Browsing Tag

#ncp

महाजनांचा पराभव करत औकात दाखवण्यासाठी नाथाभाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काल जळगावात एकनाथ खडसे यांनी आपल्या मतदारसंघाकडे पहावे, मतदारसंघ सांभाळावा आणि मगच इतर ठिकाणच्या विजयाचे दावे करावेत अशी टीका केली होती. या टीकेला प्रसिद्धी पत्राद्वारे…

विना परवानगी आंदोलन केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर विना परवानगी आंदोलन केल्याबद्दल पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी…

कमळ कोमेजले; 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर राजकारणातून संन्यास घेईन- नवाब मलिक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्यामध्ये रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप आणि दावे होतांना दिसत आहे.त्यातच आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेवून मोठे…

आ. रोहीत पवार यांची जामनेरला धावती भेट

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. रोहीत पवार यांनी जामनेरला नुकतीच भेट दिली. भेटी दरम्यान कार्यकर्त्याशी संवाद करुन त्यांच्या अडीअडचणी समजुन घेत शहरातील जामनेर…

भाजपला धक्का.. राष्ट्रवादीचे ३ उमेदवार बिनविरोध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झालं असून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. यापूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे…

केंद्राकडून सत्तेचा गैरवापर वाढत आहे- शरद पवार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोळश्याच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोळशाचा पुरवठा करण्याचा आग्रह आपण धरला. पण केंद्र सरकारचे मंत्री रावसाहेब दानवे एक…

पेणमध्ये भाजपला न भरून निघणारे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पेणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम रायगड जिल्ह्याचे खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे आणि आमदार अनिकेत…

केंद्र सरकारच्या निषेधार्थ पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

पाचोरा, प्रतिनिधी पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात आज  तहसिल कार्यालयासमोर…

शरद पवार युपीएचे अध्यक्ष या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद…

राजकारणातील मोठी घडामोडी ; काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई  : येत्या काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वर्णी लागण्याची अशी शक्यता आहे. तर सोनिया गांधी येत्या काळात रिटायर होणार असून त्या पदाची सूत्र शरद पवार यांच्या हाती दिली जाणार असल्याची चर्चा आहे.…

भाजप नेतृत्वाच्या अहंपणामुळेच ही वेळ आली ; एकनाथराव खडसेंची टीका

जळगाव। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व…

“फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव ; खडसेंनी पुन्हा साधला फडणवीसांवर निशाणा

जळगाव | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला धोबीपछाड…

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का? शरद पवार म्हणाले….

मुंबई –  येत्या काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील अशी चर्चा काही पासून राज्याच्या राजकारणात सुरूआहे. याच चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार…

…तर नाथाभाऊंना तुमच्या मतांची गरज नाही

जळगाव । पवार साहेबांनी या नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर मला इतरांच्या मतांची गरज पडणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांनी केले. त्यामुळे आता विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून भाजप…

गिरीश महाजनांची नाकाबंदी? आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

जळगाव : भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर या व्यावसायिकावर बीएचआर सोसायटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केल्याचा योगायोग जुळून आला आहे. केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना…

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, राष्ट्रवादीमधून बंडखोर नेत्याची हकालपट्टी

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी चंद्रशेखर…

फडणवीसांचे ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर सूचक विधान…म्हणाले

औरंगाबाद । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. आजच्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल…

अखेर ‘त्या’ विधानाबद्दल एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसें यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असं विधान केले होते. त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत…

एकनाथ खडसे भाजप संपवणार? तर सून खा. रक्षा खडसे ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार

जळगाव । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात भाजपला सुरुंग लावण्याची वल्गना केलीय. तर दुसरीकडे त्यांच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.…

भाजपातील एका व्यक्तीने इतकं छळलं की फाशी घेण्याची वेळ आली होती ; एकनाथ खडसे

जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात टीका केली आहे. आता फक्त…

कुऱ्हा काकोडा परिसरातील हजारो भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

कुऱ्हा काकोडा (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी प्रथमच कुऱ्हा काकोडा परिसरात दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या  पाटील, जळगाव जिल्हा…

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपला हादरा; दोनशेहून अधिक कार्यकर्ते राष्ट्रवादीत

जळगाव : भाजपला रामराम करून एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत.  भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात…

….या कारणामुळे भाजपचे कार्यकर्ते राजीनामे देत आहेत ; खडसेंचा हल्लाबोल

जळगाव : अहमदगरमध्ये भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 'राज्यभरात भाजपाचे…

राज्यपाल नियुक्त जागांसाठी एकनाथ खडसेंचं नाव वादात, आमदारकी नाकारणार?

मुंबई  : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागली आहे. परंतु, त्यांच्या नावाला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी…

आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असं नाही ; गिरीश महाजनांची खडसेंवर टीका

भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पुहा टीका केली आहे. “आतापर्यंत भाजपामध्ये अनेकजण आले आणि गेले. आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असं होत नाही,”…

पवार साहेबांनी एक दिवसात वर्षभराची उतरून टाकली ; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाना स्वबळावर सत्ता मिळवण्याचे आवाहन केल्यानंतर स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचं वाक्य गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरून…

महाजन म्हणाले, खडसे गेल्याने फरक पडणार नाही; मात्र पक्षबांधणी बैठकीला कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून भाजपनं कंबर कसली…

खडसेंची ताकद दाखवण्यास सुरुवात ; भाजपच्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी जास्त

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे यांनी हळूहळू ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण जळगाव भाजपने काल बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा,…

विधानपरिषद : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत खडसेंचे नाव जवळपास निश्चित

मुंबई : विधानपरिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त लागण्याची चिन्हं आहेत.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे.…

माझ टेन्शन कमी झालं ; आता मीच इतरांना टेन्शन देणार ; खडसेंचा इशारा

जळगाव | भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे भलतेच आक्रमक झाले असून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन…

कुल्फी आणि चॉकलेटसाठीचं तर चंद्रकांतदादा भाजपमध्ये’; खडसेंचा जबरी पलटवार

मुंबई । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खडसेंना आता कॅडबरी…

भाजपला बसणार धक्का ! खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 22…

तर ठरलं ! एकनाथराव खडसे ‘या’ तारखेला करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून स्वपक्षीयांवर नाराज असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे.…

ठाकरे मंत्रिमंडळाचा आज विस्तार ; कोणाला मंत्रीपद मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकासआघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस) सरकारचा आज, सोमवारी दुपारी १ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान,…

भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करावे – शरद पवार

मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू. त्यामुळे भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही असं शरद पवार यांनी…

बंडखोरीतून भाजपचा जिल्ह्यात शत-प्रतिशत चा डाव?

जळगाव (धों.ज.गुरव) - विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाणी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेनंतर जिल्हाभरात निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचार रॅली, जाहीर सभा, कॉर्नर सभा आणि…

धरणगावात राष्ट्रवादीला खिंडाल ! चंद्रकला भोलाने यांचा राजीनामा

धरणगाव : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका व महिला आघाडीच्या शहराध्यक्षा चंद्रकला वसंतराव भोलाने यांनी शहराध्यक्ष पदांचा राजीनामा दिला आहे. चंद्रकला भोलाणे यांनी तालुका प्रमुख धनराज माळी…

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर !

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.  काल राष्ट्रवादीने 77 जणांची पहिली यादी केली होती. आज जाहीर केलेल्या यादीत अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम…

राष्ट्रवादीच्या पहिली यादीत जळगाव जिल्ह्यात सात जणांचा समावेश

मुंबई : काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान या पहिल्या…

उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार !

कराड : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या उदयनराजे यांचे विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील अशी रंगतदार लढत जिल्ह्याला पहावयास मिळणार आहे.…

कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; खान्देशातील ”या” चार जणांचा समावेश

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज  कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली ५१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी उमेदवारांची घोषणा केली. या यादीत बहुतांश…

…तरीही अजित पवारांवरील कारवाई थांबणार नाही : ना.गिरीश महाजन

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांना देखील धक्का बसला…

पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार ; असंख्य कार्यकर्तांचा शिवसेनेत प्रवेश

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील शिवतीर्थ कार्यालयात दि. 27 रोजी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार किशोर पाटील यांनी प्रवेश कर्त्तांना शिवबंधन बांधुन त्यांचा प्रवेश केला. यात प्रामुख्याने…

भाजपा इच्छुकांची ‘तिसी’ पार ,राष्ट्रवादी ‘वेट अँड वॉच’ !

शिवसेनेची पण तयारी सुरू, तर वंचित आघाडी चा उमेदवारी जाहीर चाळीसगाव (आर डी चौधरी):- चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपाच्या ईच्छुक व महत्त्वाकांक्षी संभाव्य  जवळपास तिस ते पस्तीस उमेदवारांनी तिकीटाची मागणी केली आहे. चाळीसगाव विधानसभा…

काका-पुतण्या लढती संदर्भात पारोळेकरांना उत्स्कुता !

चौरंगी लढतीचे चित्र : पवारांच्या पॉवर मुळे दिग्गजांची प्रतिष्ठापणाला पारोळा (अशोक ललवाणी) : मतदारसंघांची विभागणी झाल्यानंतर पारोळा मतदारसंघांचे अस्तित्व नष्ट झाले असले तरी एरंडोल मतदारसंघात  पारोळ्याचा प्रभावच आहे. यावेळी मतदारसंघात…

राफेलचे भूतच भ्रष्ट सरकारला गाडेल – शरद पवार

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. राफेल विमानाची किंमत 500 कोटीहून १,६०० कोटींवर कसे जाते, असा आरोप करीत राफेलचे हे भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा…

काँग्रेस-राष्ट्रवादी नांदेडमधून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली. नांदेड येथील बुधवारी दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्टेडियम परिसरातील…