Browsing Tag

ajit pawar

राष्ट्रवादीच्या शिबीर पत्रकातून अजित पवारांचे नाव वगळले ?

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे कार्यकर्ता शिबीर उद्या मुंबईत होत असून या शिबिराच्या पत्रकात अजित पवारांचे नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चाना उधाण आले आहे. भाजप सोबत जाऊन अजित पवार बंडखोरी करतील अशा चर्चा राज्यात…

बाजार समिती निवडणुकीवर राजकीय हालचालीचे सावट

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर २८ एप्रिलला मतदान होणार असून, २० एप्रिल रोजी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल तयार…

नॉट रिचेबल अजित पवारांची पुण्यातील ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क अजित पवार नॉटरिचेबल असल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अखेर अजित पवार समोर आले आहेत. खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा…

बाजार समिती निवडणुकांत जिल्ह्यातील नेत्यांची परीक्षा

लोकशाही, संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार येऊन नऊ महिने झाले. पहिल्यादाच महाराष्ट्रातील बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. सहकार क्षेत्रातील या निवडणुका असल्या तरी बाजार समितीत आपली सत्ता मिळवणे…

एकच वादा अजित दादा; भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर… दादा म्हणाले…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्याच राजकारण म्हटलं कि, कोण कोणासोबत युती करून सत्ता स्थापन करेल आणि पद मिळवेल याचा खुद्द मतदारांनाही भरोसा राहिलेला नाही. त्यात आज नाशिक येथील मेळाव्यात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे…

जळगाव जिल्हा बँकेतील सत्ता बदलाचा अन्वयार्थ..!

 लोकशाही संपादकीय लेख वर्षभरापूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊन महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला होता. त्यावेळी शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. भाजपने निवडणुकीतून माघार घेतली होती. भुसावळचे…

विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही ; गलिच्छपणाचे कामकाज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हल्लाबोल ; फडणवीसांची दिलगिरी मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार…

ब्रेकिंग; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान विधिमंडळावर केले आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून…

सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकशाही, न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव अगदी मातीमोल झाले होते. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला होता. कष्ट करून पिकवलेला कांदा कवडीच्या भावात विकला जात होता. त्यामुळे बळीराजाला अश्रू अनावर झाले. दरम्यान, हाच…

पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुतीक नवा ट्विस्ट…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasbah Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागांसाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. कसबा पेठ येथील जागेवरून राष्ट्रवादी (NSP) आणि…

देवकरांवरील शुभेच्छा वर्षावाचे लक्षवेधी गमक

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर झालेल्या सर्व स्तरातून शुभेच्छा सहकारी बँकेचे चेअरमन माजी…

खडसे नॉटरीचेबल : तर्क वितर्कांना उधाण

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे गेल्या आठ-दहा दिवसापासून नॉट रिचेबल असल्याने जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) चर्चेचा विषय बनले आहे.…

वाह रे पठ्ठ्या… अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर (Karmaveer) हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचं…

शिंदेंनी महाबंड करून आयटम बॉम्ब फोडला- रामदास आठवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (Republican Party of India)  66 वा वर्धापन दिन सोहळा आज भुसावळ (Bhusawal) येथे आयोजित करण्यात आला आहे. या…

अजित पवारांच्या दौऱ्यात चोरट्यांची हातसफाई

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  गुरूवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पाचोरा महाविद्यालयातील आयोजित सभेपुर्वी चाळीसगाव येथुन येत असतांना स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या…

पोलीस निरीक्षक बकालेंना वैचारिक दिवाळखोरीची सजा

लोकशाही संपादकीय लेख  मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जळगाव पोलीस खात्यातील एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना अखेर शासनाने तडका फडकी निलंबित केले. त्याआधी जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या तीव्र भावनांची दखल…

फोडा फोडीचे राजकारण लोकशाहीला अतिशय घातक- अजित पवार

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना गुजरात, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी दिड लाख कोटी रुपये खर्च करून पुण्यातील तळेगाव येथे राज्याने एक हजार जमिन देण्याचे आश्वाषीत करुन याठिकाणी…

त्याला शिंगे आली का ? अजित पवार संतापले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपाहार्य वक्तव्याप्रकरणी अजित पवार चांगलेच…

लाजीरवाणी घटना.. विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा ! Video

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी…

“राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार”; मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे खळबळ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते मनी…

त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाहीय ?; अजित पवारांची टीका

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील दुष्काळी भागातील दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) आणि सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात मंत्रिमंडळाचा…

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे- भाजप सरकारने  विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कसोटी पार केली. आता शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा…

राज्‍य सरकार यापुढे सहकारी किंवा खासगी साखर कारखान्‍यांना हमी देणार नाही- अजित पवार

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ;राज्‍य सरकार यापुढे सहकारी किंवा खासगी साखर कारखान्‍यांना हमी देणार नाही. यासंदर्भात उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत माेठी घोषणा केली. विरोधकांनी केलेल्‍या…

अजित पवारांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही; फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) उद्यापासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आज भाजपची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते…

अजित पवारांना मोठा धक्का; पुणे जिल्हा बँकेत भाजपचे प्रदीप कंद विजयी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी क वर्ग मतदार संघातून १४ मतांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व…

“माझं विधान शिवसेना-भाजपातील अंतर वाढायला उपयोगी पडले”: शरद पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. त्यावरून टीका-टिपण्णीही केली जाते. याबाबत बोलताना, सन २०१९ मधील राज्यातील…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत..

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण ची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल का ?अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णवाढी मुळे , यावर…

विलिनीकरण का होणार नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क अजित पवार यांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते त्यांनी सांगावं अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका,…

अजित पवारांनी जाहीर केली कारखान्यांची यादी; सोमय्यांना दिलं चॅलेंज

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  किरीट सोमय्या यांनी केलेले  जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भातील आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य करत आरोप फेटाळून…

.. तर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु होणार; उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह  सुरु होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी…

अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा, 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार

मुंबई राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आणि  सुरुवातीलाच विरोधकांनी  एमपीएससी आणि स्वप्निल लोणकरच्या  आत्महत्येवरुन सरकारला चांगलंच  धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुटीन चेकअपसाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह…

विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला ; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सोडले मौन

मुंबई : शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा दुरान्वये काहीही संबंध नसतांनाही ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो होतो. त्यामुळे मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरुन…

…तरीही अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही : ना.गिरीश महाजन

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांना देखील धक्का बसला…