मस्तच ! WhatsApp मध्ये आलं धमाकेदार फीचर..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म  व्हॉट्सअ‍ॅप आपल्य़ा युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर लॉन्च करत असते. असंच एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. व्हॉइस मॅसेंगसाठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल.

युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉइस  मेसेज सेंड करण्याआधी ऐकू शकतील. यामुळे योग्य वॉइस मेसेज पाठवण्यासाठी मदत मिळेल.  व्हॉट्सअ‍ॅपचे वॉइस मेसेजेस फीचर लोकप्रिय आहे. यामुळे वॉइस मेसेज करण्याची व ऐकण्याची सुविधा मिळते.

व्हॉट्सअ‍ॅपवर वॉइस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर आतापर्यंत पुन्हा ऐकता येत नव्हतं. पण आता नवीन फीचरमुळे वॉइस मेसेज पाठवण्याआधी युजर्सला ऐकता येणार आहे. यासाठी तुम्हाला  व्हॉट्सअ‍ॅपवर एखादा व्यक्ती किंवा ग्रुप चॅट ओपन करावे लागेल. चॅट ओपन केल्यानंतर मायक्रोफोनवर टच करा आणि स्लाइड अप करून हँड्स-फ्री रेकॉर्डिंगला लॉक करा. त्यानंतर तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करू शकता. बोलणे पूर्ण झाल्यानंतर स्टॉपवर टॅप करा.

प्लेवर टॅप करून आता तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. युजर्स टाइम स्टँपद्वारे रेकॉर्डिंगच्या कोणताही भाग ऐकू शकतील. रेकॉर्डिंग न आवडल्यास ट्रॅशवर टॅप करून वॉइस मेसेजला डिलीट करता येईल. जर तुम्हाला वॉइस मेसेज योग्य वाटत असल्यास सेंडवर क्लिक करून इतर युजर्सला पाठवू श

Leave A Reply

Your email address will not be published.