Browsing Tag

Eknath shinde

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच कायम; सुनावणी ढकलली पुढे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सरकार  स्थापन केले. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं पाहायला…

बाळासाहेबांना दिलेलं माझं वचन अजूनही अर्धवट- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सध्याचे राजकारण, बंडखोरांमुळे शिवसेनेला बसलेले मोठे धक्के या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. आज या…

८ ऑगस्टला शिवसेना वर्चस्वाची अग्निपरीक्षा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क निवडणूक आयोगाने शिवसेनेत वर्चस्व कोणाचे हे कागदोपत्री ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करावे, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह…

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद – चंद्रकांत पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पनवेल येथे शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश,…

मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण आता मात्र आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून…

मोठी बातमी.. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Maharashtra Cabinet Expansion) संपूर्ण जनतेचं लक्ष लागून. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी २२ जुलै रोजी नव्या…

शिंदेंचा शिवसेनेला धक्का ! वरुण सरदेसाईंची युवासेनेतून हकालपट्टी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला मोठा झटका दिलाय. युवासेनेचे वरुण सरदेसाईंची…

शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत; मात्र शपथविधीवरून दोन मतप्रवाह

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीस सुरुवात झालेली आहे. सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहे. प्रत्येक जण…

“तुम्ही शिंदेंना सोडा…”; ठाकरेंची फडणवीसांना ऑफर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ता संघर्ष होवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले.…

रणजितसिंह डिसले यांना शिंदे सरकारचा दिलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलेले शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज दिलासा दिला. जागतिक पुरस्कार मिळवून लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा)…

मुख्यमंत्री असतांना झालेली चूक शिंदेंनी दुरुस्त करावी (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका (Jalgaon Municipal Corporation) मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न  (Jalgaon City Shoppers Issue) गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित आहे. गाळेधारकांकडून कशा पद्धतीने…

शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना देणार पाठिंबा, भाजप खासदाराचा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. आता  शिवसेनेचे (Shivsena) 12 खासदार एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा देणार असल्याची…

शिंदे फडणवीस अमित शहांच्या भेटीस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर जनतेस आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता वाढीस लागली आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रमुख आमदारांमध्ये महत्वाच्या बैठका…

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीस दणका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदेंना भाजपचा पाठिंबा लाभल्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले.…

आ. चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शनात मारली बाजी..!

लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही बंडखोर आमदारांचे तब्बल 15 दिवसानंतर मतदार संघात आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह चार शिवसेनेच्या आमदारांचे स्वागत कभी खुशी कभी गम…

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान; सुप्रीम कोर्टात शिवसेनेची याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात आणखी याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना…

‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’ : उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवून सत्ता स्थापन केली.तसेच शिंदे गटाकडे बहुमत असल्याने त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्हावर आपला दावा केला आहे. दरम्यान  'शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी…

शिवसेनेला मोठं खिंडार.. 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लागोपाठ मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर…

शिंदे गट गोंधळलेला, उगाच ओरडून फायदा नाही- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गट (Shinde Group) तयार करून सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले.…

वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोई सुविधेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकरी…

मी एकनाथ शिंदे यांचे शिष्यत्व स्वीकारले आहे – आ. किशोर पाटील

पाचोरा,  लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे या ठाकरे कुटुंबियांमुळेच स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या नंतर मला सतत दोन वेळा आमदारकी मिळाली असल्याने मी ठाकरे कुटुंबियांचा…

शिवसेनेला धक्का.. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष होवून एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र यावेळीही एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदाचा…

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला. त्यावेळी राज्यपाल…

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आधी पत्रकार परिषदेत त्यांनी आपण मंत्रिमंडळात सामील होणार नाही, असे म्हटले होते. मात्र आता फडणवीस यांनी मोठे मन दाखवत…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ; फडणवीसांची मोठी खेळी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींवर लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

फडणवीस-शिंदे राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. या…

ब्रेकिंग.. आज सायंकाळी सात वाजता होणार शपथविधी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींवर लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव…

मोठी बातमी.. फडणवीस आणि शिंदेंचा शपथविधी आजच होणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता…

एकनाथ शिंदे मुंबईला रवाना, राज्यपालांची भेट घेणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच ते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे गटाची ताज कन्व्हेशन हॉटेलमध्ये बैठक झाली. ”मी…

गद्दारांनी कामाठीपुऱ्यात जावं- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ्लोअर टेस्ट…

मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून आमदार सज्ज..!

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चेला ऊत आला होता. काल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रते संदर्भात १२ जुलैपर्यंत निर्णय लांबणीवर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व…

मोठी बातमी ! बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यात आणखी एक मोठा धक्का शिवसेनेला बसतांना दिसत आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

अजूनही वेळ गेलेली नाही.. उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना भावनिक आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर बंड पुकारलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ…

राज्यपालांचे सरकारला निर्देश, शासन निर्णयांचा खुलासा करा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे राज्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह…

‘विठ्ठला कोणता झेंडा घेवू मी हाती’; मनपातील शिवसैनिक संभ्रमावस्थेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात शिवसेनेत राजकीय भुकूंप झाल्याने सर्वच हादरले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांना सेनेच्या निष्ठावान नेत्यांनी पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री…

बंडखोर 38 आमदारांनी सरकारचा पाठींबा काढला; याचिकेत दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष सुप्रीम कर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे. मात्र, त्या याचिकेतील दाब्याबाबत मोठी…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

देवेंद्र फडणवीस १० तास मुंबईबाहेर, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील मंत्री आणि आमदारांनी बंड पुकारला आहे. यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे.  दरम्यान विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी आठच्या सुमारास…

शिंदे गटाचं नाव ठरलं ! आज घोषणा होण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ता संघर्ष सुरु असून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटाचे नाव ठरले आहे. 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे शिंदे गटाचे नाव ठरवण्यात आले असून, आज दुपारी चार वाजता याची घोषणा होणार आहे. दरम्यान आज…

.. माझ्या मुलाने काहीच नाही करायचे का ? उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.आज शिवसेनेने भवनमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत जोर बैठकांचे…

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच, शरद पवारांचे सविस्तर भाष्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून राज्यात राजकीय नाट्य चांगलेच रंगले आहे. दरम्यान या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच असल्याचं…

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारंपरिक रेला नृत्यावर धरला फेर

लोकशाही न्यूज नेटवर्क  गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून…

…म्हणून एकनाथ शिंदे झाले भावूक दुःखद प्रसंगाची झाली आठवण

 लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  : प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुख असतात, माझ्याही आयुष्यात तसेच क्षण आले. मात्र दुखाचे क्षण हे न विसरण्यासारखे आहेत.  या दुखात माझे संपूर्ण कुटुंब कोलॅप्स झाले होते. त्यातून बाहेर पडणो मला कठीण झाले…

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ?; बॅनरबाजीमुळे चर्चेला उधाण

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे लावण्यात…

उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदें यांच्यात झाली गुप्त बैठक

मुंबई मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा खटला लढवणारे राज्याचे विशेष सरकारी वकील  उज्ज्वल निकम  यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत  प्रवेश करावा, अशी तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावात…