Browsing Tag

pune

पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करी जवानाची आत्महत्या

लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. वानवडी) या लष्करी जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सेना दलात नर्सींग असीस्टन्ट असणाऱ्या तरूणाने पत्नीच्या…

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर रुग्णालयात दाखल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी…

डीएसके प्रकरण.. ईडीच्या न्यायालयात होणार सुनावणी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील खटला आता मुंबईला वर्ग करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा…

कुख्यात गुंडाला चाकणमध्ये ठोकल्या बेड्या

लोकशाही न्यूज नेटवर्क चाकण : बीड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी झालेल्या कुख्यात गुन्हेगारास चाकण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या चाकणच्या तळेगाव चौकात मोठ्या शिताफीने अटक करून बीड…

धक्कादायक… ११ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार, गर्भवती राहिल्यावर प्रकार उघड

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे लोणी काळभोर: आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देऊन एका अकरावर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी तीन ते चार वेळा घडली आहे. याप्रकरणी सोनू उर्फ…

पोटच्या मुलाचा केला १ लाखत सौदा; अपहरणाचा केला बनाव

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे :अपहरणाचा केला बनाव . ​पोटच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करून त्याची पनवलेमधील एका जोडप्यास एक लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी २४ तासांत हा प्रकार…

महापालिकेच्या कर्मचाऱ्याने साडेनऊ लाखात गंडवले;आजीवर आली भीक मागायची वेळ

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : आजीवर आली भीक मागायची वेळ . ७० वर्षांच्या वृद्ध महिलेने तिच्या नातीवर उपचारासाठी १० टक्के व्याजदराने घेतलेल्या ४० हजार रुपयाच्या बदल्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याने…

माझे हातपाय तोडण्याचे होते आदेश- किरीट सोमय्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर राजकीय वाद चांगला पेटला आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आता कारवाईची मागणी…

खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चांना उधाण

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे.…

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; थंडीचा जोर कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जास्त प्रमाणात थंडी जाणवत आहे. मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी सौम्य थंडी जाणवत आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचा प्रकोप आहे. 2…

शिक्षक भरती घोटाळा;आयएएस अधिकाऱ्याला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क     पुणे ;शिक्षक भरती घोटाळा. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी  पुणे पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याने एकच…

शादी डॉट कॉमवर ओळख; तरुणीला 24 लाखांचा गंडा

लोकशाही  न्यूज नेटवर्क    पुणे : तरुणीला 24 लाखांचा गंडा. शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय तरुणीची 24 लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीला असल्याचे सांगून त्याने…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार ‘हे’ म्युझियम

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम. लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. आता त्यापुढे जाऊन…

पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षा; १५ फेब्रुवारीनंतर सुरू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीनंतर सुरू होण्याची शक्यता असून प्रथमत: ‘बॅकलॉग’च्या…

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी त्यांचे निधन…

सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले; तपासा जळगावातील आजचा भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.काय आहे सोने-चांदी दर आज फेब्रुवारी डिलीव्हरी…

पुणे – नगर महामार्गावर अपघातात; ५ जण ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शिक्रापूर :येथे ट्रक ने धडक देऊन ५ जण ठार झाले. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे २४वा मैलनजीक ट्रकने कार आणि दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता…

ज्येष्ठ गायिका, रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचं निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज पहाटे निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची…

धक्कादायक.. विधवा महिलेवर 8 जणांचा बलात्कार

लोकशाही न्यूज नेटवर्क शिरूर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आठ नराधमांनी एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात तिला नरक यातना दिल्या आहेत. तब्बल सात महिन्यांनी…

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार; तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी

लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार.अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याबद्दल तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पॉक्सो…

पुण्यात डेमू रेल्वे रुळावरुन घसरली; मोठी दुर्घटना टळली

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात डेमू रेल्वे रुळावरुन घसरली आहे. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे…

पार्टी देण्यास नकार; नातेवाईकानेच केला कोयत्याने वार

लोकशाही न्युज  नेटवर्क  पुणे  पिंपरी :येथे  पार्टी देण्यास नकार दिल्याने दुरच्या नातेवाईकाने एकावर कोयत्याने वार करत जखमी केले. बुधवारी (दि. १९ ) रात्री साडेआठच्या सुमारास देहूगावातील चव्हाणनगर येथे ही घटना घडली. निखिल नंदनराज…

१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल २७८८ जागा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सीमा सुरक्षा दलात (बीएएसएफ) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. या दलामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची २७८८ पदांसाठी ही…

रेल्वेची मोठी भरती ! परीक्षेविना होणार निवड; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात रेल्वेने मोठी भरती आयोजित केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने सेंट्रल रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. १० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये अॅप्रेंटीस करण्याची मोठी…

MPSCआयोगाबद्दल अश्लील अपशब्द; राज्यात पहिला गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढले होते. त्यात जर कोणी आयोगाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहला किंवा तो शेअर केला किंवा अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या…

MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या अमर मोहिते (वय ३१) या विद्यार्थ्यांना पुण्यातील सदाशिव पेठेत गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर…

स्पंदन अकोलेचे यश

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क स्पंदन पराग अकोले (वय 13, रा. डी.एस.के. विश्व, धायरी, पुणे) याने नुकत्याच पोरबंदर, गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत 6 ते 14 वर्षे वयोगटात 1 किलोमिटर सागरी जलतरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.…

अवघ्या पावणेदोन तासांत गाठता येणार नाशिक-पुणे; कोणता आहे प्रकल्प?

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकः प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.ज्या रेल्वेमुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांवर येणार आहे, त्या हायस्पीड रेल्वेचे काम आता सुस्साट सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता 100 कोटी रुपयांचा…

यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द..

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या…

भोसरी भूखंड प्रकरण, मंदाकिनी खडसेंना १७ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनी ईडीद्वारा सुरू असलेल्या चौकशी विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर मुंबई उच्च…

धक्कादायक.. रिक्षाचं भाडं देण्यासाठी पैसे नसल्याने विदेशी तरुणीवर बलात्कार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय. पुण्यात रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात…

अजित पवारांना मोठा धक्का; पुणे जिल्हा बँकेत भाजपचे प्रदीप कंद विजयी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी क वर्ग मतदार संघातून १४ मतांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व…

प्रभू श्रीरामाला जितके हृद्यात ठेवाल ,तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल.

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे - प्रभू श्रीराम हे केवळ एका धर्म किंवा संप्रदायापुरते मर्यादित नाहीत. प्रभू श्रीरामांचे जीवन युगानयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत आहे. जोपर्यंत भारत देश राहील, तोपर्यंत रामाचे अस्तित्व राहील.…

५-जी सेवा सुरू होण्याची शक्यता , मोबाइलचे जाळे आणखी विस्तारणार

पुणे ,लोकशाही न्यूज नेटवर्क आता शहरात आधुनिक ५-जी सेवा येणाऱ्या काळात सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे मोबाइलचे जाळे आणखी विस्तारणार आहे; पण शहरभरातील मोबाइल टॉवर आणि त्यांच्या मिळकतकराचा प्रश्न अजून सुटलेला नाही. पुणे महापालिकेची मोबाइल…

TET परीक्षा गैरव्यवहार; तब्बल 25 किलो चांदी, 2 किलो सोने जप्त

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठं घबाड जप्त केले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे…

चक्क.. पतीने घेतला पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा; पत्नी पोहचली पोलीस ठाण्यात

पुणे ,लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रत्येक घरात पती-पत्नीचे छोट्या मोट्या कारणावरून भांडण होत असतात .तसेच आपण अनेकदा पाहत असतो किंवा बातम्यांमधून वाचत असतो. काहीवेळी यामधून घरगुती हिंसाचाराचे प्रकारही घडतात. पिंपरी चिंचवड शहरात अशीच एक…

धक्कादायक.. भरदिवसा 6 गोळ्या झाडून तरुणाची हत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भरदिवसा तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेतील मृत तरुणाला ६ गोळ्या…

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच; महिला PSI अटकेत

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक…

“एनसीबी झाली; आता ईडीची बारी”- मलिकांचा भाजपला इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मलिकांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.…

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे  गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळला…

वारकऱ्यांच्या दिंडीला पिक-अपची धडक; 2 वारकऱ्यांचा मृत्यू, 20 जखमी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात  झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 20 वारकरी जखमी झाले आहेत. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला…

राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात आता काही ठिकाणी पुन्हा पाऊस होत आहे. हवामानात बदल झाल्याने पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात चार ते पाच दिवस…

धक्कादायक.. विवाहितेला गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   पुणे जिल्ह्याच्या भोरतालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार  केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असल्याचं समजल्यानंतर…

मराठमोळ्या संस्कृतीचं गुणगान करणारं महाराष्ट्रगान आपल्या भेटीला (व्हिडीओ)

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर रुळेल असं महाराष्ट्रगान व्हायरल होत आहे. महाराष्ट्राची शान असलेले अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गीत प्रत्येक मराठी माणसाला स्फुर्ती देऊन जाते.…

बर्निंग बसचा थरार, 20-25 प्रवाशांसह बस रस्त्यात पेटली

पिंपरी चिंचवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने…

चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

धायरी, लोकशाही न्यूज नेटवर्क   सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोरील सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावरून उडी मारून २६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राधिका पवन ससाने हे…

अजित पवारांनी जाहीर केली कारखान्यांची यादी; सोमय्यांना दिलं चॅलेंज

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  किरीट सोमय्या यांनी केलेले  जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भातील आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य करत आरोप फेटाळून…

केंद्राकडून सत्तेचा गैरवापर वाढत आहे- शरद पवार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोळश्याच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोळशाचा पुरवठा करण्याचा आग्रह आपण धरला. पण केंद्र सरकारचे मंत्री रावसाहेब दानवे एक…

धक्कादायक.. लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने पुण्यातील वानवडी परिसरातील आपल्या राहत्या घरात…

धक्कादायक.. 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीची कोयत्याने वार करून निर्घुण हत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार तसेच गुन्हे घडतांना दिसत येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथून समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने…

चक्क.. ईडीने जप्त केलेल्या बंगल्यात दरोडा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात आहेत. यांच्या बंगल्यात दरोडा टाकल्याची  घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंगल्यातील…

अजित पवारांना मोठा धक्का; निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. महत्वाचे हे सर्व म्हणजे…

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याची टिका केली…

धक्कादायक.. मूल होण्यासाठी सासरच्यांनी सूनेला कोंबडीचं रक्त पाजत केला अघोरी प्रयोग

पिंपरी चिंचवड (पुणे), लोकशाही न्यूज नेटवर्क  पुरोगामी महाराष्ट्रात आजही जादूटोणा सारख्या घटना घडतात ही लाजिरवाणी आणि खेदाची बाब आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात एक घटना समोर आली आहे. या घटनेने तर सर्व सीमा पार केल्या आहेत. एका…

“मला माजी मंत्री म्हणू नका…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सूचक दावा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सत्तेबद्दल अनेक दावे होतांना दिसतात. भाजपा नेते अनेकदा म्हणतात, काही दिवस थांबा, महाविकास आघाडी सरकार स्वत: कोसळेल. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार लवकरच येईल. तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही…

धक्कादायक.. पोटच्या मुलासह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आपल्या पोटच्या मुलासह विहिरीत उडी घेत महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या म्हातोबाची आळंदी येथे घडली आहे. या घटनेमुळे  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.…

संतापजनक.. 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्येचे  माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात आठ नराधमांनी मिळून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली…

एकनाथराव खडसे अडचणीत; ईडीने दाखल केले १ हजार पानी आरोपपत्र

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबियांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. सदर आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे,…

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश…

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगभरात थैमान घेतलेल्या कोरोना विषाणूमुळे राज्यातील अनेक मुलांनी पालक गमावले आहेत. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे…

पुण्यातील नमो मंदिरातील मोदींची मूर्ती रातोरात हटविली

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी…

बीएचआर प्रकरण: आ. चंदुलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त चर्चेत असलेले बीएचआर पतसंस्था घोटाळ्या  प्रकरणी अखेर अनेक दिवसांपासून फरार असलेले संशयित आरोपी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांचा आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या घोटाळ्या …

बीएचआर प्रकरण: सुनील झंवरची पोलीस कोठडीत रवानगी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त गाजलेल्या  बीएचआर पतसंस्था  गैरव्यवहारातील मास्टर माईंड तसेच  प्रमुख आरोपी सुनील झंवर याला काल नाशिक येथे पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून अटक केली होती. दरम्यान सुनील झंवर याला आज पुणे येथील…

आयुर्वेदाचार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे (वय ८१) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार…

व्यावसायिक अविनाश भोसलेंची ४ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या  चार कोटी रुपये किंमतीच्या जमिनीवर ईडी ने तात्पुरती टाच आणली आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी  ईडीने ही कारवाई केली आहे.…

दारुच्या नशेत तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने मद्यपान करून रस्त्यावर झोपून धिंगाणा घालत गाड्या अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच समोर आला आहे. दरम्यान या संपूर्ण…

परदेशात भारताला पहिलं पदक मिळवून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज  परदेशात भारताला पहिलं पदक मिळवून देणारे भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे  आज निधन झाले  आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. ते 88 वर्षांचे  होते. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धी…

जळगावातील तरूणीने लग्नास नकार दिल्याने धमकी देणाऱ्या पुण्यातील तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  २३ वर्षीय तरूणीने लग्नास नकार दिल्याने  मोबाईलवर मॅसेज करून धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील तरूणाविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव  शहरातील एका भागात राहणारी २३ वर्षीय तरूणी आपल्या…

राज्य सरकारने खडसेंचा बळीचा बकरा केला- माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ”झोटिंग समितीच्या अहवालाचं  सरकारला काही तरी करायचं होतं. खडसेंना राज्य सरकारने बळीचा बकरा केला पुन्हा खडसेंच्या मानगुटीवर बसून त्यांचे नुकसान करायचे होते, म्हणून झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला आणि पुन्हा…

खडसे सीडी कधी बाहेर काढतात, मी त्याचीच वाट पाहतोय- राज ठाकरे

पुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात राज यांच्या हस्ते मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. राज यांनी…