Browsing Tag

New Delhi

दिवाळीत महागाईचा भडका.. एलपीजी सिलेंडर २६५ रुपयांनी महागला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात सर्वत्र दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी सगळे जण उत्सुक आहेत. मात्र या उत्साहावर  पाणी फेरले असल्याचे दिसत आहे. कारण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २६५ रुपयांनी वाढ…

मोदींची 2024 मध्ये हकालपट्टी होणार – लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार असल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी आता…

सोन्याच्या दरात मोठी घसरण.. जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. येत्या काही दिवसांतच दिवाळी सुरू होणार आहे. याकाळात सोन्याचांदीच्या  किंमतींत चढउतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. आज सोन्याचे…

ऐतिहासिक.. भारताचा 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना  कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आता मोहीम सुरू होऊन २७८ दिवस पूर्ण झाले आहेत. आज…

UGC कडून नेट पात्र उमेदवारांसाठी भरती; 80,000 पर्यंत पगार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीसह प्रथम श्रेणीसह NET परीक्षा उत्तीर्ण केलेल्या…

दिलासादायक.. सणासुदीच्या काळात खाद्यतेल होणार स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस महागाई होत असतांना केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने कच्च्या…

आनंदाची बातमी.. भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मान्यता

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना विषाणूने जगभरात थैमान घेतले असताना यावर संजीवनी म्हणून तसेच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. देशातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने…

मोठी बातमी.. पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्लीतून एक मोठी बातमी समोर समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून AK-47 बंदूकसह  मोठ्याप्रमाणात दारुगोळा…

बापरे.. चोरांनी लिहिली कलेक्टरला चिठ्ठी; “जर घरात पैसेच नव्हते तर.. “

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रोज आपल्याला चोरीच्या अनेक घटना ऐकायला मिळतात अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यामध्ये एक अजब  प्रकरण घडलं आहे. उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली. पण चोरी करणाऱ्या या…

फेसबुक पाठोपाठ आता रिलायन्स जिओचे सर्व्हर डाऊन..

 नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क फेसबुक पाठोपाठ आता  देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओचे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे युजर्सना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जिओ वतीने जिओ सर्व्हर डाउन…

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा महागाईने भडका उडाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरगुती गॅस सिलिंडर  पुन्हा एकदा महागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या…

कमर्श‍ियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आजपासून  43.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व्यावसायिकांना मोठा झटका बसला आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून लागू होणार…

मोदी सरकारची मोठी घोषणाː सरकारी शाळांमध्ये मोफत मिळणार दुपारचं जेवण..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   देशातील सर्व सरकारी शाळांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी  दुपारचं जेवण विद्यार्थ्यांना मोफत देण्याची घोषणा मोदी सरकारनं केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत…

आजपासून ‘या’ अँड्रॉईड फोनवर चालणार नाही Google Maps, YouTube, Gmail सह गुगलचे कोणतेही…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुगलने अँड्रॉईड फोनचा वापर करणार्‍या यूसर्जसाठी वाईट बातमी दिली आहे. कारण गुगल आता 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमीच्या व्हर्जनवर चालणार्‍या अँड्रॉईड फोनवर  साइन-इन सपोर्ट बंद करत आहे. गुगलच्या…

पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लाँच; जाणून घ्या योजनेबाबत..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन'ची घोषणा केली होती. सध्या देशातील 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पायलट प्रोजेक्ट चालू आहे. आज या…

बापरे.. मॉडेलचा चुकीचा केला हेअरकट ; सलूनला 2 कोटींचा भूर्दंड

दिल्लीतील एका सलूनला एका महिलेचे केस चुकीच्या पद्धतीने कापणे चांगलेच भोवले आहे. सलूनला चुकीच्या पद्धतीनं केस कापण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) यांच्याकडून चुकीच्या…

बापरे.. गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ पैसे; सबसिडी होणार बंद ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईने चांगलाच उच्चांक गाठत आता सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्यातच आता सर्वसामान्य आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडर…

सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार झाल्याने आज सोन्याचांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची वायदे किंमत 0.6% नी कमी होऊन 46,377 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.…

सोने- चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे दर..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  जागतिक बाजरपेठेतील कमकुवत संकेतांमुळे आज सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत.  अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानंतर या महिन्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोमवारी मल्टी…

पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत येणार का ? १७ सप्टेंबरला GST काउंसिलची बैठक

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सतत पेट्रोल-डिझेलच्या किंमतत वाढ होत आहे. यादरम्यान पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. १७ सप्टेंबर…

सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा फटका; पुन्हा एकदा LPG सिलिंडर महागला..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सामान्य माणसाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल…

सोन्याच्या भावात घसरण तर चांदीही झाली स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना देखील सोन्याची मागणीत सतत वाढ नोंदवण्यात येत आहे. आज सोने वायदामध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी…

प्रवासी विमानांवरील निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असताना अचानक करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत असून तिसऱ्या लाटेची धोका वर्तविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी…

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर बाजाराने गाठला नवीन उच्चांक..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आणि धातू आणि वाहन समभागांच्या तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला.…

बॅड न्यूज.! वोडाफोन आयडियाचा (Vi) ‘हा’ प्लॅन झाला बंद..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही जर वोडाफोन आयडियाचे युजर्स असाल तर ही वाईट बातमी तुमच्यासाठी असून तुम्हाला झटका देणारी आहे. Vodafone Idea (Vi) ने भारतात आपला सर्वात स्वस्त प्लानला बंद केले आहे. कंपनीने भारतातील अनेक भागात ४९…

खूशखबर.. आता एनडीएमध्ये मुलींना प्रवेश; सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एनडीएमध्ये मुलींना प्रवेश (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत) देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिले. मुलींना प्रवेश न देण्याच्या लष्कराच्या निर्णयावर कोर्टाने ही लिंगभेदी धोरणात्मक निर्णय अशी टिपण्णी…

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर पुन्हा महागला ..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्या जनतेच्या खिशाला फटका बसत आहे.   त्यातच सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉरपोरेशनने (IOC) सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25…

वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवर अर्थमंत्र्यांनी सांगितले की.

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या पेट्रोल आणि डिझेल तसेच  तेलाच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर आहेत. महागाईने त्रस्त झालेली सामान्य जनता सरकारकडून सुटकेची आशा करत आहे, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होत  असताना तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता  कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशात नव्या कोरोना…

14 ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून साजरा होईल; मोदींची घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी  फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं.…

व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर; म्हणाले.. ‘सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे.”

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंगळवारी  राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू चांगलेच भावूक झाले आहेत. व्यंकय्या नायडू यांना विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही असं सांगताना…

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का छापला जातो ? केंद्र सरकारने केला खुलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्वत्र लसीकरण अभियान राबिवण्यात येत असून  लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हा मागील काही काळापासून…

PM Kisan चे 2000 रुपये मिळाले नाहीय? ‘या’ क्रमांकांवर त्वरित नोंदवा तक्रार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला आहे. सोमवारी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली. मात्र अद्यापही असे काही शेतकरी आहेत, ज्यांना ही मदत…

पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी टीमशी संवाद; ‘तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले. पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या…

मोदींची घोषणा: राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद’

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे…

सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज  वर, 5 ऑगस्ट रोजी 09.30 वाजता ऑक्टोबरचे सोने 0.09 टक्क्यांनी घसरून 47,847 रुपयांवर आले. गुरुवारी चांदीमध्ये मोठी घसरण झाली. 5 ऑगस्ट…

दिल्ली उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीनबाबातची याचिका फेटाळली; केला दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बाबत विरोधकांकडून कित्येकदा संशय निर्माण करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीआहे.…

देशातील २४ विद्यापीठे बोगस; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचा समावेश

लोकशाही, न्यूज नेटवर्क  विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठे  बनावट असल्याचं जाहीर केलं असून दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे. लोकसभेत…

यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अर्थमंत्री निर्मला सीतारामन  संसदेत सांगितले की, सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारची कोणतीही योजना नाही. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. दोन बँकांचे खासगीकरण…

‘या’ सरकारी संस्थेसाठी नाव सुचवा आणि मिळवा लाखोंची बक्षीस

नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क  घरी बसून पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी ही उत्तम  संधी आहे. आता सरकार  लोकांना 15 लाख रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021  मध्ये केंद्राने पायाभूत सुविधांच्या निधीसाठी विशेषतः विकास…

टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा; हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  टेक महिंद्राचं भारतातलं मुख्य कार्यालय हे दिल्लीत आहे. याशिवाय 11 प्रादेशिक कार्यालये आहेत. यामाध्यमातून जवळपास 5 लाखांहून जास्त लाभार्थी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. शिक्षण आणि रोजगार या दोन क्षेत्रात…

Corona Vaccination: देशात सप्टेंबर-ऑक्टोबरपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते. एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया  यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, "कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण…

देशावरील १९९१ च्या आर्थिक संकटापेक्षाही पुढील रस्ता आणखी कठीण- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशावरील १९९१ च्या आर्थिक संकटापेक्षाही पुढील रस्ता आणखी कठीण आहे, अशी भीती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे. ही आनंद करण्याची नव्हे तर चिंतन करून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ…

रायगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अतिमुसळधार पावसामुळे  महाराष्ट्रात एकूण 6 ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 35 घरं ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. त्यातून…

निलंबन रद्द करण्यासाठी भाजपाच्या १२ आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.…

नोकरीची सुवर्णसंधी.. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये १ हजार ११० पदांची भरती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये १ हजार ११० पदांवर अप्रेंटिस भरती निघाली आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा,…

भारतीय नौदलामध्ये नाविकांच्या 350 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय नौदलामध्ये नाविकांच्या 350 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकताता. भारतीय नौदलाची वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज दाखल करता…

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दरम्यान हे काम केवळ 19 दिवस चालणार आहे. या 19 दिवसात 17 पेक्षा जास्त बिले मंजूर करण्याची सरकारची योजना आहे. त्याचबरोबर महागाई, शेतकरी आंदोलन अशा…

मोदी सरकार बदलणार नियम ; सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३०० सुट्ट्या मिळणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून ३०० सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार १ ऑक्टोबरपासून लेबर कोड म्हणजेच कामगार संहितेचे नियम लागू…

देशाला लवकरच उपलब्ध होणार लसींचे ६६ कोटी डोस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोदी सरकारने  कोरोना लसींच्या डोसची  आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे. लवकरच देशाला लसींचे ६६ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे. आत्तापर्यंत एकूण…

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीकडून (NDA) महाराष्ट्रातील ३२ उमेदवारांची निवड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील तिन्ही सैन्य दलांसाठी अधिकारी घडवणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या नौदल विभागाच्या निकालांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली. नेव्हल अकादमी परीक्षा (२) २०२० च्या निकालांची…

नवीन फिचर्स आणि नवीन अपडेटसह ‘या’ कंपन्यांचे मोबाईल होणार लॉंच

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजच्या आधुनिक युगात  स्मार्टफोन अशी गोष्ट आहे, जी आता प्रत्येक माणसांकडे पहायला मिळते. मोबाईल आता आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन मोबाईल कंपन्याही प्रत्येक महिन्यात नवनवीन स्मार्टफोन…

सेन्सेक्सच्या टॉप -6 कंपन्यांची मार्केट कॅप घसरली

नवी दिल्ली  मागील  आठवड्यात शेअर  बाजारात सतत चढ-उतार झाल्यानंतर सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी  6 कंपन्यांची एकत्रित मार्केटकॅप 92,147.28 कोटी रुपयांनी घसरली आहे. या आठवड्यात टीसीएस  आणि रिलायन्स इंडस्ट्रीज  सर्वात जास्त नुकसान झाले…

केंद्रातील ४३ टक्के मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल

नवी दिल्ली   केंद्रीय मंत्र्यांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या संबंधात एका स्वयंसेवी संस्थेने या मंत्र्यांची एक कुंडली सादर केली आहे. केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता ७८ झाली आहे. मात्र, यापैकी तब्बल ४३ टक्के अर्थात ३३…

12 जुलैपासून मिळणार स्वस्त सोने, सरकार देईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली जर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक  करायची असेल तर सोमवारपासून सुवर्णसंधी आहे. 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरीजची विक्री सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपासून चालेल.…

देशात इंधन दरवाढीचे सत्र सुरूच, सर्वसामान्य हैराण; मुंबईत पेट्रोल 106 पार

मुंबई  इंधन दरवाढीचं सत्र देशात  सुरु असून आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल आज 35 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी महागले  आहे. राजधानी…

नवी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयाला अचानक लागली आग

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )  आज सकाळी राजधानी नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या मुख्यालयाला  आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहे. फायर…

नारायण राणे दिल्लीकडे रवाना ; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामुळे दिल्लीत वेगवान घडामोडी

नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून देशभरातील अनेक नेत्यांना मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ…

केंद्र सरकारने डाळींची साठेबाजी टाळण्यासाठी साठा करण्याची मर्यादा केली निश्चित

नवी दिल्ली कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या काळात सामान्य माणसाचे  उत्पन्न कमी झाले आहे. तसेच  दैनंदिन गरजेच्या  वस्तू सुद्धा महागल्या. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे, त्यातच  गरीबांची स्थिती अजून दयनीय झाली…

अरविंद सावंतांचा राजीनामा मंजूर, जावडेकरांकडे अतिरिक्त कार्यभार

नवी दिल्ली : शिवसेनेचे केंद्रातील एकमेव कॅबिनेट मंत्री नेते अरविंद सावंत यांनी काल (11 नोव्हेंबर) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अखेर आज सावंतांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला आहे. सावंत यांच्याकडील…

कलम ३७० च्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालया सुनावणी !

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर देशासह जगभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, याचसंदर्भातील विविध याचिकांवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. काश्‍मीरमधील निर्बंध आणि…

सुप्रिया श्रीनेट यांची कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती !

नवी दिल्ली : कॉंग्रेसने सुप्रिया श्रीनेट यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसमध्ये जाण्यापूर्वी सुप्रिया यांनी एका इंग्रजी टीव्ही चॅनेलमध्ये ज्येष्ठ संपादक म्हणून काम पाहिले. त्यांना…