वस्तू पोहोचवण्याचं सोपं साधन झाली आहे. अनेकजण ही सेवा वापरतात. मात्र, ऑनलाईन तलवारी मागवण्याचं प्रमाण…

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

 लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. शहरातील जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसहा घोडे,बैलगाडी, सायकल घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधी आंदोलन करण्यात आले.…

सोन्याच्या दरात घसरण, गुढीपाडव्याला करा सोने खरेदी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. सोन्याच्या अस्थिर दरामुळे ग्राहकांमध्येदेखील सोनं खरेदी करण्याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला…

ऑस्ट्रेलियात नोकरी देण्याचे अमिष; ५८ तरुणांची लाखोंची फसवणूक

लोकशाही न्यूज नेटवर्क   पुणे : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष दाखवून बनावट व्हिसा देऊन जवळपास ५८ तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी जे एस सी ओव्हरसीज कन्स्लटंटच्या संचालक डॉ. स्नेहा जोगळेकर…

तरुणींना दाखवले नोकरीचे अमिष; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश . उत्तर प्रदेशातील तरुणींना नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणून हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पुणे - मुंबई…

एसटीच्या स्मार्टकार्डसाठी १ मेपर्यंत मुदतवाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: एसटीच्या स्मार्टकार्डसाठी १ मेपर्यंत मुदतवाढ. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकीट दरात सवलत मिळण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड…

पोलिसांचा हॅकरनेच केली फसवणूक ; तब्बल २५० कोटींची उलाढाल

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : पोलिसांचा हॅकरनेच केली फसवणूक.आंतरराष्ट्रीय गुन्हेगार अमित भारद्वाज याच्या विरोधातील बिटकॉइन फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून पोलिसांनी ज्याची मदत घेतली त्या पंकज घोडे यानेच…

पत्नीचा गळा दाबून खून; आपल्या चार मुलांसह फरार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे तळेगाव दाभाडे; लटकलेवस्ती, तळेगाव दाभाडे येथे पत्नीचा गळा दाबून खून करुन आपल्या चार मुलांसह फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला…

शाळेत शिरून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे- शाळेत शिरून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम ताब्यात . एका मुलींच्या शाळेत शिरुन, ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जनवाडी येथील एका दारू गुत्यावरून रात्री…

अरे देवा ! एका मांजरामुळे तब्बल ६० हजार ग्राहकांची वीज गायब; काय आहे प्रकरण ?

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐकावं ते नवलंच आहे. चक्क एका मांजरीमुळे तब्बल ६० हजार ग्राहकांची वीज गायब झाली. पिंपरी-चिंचवड या शहरातील भोसरी एमआयडीसी येथील सब स्टेशनच्या ट्रान्सफार्मरवर मांजर चढले होते, यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ६० हजार…

संतापजनक.. मुलींच्या शाळेत शिरुन ११ वर्षीय चिमुकलीवर बाथरुममध्ये केला बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे : जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन एका नराधमाने ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटना एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा ते…

धक्कादायक.. पत्नीचा केला खून मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासजवळ फेकले

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ;शहरातील मंतरवाडी येथे पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा दाबून खून करून मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासजवळ मोकळया जागेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंतरवाडी येथे उघडकीस आली आहे. विद्या राहूल फडतरे…

बलात्काराच्या तक्रारीत तडजोडीसाठी ५ लाख घेणारी महिला PSI निलंबित

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. याप्रकरणी महिलांना न्याय मिळवून देवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची फिर्याद आणि तपास…

धक्कादायक..महिला PSI ने बलात्काराच्या तक्रारीत केली पाच लाखांची तडजोड

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ;बलात्काराच्या तक्रार अर्जात येरवडा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकाने संबंधीत व्यक्तीच्या थेट घरी जावून पाच लाख रुपये रोख व दहा लाख रुपयांचा बेअरर चेक जबरदस्तीने घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला…

राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात जास्त उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन…

वकील प्रवीण चव्हाणांची तेजस मोरेंविरोधात तक्रार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. या पेनड्राईव्ह बॉम्बचा विषय संपूर्ण राज्यभर चर्चेचा ठरला आहे. यात अनेक बड्या लोकांची नावे उघड होत आहेत. माजी…

आता सरसकट दूध विक्री दरात आजपासून वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे; दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळताना ग्राहकांनाही दरवाढीच्या झळा बसणार आहेत. राज्यात पावडर व बटरच्या दरातील वाढीनंतर दरपातळी स्थिरावली असली तरी तुटवडा जाणवू लागल्यामुळे गायीच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 3…

धक्कादायक..दुसऱ्या पतीनं केला डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  लोणी काळभोर : येथील  नर्सरीमध्ये काम करून मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दुसऱ्या पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घुनपणे खुन केला असल्याची घटना…

खळबळजनक..म्हशीला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  वडगाव मावळ :आंदरमावळातील तळपेवाडी माळेगाव बुद्रुक येथे  शेतातील पेरणीचे काम करून म्हशीला पाणी देण्यासाठी गोठ्यामध्ये गेलेल्या महिलेवर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने डोक्यावर मानेवार वार करून खून केल्याची…

पोलिसांची फडणवीसांना नोटीस; अजित पवारांनी सर्वच राजकीय पक्षांना केलं आवाहन

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे :फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा आज सायबर पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. पोलिसांनी थेट फडणवीस यांनाच नोटीस पाठवल्याने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पक्षाकडून विविध ठिकाणी आंदोलन केलं…

फोटोशूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  दौंड: येथील दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर फोटो शूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. येथील दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळील  नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावमध्ये…

भाई ने पोलिसाची कॉलर पकडून दिली धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : तलवार नाचवत दहशत निर्माण करणार्‍या सराईताला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसाची कॉलर पकडून, त्याला तलवारीने फडशा पाडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार वारज्यातील रामनगरमध्ये घडला आहे.…

विजेचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ; विजेच्या उघड्यावरील वायरचा धक्का लागून एका चारवर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.2) दुपारी अडीचच्या सुमारास मिठानगर कोंढवा परिसरात घडली. शहजाद अमीर सय्यद (वय 4, रा. नवाझिश पार्क,…

MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने केले बँक कर्मचाऱ्याचे अपहरण

 लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे : पुण्यात राज्यसेवा परीक्षेची (mpsc) तयारी करणाऱ्या तरुणाने एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्या मोबाईलवरील फोन पे ऍपवरून पैसे ट्रान्सफर करून लुटले. स्वारगेट पोलिसांनी या तरुणाला अटक केली…

रविवारपासून नियमित धावणार मेट्रो

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ६) मेट्रोचे उद्घाटन करतील. उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवसापासून लगेच पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे हे दोन्ही मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरू होणार आहेत. या…

आयटी इंजिनिअर तरुणीवर कंपनीतील व्यवस्थापकानेच केला बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : येथील अहमदाबाद येथून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या आयटी इंजिनिअर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर कंपनीतील व्यवस्थापकानेच बलात्कार केल्याचा व तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी…

बारावीच्या प्रश्नपत्रिका जळाल्या तरी परीक्षा नियोजित तारखेलाच होणार

लोकशाही  न्यूज नेटवर्क  पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिका बुधवारी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. मात्र, प्रश्नपत्रिका जळाल्या तरी बारावीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या ४…

चोरटयांनी केली दगडफेक; पोलिसांचा गोळीबार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; मध्ये घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याची घटना घडली. सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजता घडला.…

पुण्यात कोविशिल्डचे 1 लाख 41 हजार डोस शिल्लक

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात येणार्‍या शहरातील 111 खासगी हॉस्पिटलपैकी 47 हॉस्पिटलकडे 1 लाख 41 हजार डोस शिल्लक असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने हॉस्पिटलकडून कोविशिल्ड लसीचे किती डोस शिल्लक आहेत याची…

विष्णू मंदिरातील पंचधातूची मुर्ती चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  बारामती; सोमवारी (दि. २१) होळ येथील ढगाई देवी मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याची घटना घडली असताना मंगळवारी (दि. २२) वडगाव निंबाळकर येथील विष्णू पंचायतन मंदिरातील पंचधातूची मुर्तीच चोरीला गेल्याचा प्रकार…

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, गर्भवती राहिल्यावर दिला लग्नास नकार

लोकशाही  न्यूज नेटवर्क  पुणे : मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेन, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा…

गुरूवारी पाणीपुरवठा बंद; पुणे शहर

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीतील सोमवार पेठ ते नरपतगिरी चौक ते १५ ऑगस्ट चौक तर लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने, येत्या गुरुवारी ( दि़ २४ फेब्रुवारी)…

धक्कादायक…शितपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन महिला बाऊन्सरवर बलात्कार

लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे  धनकवडी: मधील कोल्हापूर येथे इव्हेंटचे काम असल्याचे सांगून एका २८ वर्षीय महिला बाऊन्सरवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील कात्रज येथे एका लॉजवर घडली.…

जादूटोणाच्या संशयाने छळ, विवाहितेची आत्महत्या

लोकशाही  न्यूज नेटवर्क  पुणे : जादूटोणाच्या संशयाने छळ, विवाहितेची आत्महत्या. आई-वडील जादूटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही, असा संशय घेऊन विवाहितेला मारहाण करून छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली.…

सराईत गुन्हेगाराचा तरुणावर कोयत्याने वार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : येथे ‘‘तुझ्यामुळे मी ३ महिने जेलमध्ये गेलो, तू माझ्यावर ३०७ केली होती. आता तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेट टाकतो,’’ असे म्हणून एका सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा…

टीईटी गैरव्यवहार प्रकरण : पात्र शिक्षकांची कुंडली लवकरच उघड

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र असताना देखील पात्र झालेल्या उमेदवारांची कुंडली लवकरच पोलिसांच्या हाती मिळणार आहे.गैरव्यवहारात पोलिसांना आढळून आलेल्या सात हजार 880 उमेदवारांपैकी किती जण सध्या शिक्षक…

धक्कादायक.. दुसरे कॅनव्हासचे शुज घातल्याने शाळेने मुलांना पाठविले घरी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : शाळेने नेमून दिलेले शुज न मिळाल्याने दुसरे कॅनव्हासचे शुज घालून गेलेल्या ११ वीतील २० ते २५ मुला-मुलींना दस्तुर स्कुलने आज सकाळी शाळेत घेतले नाही. त्यांना काही वेळ दरवाजा बाहेर थांबविले व त्यानंतर…

PUBG गेमचा नाद..अल्पवयीन मुलांची घर मालकाला मारहाण

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  मंचर : पब्जी गेमच्या नादातून अल्पवयीन मुलांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने घर मालकाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना. ही घटना आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे घडली. घर मालक व…

विद्यापीठांमध्ये धर्म- जातींचे विष पेरू नका- छगन भुजबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : ‘शैक्षणिक संकुल ज्ञानदानाचे काम करतात, त्यामुळे शिक्षण संस्थामध्ये नव्या कल्पना मांडून प्रयोग झाले पाहिजेत. देशातील कोणत्याही राज्यातील शिक्षणक्षेत्र अथवा विद्यापीठांमध्ये धर्मा-धर्माचे, जातींचे…

“मरण तर प्रत्येकालाच येतं, पण …;” वडिलांच्या निधनानंतर राजीव बजाज यांची भावूक…

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे; ‘हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी…

पुण्याचे प्रख्यात मणकाविकार तज्ञ डॉ. पल्लव भाटिया तपासणीसाठी जळगावात येणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्याचे लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी स्पाईन ओ. पी. डी. आता जळगावमध्ये होत आहे. सुप्रसिद्ध मणकाविकार तज्ञ डॉ. पल्लव भाटिया रुग्णांची तपासणी करणार आहे. रुग्णांनी आपल्या मणक्याचे विकार, स्लिप…

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शंभर गुंड पाठवले होते? सोमय्यांचा आरोप

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना अद्यापही अटक का नाही? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या ( Bjp Kirit somaiyya) यांनी ठाकरे सरकारला केला आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज पुणे…

आंबेगावच्या लांडेवाडी घाटात बैलगाडा शर्यतीला सुरुवात

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यभरत बैलगाडा शर्यती होत आहेत. आज आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीच्या घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी खासदार…

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क आज शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश…जय गणेशचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती…

पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करी जवानाची आत्महत्या

लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. वानवडी) या लष्करी जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सेना दलात नर्सींग असीस्टन्ट असणाऱ्या तरूणाने पत्नीच्या…

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर रुग्णालयात दाखल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी…

डीएसके प्रकरण.. ईडीच्या न्यायालयात होणार सुनावणी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील खटला आता मुंबईला वर्ग करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा…

कुख्यात गुंडाला चाकणमध्ये ठोकल्या बेड्या

लोकशाही न्यूज नेटवर्क चाकण : बीड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी झालेल्या कुख्यात गुन्हेगारास चाकण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या चाकणच्या तळेगाव चौकात मोठ्या शिताफीने अटक करून बीड…