देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आधी पत्रकार परिषदेत त्यांनी आपण मंत्रिमंडळात सामील होणार नाही, असे म्हटले होते. मात्र आता फडणवीस यांनी मोठे मन दाखवत मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.