राहुल गेले तिथेच काँग्रेस फुटली !
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले. ते जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे काँग्रेस फुटली-तुटली. लोक सोडून गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी विरुद्ध…