Browsing Tag

#ncp

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक…

राजकारणाच्या साठेमारीत विकासाचे तीन तेरा…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे राजकारण (Jalgaon Politics) सध्या तापले आहे. राजकीय नेते (political leaders)  एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, वार पलटवार करीत असल्याने सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाचे अनेक प्रश्न…

भर मंचावर एकनाथराव खडसेंच्या हातातून माईक खेचला

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर येथे राष्ट्रवादी काँगेसच्या एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी मेळाव्यात भर मंचावर बोल्ट…

जनसंवाद यात्रा समारोपाला राष्ट्रवादी दिग्गज नेत्यांची उपस्थिती

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर मतदार संघातील संपूर्ण 182 गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन गोरगरीब जनतेच्या वैयक्तिक समस्यासह गावागावातील काही सामूहिक समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित…

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला

लोकशाही विशेष  जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक प्रक्रिया जारी झाली. काल गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. एकूण वीस संचालकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात…

राष्ट्रवादीला खिंडार..असंख्य कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर मतदारसंघातील खडसे समर्थक असलेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते असंख्य…

राष्ट्रवादीला खिंडार.. असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर (Jamner) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे ग्रामविकास पंचायती राज व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्यावर विश्वास ठेवून असंख्य…

वाड वडिलांची पुण्याई दोघांनी गोठवली- एकनाथराव खडसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर राजकारणात ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटाचा वाद सुरूच आहे. या वादात निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं तसेच शिवसेना हे…

शिंदेंनी महाबंड करून आयटम बॉम्ब फोडला- रामदास आठवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (Republican Party of India)  66 वा वर्धापन दिन सोहळा आज भुसावळ (Bhusawal) येथे आयोजित करण्यात आला आहे. या…

आम्ही बहिणभाऊ नाही तर एकमेकांचे वैरी- धनंजय मुंडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राजकारणामुळे (Politics) अनेक घरांमध्ये वाद झाल्याचे आपण पाहिले असतील. त्यातच एक मोठं उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धंनजय मुंडे (Dhananjay Munde). त्यांनी आत्मपरीक्षण करावं धनंजय मुंडे…

पंकजा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे- एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या घटनांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केलं…

“त्यांना फळे भोगावीच लागणार”; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामनेर (Jamner) येथे आयोजित कार्यक्रमादरम्‍यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बोलत होते.…

30 हजार सभासदांच्या नोंदणीचा निर्धार- रोहिणीताई खडसे खेवलकर

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तेराव्या दिवशी रोहिणी खडसे खेवलकर यांनी रावेर तालुक्यातील तापी काठावर असणाऱ्या भिल्ल वस्ती लूमखेडा, रणगाव, तासखेडा, गहूखेडा, सूदगाव, रायपुर या गावांमध्ये ग्रामस्थांसमवेत संवाद…

रोहिणी खडसेंनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आज नुकसानग्रस्त…

त्याला शिंगे आली का ? अजित पवार संतापले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपाहार्य वक्तव्याप्रकरणी अजित पवार चांगलेच…

यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महागाई विरोधात निदर्शने

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांच्या नेतृत्वात यावल तालुक्याच्या वतीने यावल तहसील…

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मुक्ताईनगर (Muktainagar) दौऱ्यावर काल (शनिवार) होते. एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) बैठक पार पडली.…

मोहित कंबोज यांचा राष्ट्रवादीच्या बड्या महिला नेत्याला इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे नेहमी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. मोहीत कंबोज यांनी ट्वीटच्या माध्यमातून कोणाला इशारा दिला तर नक्कीच काहीतरी खळबळजनक प्रकरण समोर येतं. असच एक सूचक ट्विट मोहित…

त्यापेक्षा मरण पत्करेल- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; हे सरकार खोके सरकार आहे. हे सरकार पाच वर्ष चालले असते. हे सरकार स्थापन होताना मला सांगायचे की काँग्रेस - राष्ट्रवादी दगा फटका करेल. पण मला हे सांगायला लाज वाटते की आमच्याच लोकांनी दगाफटका केला.…

आज ठरणार सत्तासंघर्षाचे भवितव्य; सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) सुरु आहे. ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या 5 …

दोघांनी मिळून सरकार चालवायचे असे दिसते – शरद पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर रुजू झाल्याच्या नंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, शरद पवार म्हणाले आहे की, शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा जास्त धक्कादायक म्हणजे…

राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सत्ता स्थापनेनंतर राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आला आहे. राज्यात रोज नवीन घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला…

शिंदे गट गोंधळलेला, उगाच ओरडून फायदा नाही- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गट (Shinde Group) तयार करून सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले.…

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे- भाजप सरकारने  विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कसोटी पार केली. आता शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा…

खडसेंचा मोठा गौप्यस्फोट.. महाजन व पाटलांची आधीपासूनच हातमिळवणी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राजकारणाला वेगळेच वळण लागले. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा देखील राजीनामा दिला. दरम्यान या सर्व राजकीय घडामोडी पाहता एकनाथराव खडसेंनी मोठा  गौप्यस्फोट…

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच, शरद पवारांचे सविस्तर भाष्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून राज्यात राजकीय नाट्य चांगलेच रंगले आहे. दरम्यान या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच असल्याचं…

फडणवीसांना खडसेंची भीती वाटण्याचे कारण काय ?

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या नेतृत्वाच्या आड येणाऱ्या भाजप मधील नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे काटा काढला.…

गिरीश महाजनांच्या ‘पीए’ ने लाखोंची पैज जिंकूनही धनादेश केला परत..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मंत्री गिरीश महाजनांचा पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून एक लाख रुपयांची पैज लागली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे…

ऐनवेळी पवारांनी मतांचा कोटा बदलला; मुख्यमंत्र्यांची नाराजी – सूत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असतांना मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झाले असल्याचं राजकीय वर्तुळातील सूत्रांनी म्हटलंय. ऐन क्षणी शरद पवारांनी…

मोठी बातमी.. एकनाथराव खडसेंना विधानपरिषदेसाठी संधी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची…

शहरातील रस्त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे मनपासमोर निदर्शने

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहर महानगरपालिका यांचे हद्दीतील मुख्य रस्ता म्हणजे महात्मा गांधी मार्केट, चौबे मार्केट येथील रस्त्यासह वाल्मिक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, तानाजी मालुसरे नगर व इतर भागासह लेंडी नाल्याजवळून ते श्रीराम…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा जोडे मारो आंदोलन करून निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क खासदार सुप्रिया सुळे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे. त्यामुळेच भारतीय संसदेने त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळेस संसदरत्न पुरस्कार दिलेला आहे. असे असतांना देखील भाजपा…

वर्चस्व सिध्दतेसाठी खडसे – पाटील वाद

जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचेत बारीक-सारीक गोष्टीवरुन एकमेकावर आरोप-प्रत्यारोप हा नित्याचा विषय बनलेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये…

जिल्ह्यात भाजप व शिवसेनेची छुपी युती; एकनाथराव खडसेंचा आरोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून 12 दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान राणा यांनी…

“पोरीबाळींच्या मागे लागून कुणी CM.. “, खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाण्याची देखील योग्यता असावी लागते, असं म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्रीपदावरून माझ्यावर सातत्याने ते टीका करत असतात. पण मुख्यमंत्रीपदाची लायकी…

सलग १४ ट्विट करून फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचं राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँगेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अनेक आरोप करत टीका केली होती. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र…

धरणगाव येथे महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे निवास्थान 'सिल्व्हर ओक' वर काल काही समाज कंटकांनी व माथेफिरुनी एकत्र जमाव करून हल्ला केला. या घटनेचा धरणगावमध्ये महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.…

शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या महाराष्ट्रात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. काल ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच काल दिल्लीत राष्ट्रवादी…

मलिकांचा तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम…

महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा बैल-घोड्यांसह सायकल मोर्चा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सद्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच वाढलेले इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या…

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

 लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. शहरातील जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसहा घोडे,बैलगाडी, सायकल घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधी आंदोलन करण्यात आले.…

विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे…

राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आकाशवाणी चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करून राज्यपालांची…

मंत्री नवाब मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा; भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलीक यांचा मंत्रीमंडळासह राष्ट्रवादी पक्षाने मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशा मागणीचे निवेदन गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकारी अभिजित…

धरणगाव येथील घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला निषेध

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथे सहा वर्ष वयाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार व तिच्या लहान बहिणीचा विनयभंग करून अत्याचार झालेला आहे. या अत्यंत संतापजनक व निंदनीय घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. तसेच संबंधित…

तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावाची सुरुवातच खराब; खडसेंची पालकमंत्र्यांवर टीका

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क "या मतदार संघातील जनतेने मला गेली तीस वर्ष भरभरून प्रेम दिलं, पक्षाला शुन्यातून भरभराटीकडे नेले. मला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात विकासाच्या दृष्टीने ओळख असलेला मी.. डाकु कसा ?" असा सवाल करीत माजी मंत्री…

मुक्ताईनगर येथे महिलांचा राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथे सेवादल काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ऐश्वरी राठोड आणि सेवादल तालुका अध्यक्ष सुमन चौधरी यांच्यावतीने योग्य कार्यप्रणालीला काँग्रेस पक्षामध्ये बघितल्यानंतर मुक्ताईनगरच्या २५ ते ४० महिलांनी…

महापालिका आयुक्तांवर भ्रष्टाचार लेटरबॉम्ब !

जळगाव महानगरपालिका अनेक कारणावरून चर्चेत आहे. महापालिकेतील सदस्य एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करीत असतात. यापूर्वीची महासभा केवळ एकमेकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोप प्रत्यारोपाने गाजली. महापालिका सदस्य आणि प्रशासनाचे अधिकारी…

मनपा आयुक्तांच्या संशयास्पद कारभाराची चौकशी करावी – राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव महापालिकेचे आयुक्त सतिश कुळकर्णी यांच्या संशयास्पद कारभाराची चौकशी करण्यात यावी, असे मागणीपर निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित राऊत…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लसीकरण व सदस्यता नोंदणी शिबिर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज वाघनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा (महानगर) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर संघटक सहसचिव संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता…

खडसेंना निवासस्थानी जाऊन रूपालीताई चाकणकारांनी दिली भेट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे यांचा जळगाव येथील ‘मुक्ताई’ निवास्थानी भेट दिली. यावेळी…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सदस्यता नोंदणी अभियानास शुभारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर येथुन दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी मंगळवारी…

घनसावंगी नगरपंचायत: राष्ट्रवादीची एकहाती

लोकशाही न्यूज नेटवर्क  जालना : घनसावंगी नगरपंचायत. आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे व शिवसेनेचे नेते हिकमत उढाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या घनसावंगी नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता…

बोदवड नगरपंचायतीवर नाथाभाऊंची पिछाडी; शिवसेनेचे वर्चस्व

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी १७ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या आहेत. तर…

बोदवड नगरपंचायत: राष्ट्रवादी पाच, शिवसेना तीन, भाजप एक जागेवर विजयी

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु असून यातील पहिल्या नऊ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या मतमोजणीत राष्ट्रवादी काँगेस पक्ष पाच, शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला…

.. त्यांचं राष्ट्रीय अस्तित्व नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा सोपवली आहे. भारतीय जनता पक्ष निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी…

“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजप जबाबदार असेल”; नवाब मलिकांची टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचीलागण झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन…

“माझं विधान शिवसेना-भाजपातील अंतर वाढायला उपयोगी पडले”: शरद पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. त्यावरून टीका-टिपण्णीही केली जाते. याबाबत बोलताना, सन २०१९ मधील राज्यातील…

रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन…

यावल तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फ तहसिलदारांना निवेदन

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये काही विकृत मनोवृत्तीने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांची विटंबना करण्याची घटना कर्नाटक राज्यात घडते आणि तेथील सरकार डोळेझाक करते…

जिल्ह्याच्या पदरात भोपळा !

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री धडाडीचे नेते अजित पवार यांचा शुक्रवार दिनांक 17 रोजी जळगाव जिल्हा दौरा पार पडला. जिल्ह्यातील विविध कामाचा आढावा जिल्हा नियोजन सभागृहात घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह सर्व पक्षाचे आमदार - खासदार,…

भाजपला खिंडार; पवारांच्या उपस्थितीत 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत भुसावळमध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांनी  राष्ट्रवादीत प्रवेश केला. म्हणून पुन्हा एकदा एकनाथराव  खडसे यांनी भाजपला…

राज्यपालांविषयी मी काय बोलावं.. ? पवारांचा खोचक सवाल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी…

राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी राजश्री सुरेश वाढे

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी तपत कठोरे बु॥ येथील राजश्री वाढे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष रविंद्र भैया पाटील यांच्या मार्गदर्शनात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते…

रुपाली पाटलांचा मनसेला जय महाराष्ट्र; राष्ट्रवादीत करणार प्रवेश

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनसे माजी डॅशिंग, फायरब्रॅण्ड नेत्या रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. आगामी पुणे…

राष्ट्रवादीसह शिवसेनेला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यासह शहरात नगरपालिका, जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने भारतीय जनता पार्टीचे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात जोरदार इनकमिंग सुरू आहे. दि.१२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे…

उपमुख्यमंत्री पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार ‘इनकमींग’

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे १७ डिसेंबर रोजी भुसावळच्या दौऱ्यावर येत त्यांच्या उपस्थितीत भुसावळसह परिसरातील नगरसेवक आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ५ डिसेंबर रोजी…

आ. सावकारेंच्या वाढदिवस सोहळ्यात रा.काँ.चे वर्चस्व!

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे जरी भाजपचे असले तरी त्यांचेवर राष्ट्रवादी काँग्रेस विशेष राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा विशेष पगडा आहे. पक्षांतर कायद्याची जर अडचण नसती आणि पक्षांतर केल्यानंतर आमदारकीवर गदा आली नसती तर…

उपमुख्यमंत्री पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत होणार ‘इनकमींग’

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भुसावळ दौर्‍यावर येत असून यातील कार्यक्रमात परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन नगरपालिका निवडणुकांच्या आधीच्या या…