Browsing Tag

New Delhi

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक सोहळा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची…

सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ! 3800 पेक्षा पदांसाठी भरती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) देशभरातून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10 वी आणि 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. ESIC ने अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC),…

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती असून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. CCPA ने 31…

सर्वसामान्यांना दिलासा.. खाद्यतेल झाले स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. तसेच दिलासादायक बातमी म्हणजे खाद्यतेल स्वस्त होणार आहे. देशभरातील खाद्यतेलाच्या किरकोळ किमती जागतिक बाजाराच्या तुलनेत एक…

चिंताजनक.. देशात कोरोना रुग्णसंख्येत २७ टक्के वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस कोरोनाची तिसरी लाट वाढतांना दिसत असून देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ४७ हजार ४१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २७ टक्के…

विवाहितेच्या माहेरच्यांकडे केलेली कोणतीही भौतिक मागणी म्हणजे हुंडाच- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस विवाहितेच्या छळाचे प्रकरणं वाढत आहेत. तसेच हुंडाबळीच्या घटना देखील वाढतच आहेत. मध्य प्रदेशातील एका हुंडाबळीच्या खटल्याप्रकरणी सुनावणी करताना विवाहितेच्या माहेरच्यांकडे केलेली कोणताही भौतिक…

१२ आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; राज्य सरकारवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बारा आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही निष्कासनापेक्षाही भयंकर असून, यामुळे घटनात्मक मूल्यांचाही संकोच हाेत असल्याचे सांगून…

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाउंट हॅक

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट आज बुधवारी सकाळच्या सुमारास हॅक करण्यात आले. हॅकर्सनी या खात्याचे नाव 'एलॉन मस्क' असे ठेवले. त्यावरून ग्रेट जॉब असं ट्विट देखील केलं होतं. याबाबत मंत्रालयानं…

आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना मिळणार बूस्टर डोस; लगेच करा नोंदणी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले असतांना या विषाणूवर मात करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस घेणे. या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आता बूस्टर डोस देखील घ्यावा लागणार आहे. या अनुषंगाने…

मोठी बातमी.. पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.८) केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर…

इंटरनेट नसतांना करा डिजिटल पेमेंट; जाणून घ्या पध्दत

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आजचे युग हे पूर्णतः डिजिटल झाले असून डिजीटल पेमेंट सगळीकडे वापरले जातात, मात्र यासाठी तुमच्य फोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असते. मात्र असे बऱ्याचदा होते की इंटरनेटच्या सुरु नसल्यामुळे UPI किंवा…

सोन्याच्या भावात घसरण ! जाणून घ्या आजचे भाव..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. देशात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या दरातील चढउतार सुरूच आहे. सोन्याच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या…

होम आयसोलेशनची नवी नियमावली जारी, काय सांगितलं आरोग्य मंत्रालयानं?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस कोरोना वाढतच आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच अनेक नियम बदलणार आहे. होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल केला असून केंद्रीय आरोग्य…

मुस्लिम महिलांच्या आक्षेपार्ह फोटोंवर बोली; काय आहे हे “बुलीबाई अ‍ॅप”

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली आणि मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग…

मोदी अहंकारी! मी त्यांच्याशी भांडलो; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकारी म्हटले आहे. मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटायला गेल्यावर मी पाच मिनिटे त्यांच्याशी भांडलो. त्यांना खूप…

राष्ट्रीय क्लिनिकल बैठकीद्वारा ओमिक्रॉनबाबत मागर्दर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय राष्ट्रीय मार्गदर्शन आणि सल्लागारद्वारे दि. १ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्लिनिकल बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. मुरली मोहन बी.व्ही, नारायण हृदयालय हॉस्पिटल; बंगळुरू येथील वरिष्ठ…

नववर्षाची सुरूवात देशाच्या अन्नदात्याला समर्पित: पंतप्रधान नरेंद्र मोदी (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा १० वा हप्ता जारी केला. दहा कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना २० हजार कोटींहून अधिक…

सर्वसामान्यांना दिलासा.. LPG सिलिंडर झाला स्वस्त; सबसिडीसाठी ‘हे’ करा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज गॅस कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या  दरात कपात करण्याचे काम सुरू आहे. आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. नववर्षानिमित्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खरे तर आज गॅस कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या दरात…

बँकिंग व्यवहारात आजपासून होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. आजपासून तुमच्या बँकिंग व्यवहाराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही नियम हे ग्राहकांच्या फायद्याचे आहेत, तर काही नियमांमुळे ग्राहकांना नाहक आर्थिक…

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे तरुणी नैराश्यात असल्याची…

देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक 450 आणि 320 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 1,270…

निष्काळजीपणा.. शाळेतील भोजनात सापडली मेलेली पाल, 80 मुलं आजारी

लोकशाही न्यूज नेटवर्क  कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात मेलेली पाल आढळून आली आहे. यामुळे तब्बल 80 मुलं आजारी पडली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या हावेरी…

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल झाले स्वस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : देशातील खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा मिळाला आहे. शनिवारी कापूस आणि भुईमूगाच्या दरात घसरण झाल्याने तेलाच्या दरातही घसरण झाली आहे. याशिवाय सोयाबीन, पाम तेलसह अनेक खाद्यतेल स्वस्त झाले आहेत. याशिवाय,…

अरे बापरे.. स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा पडला खाली (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली. याला कुणी अपशकून म्हणेल, तर कोणी आणखी काही. मात्र, हे टाळता आले असते.  काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी…

ग्राहकांना झटका ! कपड्यांसह आता चप्पल-सँडल महागणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. या बदलामुळे नवीन वर्ष तुमच्यासाठी महागडं ठरणार आहे. या बदलांमध्ये प्रामुख्याने ई-कॉमर्स ऑपरेटर्सवर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट किंवा…

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण; ‘या’ तारखेपासून नोंदणी करता येणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील…

महाराष्ट्राची चिंता वाढली; ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले असताना आता नवीन ओमिक्राॅन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळं सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलंय. दिवसेंदिवस याचा…

सरकारची मोठी कारवाई; 20 यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकारने सोमवारी देशविरोधी प्रचार करणाऱ्या 20 युट्यूब चॅनल्स वर बंदी घातली आहे. आयटी कायद्यात नुकत्याच समावेश करण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारे प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे. या युट्युब…

आता वोटर कार्डही आधारशी लिंक, लोकसभेत विधेयक होणार सादर

नवी दिल्ली, लोकशाही  न्यूज नेटवर्क  लोकसभेत आज कायदा मंत्री किरेन रिजिजू निवडणूक सुधारणा विधेयक 2021  सादर करणार आहेत. विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत. निवडणूक…

मोठी बातमी.. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला EDचे समन्स !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नाव समोर आले होते. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. जगप्रसिद्ध पनामा…

Vodaofone-Idea ने आणले जबरदस्त रिचार्ज प्लॅन..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  टेलिकॉम कंपनी व्होडाफोन- आयडिया (Vi) ने युजर्ससाठी चार नवीन प्लॅन्स आणले आहेत. कंपनीचे हे नवीन प्लॅन 155, 239, 666 आणि 699 रुपयांचे आहेत. हे प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाईल App वर लाइव्ह झाले…

मोदींनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र.. ‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेती पध्दती मधील बदल आणि रासायनिक खतांचा वाढता वापर याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. काळाच्या ओघात शेती व्यवसायातून उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय…

मोठी बातमी.. अखेर बैलगाडा शर्यतीला मिळाली परवानगी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती बाबत सुनावणी झाली. यामध्ये बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि नियम घालून परवानगी दिली आहे. तसंच हे प्रकरण पाच सदस्य खंडपीठाकडे प्रकरण जाणार आहे.…

मुलींच्या लग्नाचं वय 21 होणार ? ; केंद्राच्या हालचाली सुरु

नवी दिल्ली, लोकशाही  न्यूज नेटवर्क  मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होऊ शकतो. कारण मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्या आहेत. या…

बैलगाडा शर्यतीवर आज निकाल; निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला. त्यानंतर आज पेटा न्यायालयात बाजू मांडणार आहे.…

मस्तच ! WhatsApp मध्ये आलं धमाकेदार फीचर..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म  व्हॉट्सअ‍ॅप आपल्य़ा युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर लॉन्च करत असते. असंच एक…

राज्य सरकारला धक्का.. सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणीकडे राज्यातील सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्यासंदर्भात निर्देश…

भाजपच्या “त्या” 12 आमदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; निलंबन कायम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा सभागृहात गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याने भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका बसला आहे. जुलै महिन्यात या वर्तनामुळे भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन  करण्यात…

चिंताजनक.. भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 52 वर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जग चिंतेत असून आता या विषाणूने हात पाय पसरवायला सुरुवात केली असून मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या विषाणूचे दिल्लीत नव्याने चार तर…

सलग 40 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर; नवे दर जारी

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क देशात सलग 40 व्या दिवशी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधानांचे दर आजही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या…

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; दिल्लीत FIR दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात आता दिल्लीत FIR नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाविरोधात केलेल्या वक्तव्याने…

मोठी बातमी.. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्लीच्या सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन समाप्तीची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्र दिलं आहे. यामध्ये केंद्राने…

5G लागू करणं भारताची प्राथमिकता असावी: मुकेश अंबानी

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  देशातील सर्वात मोठी टेक इव्हेंट इंडिया मोबाइल काँग्रेस 2021 ची पाचवी आवृत्ती बुधवारी 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या…

मोठी बातमी.. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ED कार्यालयात हजर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज  नेटवर्क  अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशाठी हजर झाली आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने जॅकलीनला समन्स बजावले होते. सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी…

आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू; राहूल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज लोकसभेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना…

खिशाला कात्री; गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने त्रस्त  झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एलपीजी सिलेंडरमध्ये भरघोस वाढ झाली…

अधिवेशनात गोंधळ; राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यावेळी ही मोठी कारवाई करण्यात आली. निलंबन झालेल्यामध्ये काँग्रेस, शिवसेना,…

धक्कादायक.. सरकारी शाळेतील 26 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या…

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देवू, फक्त संसद सुरळीत चालू द्या; मोदींचे विरोधकांना आवाहन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे,…

जे पक्ष लोकशाही तत्व हरवले ते लोकशाहीचं संरक्षण कसं करतील: नरेंद्र मोदी (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर हल्ला चढवताना वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच ज्या राजकीय…

वृद्धाची ६१ लाखात फसवणूक; दोघांना दिल्लीतून अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आमीष दाखवून वयोवृध्द व्यक्तीची तब्बल ६१ लाख रूपयांमध्ये फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना सायबर शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी…

भारतात पहिल्यांदा महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त, NFHS ने जाहीर केली आकडेवारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 'नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे'ने (NFHS) दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता आपल्या देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. सर्वेक्षणातल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एक हजार पुरुषांमागे 1020…

अखेर कृषी कायदे रद्द; कॅबिनेट बैठकीत मंजूर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली, ते अखेर मागे घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या…

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; घराची सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारताचा दिग्गज माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीर याला इसिस काश्मीर कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून गौतम गंभीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.…

पोलिसांनी काढला अजब फतवा.. ‘पंतप्रधान मोदी येताय, ४ दिवस खिडकीत कपडे वाळत घालू नका’

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीही मागील काही काळामध्ये…

मोठी बातमी .. अखेर तीनही कृषी कायदे घेतले मागे; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची केली आहे.  आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी…

5 कोटींची घड्याळांच्या जप्तीवर हार्दिक पांड्याचा खुलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  क्रिकेट जगतात चर्चेत असणारा हार्दिक पांड्या सध्या नव्या वादात सापडला आहे. मुंबई विमानतळावर त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. दरम्यान,…

ऐतिहासिक.. देशाला मिळणार पहिले समलैंगिक न्यायाधीश

नवी  दिल्ली, लोकशाही न्यूज  नेटवर्क  देशाच्या न्यायव्यवस्थेत एक ऐतिहासिक घटना घडणार आहे.  देशात प्रथमच समलैंगिक व्यक्ती आता न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार आहे. ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली…

महत्त्वाची बातमी.. रेल्वे आरक्षण आठवडाभर ६ तास बंद राहणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेसाठी तिकिट बुक करत असाल किंवा काही माहिती जर तुम्ही शोधत असाल तर येत्या आठवड्याभरासाठी तुमची थोडीशी गैरसोय होऊ शकते. रेल्वेने डेटा अपग्रेडेशनसाठीची मोठी…

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वे संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व रेल्वे गाड्या करोना पूर्वीप्रमाणेच धावतील. म्हणजेच आता गाड्या…

गेल्या 24 तासांत 501 जणांचा कोरोनाने मृत्यू; या राज्यांत वाढली चिंता

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोना बळींची संख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे.  देशात गेल्या 24 तासांत 501 रुग्णांचा मृत्यू झाल्याची  नोंद झाली आहे. मृतांच्या आकडेवारीनं 500 चा आकडा…

मोदींच्या हस्ते RBIच्या नवीन योजनांचा शुभारंभ.. सामान्यांना होणार फायदा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  दोन योजनांचा शुभारंभ केला. रिटेल डॉयरेक्ट स्कीम  आणि इंटीग्रेटेड ओमबड्समॅन स्कीम  सुरू केल्याने किरकोळ…

कंगनासह 102 मान्यवरांचा पद्मश्रीने गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. यावेळी 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात…

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करताय… जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. आज कुबेराची जयंती म्हणून धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुम्हीही या मुहूर्तावर सोने खरेदी…

दिवाळीत महागाईचा भडका.. एलपीजी सिलेंडर २६५ रुपयांनी महागला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात सर्वत्र दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी सगळे जण उत्सुक आहेत. मात्र या उत्साहावर  पाणी फेरले असल्याचे दिसत आहे. कारण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २६५ रुपयांनी वाढ…

मोदींची 2024 मध्ये हकालपट्टी होणार – लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार असल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी आता…

सोन्याच्या दरात मोठी घसरण.. जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. येत्या काही दिवसांतच दिवाळी सुरू होणार आहे. याकाळात सोन्याचांदीच्या  किंमतींत चढउतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. आज सोन्याचे…

ऐतिहासिक.. भारताचा 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना  कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आता मोहीम सुरू होऊन २७८ दिवस पूर्ण झाले आहेत. आज…

UGC कडून नेट पात्र उमेदवारांसाठी भरती; 80,000 पर्यंत पगार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीसह प्रथम श्रेणीसह NET परीक्षा उत्तीर्ण केलेल्या…

दिलासादायक.. सणासुदीच्या काळात खाद्यतेल होणार स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस महागाई होत असतांना केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने कच्च्या…