Browsing Tag

Vidarbha

भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्कर येऊन मंचावर पडले…

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली आणि त्यांना चक्कर आल्याने ते मंचावर पडले. नितीन गडकरींसोबत यवतमाळमध्ये…

संशयाचे भूत मागुटीवर स्वार; सख्ख्या भावानेच केले बहिणीला ठार…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. सख्खा बहिणीच्या चारित्र्यांच्या संशयावरुन सख्ख्या भावाने तिची हत्या केल्याची…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या महाराष्ट्रात…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, मंगळवारी 4 जुलै रोजी विविध कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रात येत आहेत. महामहीम मुर्मु यांचे सायंकाळी नागपुरात आगमन होणार आहे. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील…

लग्नावरून परततांना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू…

गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.…

कापसाची नर्सरी – बियाणे खर्चात बचत

 लोकशाही विशेष लेख  लवकरच खरीप हंगाम सुरु होणार आहे. कापूस हे विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) या भागातील मुख्य पीक आहे. जेव्हापासून बिटी बियाणे उपलब्ध झाले तेव्हापासून बियाण्याचा…

“दारू नही दवा है”… पठ्ठ्याची अनोखी शक्कल…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजवर दारुमुळे (liquor) कित्येकांचे घरं (House), संसार मोडल्याच समाजात दिसून आले आहे. इतकच काय काही बहाद्दरांनी यामुळे आपली संपत्ती देखील गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र हि दारू कोणासाठी…

हृदयद्रावक; दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक अत्यंत दु्र्दैवी घटना घडल्यानं (An unfortunate incident) सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या दीड वर्षांचा मुलगा घरातल्यांची नजर चुकून पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि त्यात पडला. त्यामुळे त्या…

नागपूरमध्ये वास्तु आरोग्यमचा डंका…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: संस्कृत सखी सभा, नागपूरच्या वतीने गीता जयंतीनिमित्त भव्य-दिव् असा संपूर्ण (अठरा अध्याय) महिलांद्वारा होणारे गीता पठण महायज्ञ खासदार सांस्कृतीक महोत्सवांतर्गत स्वतंत्र मंचावर नागपूर येथे रविवार ४…

8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या करणारा अल्पवयीन अटकेत…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: 8 वर्षीय श्रद्धा सिडाम खूनप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथे झाली होती. तपासात समोर आले की, अत्याचाराच्या प्रयत्नात तोंड दाबल्याने…

राज्यात थंडी वाढणार; काही भागांना पावसाचा इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात थंडीचा (Maharashtra Weather) कडाका वाढणार आहे. हिमालयाच्या पश्चिम भागात आजपासून पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे तीन ते चार दिवसांपासून…

जांभुळधाबा येथील ३ युवकांची भारतीय सैन्य दलात निवड…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील जांभुळधाबा येथील शेतकरीपुत्र वैभव शिंबरे (२२), वैभव मोरे (२२), राहूल बिलावर (२०) यांची 'अग्निवीर' योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती प्रक्रियेत निवड झाली आहे. विशेष म्हणजे एकाच…

सावधान; महाराष्ट्रात लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी… नाहीतर होणार दंड…

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. या गावात १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोविड-19 संक्रमणादरम्यान, ऑनलाइन अभ्यासासाठी…

उद्या नेहरू-गांधींचे पणतू एकत्र येणार; तुषार गांधींचा भारत जोडो यात्रेत सहभाग…

आकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान किती महत्वाचे आहे ते सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नको. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी भारताला उभारण्यासाठी केलेले कार्य…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभे निम्मीताने नियोजन बैठक संपन्न…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिखली येथील सभेसाठी मलकापूर शहर व तालुका शिवसेनेची नियोजन बैठक दि.13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. स्थानिक विश्रामगृहावर जिल्हा संपर्कप्रमुख…

राज्यासह खान्देशात हुडहुडी आणखी वाढणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. आता या थंडीचा कडाका राज्यात आणखी वाढणार आहे. राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान आणखी कमी होऊ लागल्याने राज्यात थंडीचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहायला…

नरेंद्र चपळगावकर ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Literary Conference) अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड…

हवामान विभागाचा अलर्ट, महाराष्ट्रासाठी 72 तास..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात परतीचा पाऊस बरसत आहे. मागील आठडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. त्यातच आता पुढील 72 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती पुणे हवामान विभागाचे…

डॉ. शारदा अग्रवाल यांची स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती…

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.नितीश अग्रवाल यांच्या पत्नी डॉ.सौ.शारदा नितीश अग्रवाल यांची सामान्य रुग्णालय खामगाव येथे स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात झाली आहे. नियुक्तीचे पत्र…

जागा अडकवुन बसणाऱ्या कार्यकर्त्यांना मनसेत स्थान नसणार – राज ठाकरे

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क: मी राज ठाकरेच्या जवळचा व्यक्ती आहे त्यामुळे पदावर कायम राहील. हे डोक्यातून काढून टाका !  मनसे साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच यापुढे जागा मिळेल. जे योग्य असतील त्यांनाच यापुढे पदावर ठेवू. पुढे…

“अबे हरामखोराची औलाद”; सत्ताधारीचं आमने-सामने…

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात सत्ता परिवर्तन झाले मात्र मंत्रिमंडळात स्थान ण मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. त्यात आमदार बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर आहे. पुढील विस्तारत स्थान मिळेल या आशेवर त्यांच्यासह अनेक बंडखोर…

सासऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेऊन; साडूचाच केला खून…

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या सासऱ्याची संपत्ती एकट्याला मिळावी या अनुषंगाने सख्ख्या साडूनेच आपल्या साडू ला जीवे मारल्याची घटना वर्ध्यातील पिंपळेमठ परिसरात घडली आहे. चित्रपटाच्या कथे प्रमाणे कट रचत हा खून केला आहे.…

२०० फूट खोल दरीत कार कोसळली; तिघांचा मृत्यू…

वाशीम, लोकशाही न्यूज नेटवर्क; वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले असता. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. त्यात तीन जण मृत झाले असून, तिघे…

स्क्रब टायफस आजाराचा शिरकाव; बुलढाण्यात आढळले इतके रुग्ण…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोनाने गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणेला भंडावून सोडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केला आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा पुन्हा…

अपघात इतका भीषण की चौघांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर, लोकशाही न्युज नेटवर्क; चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी…

नात्याला काळिमा; सख्ख्या भावानेच केले बहिणीचे लैंगिक शोषण…

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बहिण भावाच्या नात्याचे पावित्र्य आणि थोरवी हि नव्याने सांगण्याची गरज नाही. बापानंतर भाऊ हा आपल्या बहिणीसाठी सर्वस्व असतो. पण, वर्ध्यात भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.…

राज्यात अतिवृष्टीमुळे १०८ जणांचा बळी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळे आतापर्यंत १०८ जणांचा बळी गेला आहे. तर कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोकणातील (Konkan) परिस्थिती यंदा…

आता स्वर्गात माझ्या अक्षयसोबत मी…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जगात मानसिक समाधानाखेरीज मानव सुखी होऊच शकत नाही. मग तो कितीही धनवान किंवा बलाढ्य का असेना. पण जेव्हा एखाद्याचे मानसिक खच्चीकरण होते, आणि त्याला जगणं निरस वाटू लागत तेव्हा तो कुठल्या स्थाराला जाईल हे…

हजारो मुलांचे भविष्य पाण्यात ? विद्यापीठाचा अजब निर्णय !

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या पावसाने संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही जोरदार हजेरी लावली असून सर्वत्र त्याचा जोर कायम आहे. त्यामुळे कित्येकतरी गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून येत आहे. त्यातच सध्याचा हा काळ विद्यापीठांच्या…

खान्देशात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ दिवशी ऑरेंज आणि यलाे अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून खान्देशात पावसाने चांगली हजेरी लावल्याने चैतन्य निर्माण झाले आहे. काेकण आणि मुंबईत अतिवृष्टी होत असताना आता मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातदेखील पावसाने जाेर पकडला आहे.…

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची विदर्भ तायक्वांडो युथ फायटर्स स्पर्धेत पदकांची लयलुट

जळगाव ; अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिली विदर्भ तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडेमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदक पटकावून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही दि. २९ ते ३० जून…

थंडी पळाली ! काही जिल्ह्यांचे तापमान 30 अंशाच्या पुढे..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु होता. मात्र सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उत्तर भारतातील नाागरिकांना थंडीपासून…