Browsing Tag

Congress

काँग्रेसला मोठा धक्का; 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये…

गोवा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोव्यात काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा केला होता. तसे, जुलैच्या सुरुवातीलाही…

महागाईविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;  काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी आज रामलीला मैदानावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते केंद्रातील भाजप सरकारविरोधात रॅली काढत आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी आणि…

शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या विचारात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) हे काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी (President) निवडणूक लढवण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत, त्यांनी अद्याप याबाबत अंतिम निर्णय घेतला…

पुन्हा घोडेबाजाराच्या भीतीने आमदारांसाठी बसेस रवाना…

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजकीय संकटाबाबत आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्याचवेळी बैठक संपल्यानंतर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बस मुख्यमंत्र्यांच्या…

‘गुलाम’ काँग्रेसमधून ‘आझाद’…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षांना दिलेल्या पाच पानी राजीनामा पत्रात आझाद म्हणाले की, आपण हे…

राहुल गांधींना अध्यक्ष होण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांच्या पक्षाचे अध्यक्ष होण्याबाबत मोठे विधान केले असून, राहुल गांधींना पक्षाचे नवे अध्यक्ष बनवण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे ते…

गांधी यांचा रोजगाराच्या मुद्द्यारून भाजपला टोला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजप खासदार वरुण गांधी यांनी रविवारी सांगितले की, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि चलनवाढ संपेपर्यंत त्यांचा हा लढा सुरूच राहणार आहे. स्वतःच्या पक्षावर टीका करताना श्री. गांधी म्हणाले की ते अशा…

उपराष्ट्रपती निवडणुकीला सुरुवात, जगदीप धनखर आघाडीवर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक सुरु असून त्यात NDA कडून जगदीप धनखर तर UPA कडून मार्गारेट अल्वा या उमेदवार आहेत. एम व्यंकैय्या नायडू यांचा कार्यकाल १२ ऑगस्ट रोजी समाप्त होत असून पुढील…

जळगावात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महागाई व ईडीच्या गैरवापरासह केंद्र सरकारच्या कारभाराच्या विरोधात आज राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात आले.  या अनुषंगाने  शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जळगावात काँग्रेस भवनाबाहेर…

काँग्रेसच्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी प्रियांका गांधींना फरफटत नेलं… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसकडून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस…

हेराल्ड प्रकरणात हवालाची लिंक ED ला मिळाली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; ईडी (ED) सूत्रांकडून दावा करण्यात आला की, नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणाशी संलग्न कंपन्या आणि थर्ड पार्टीत झालेल्या हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात…

कॉंग्रेसचा उद्या राजभवनाला घेराव, जेलभरो आंदोलन – नाना पटोले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची (Central Government) चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून शुक्रवारी (५ ऑगस्ट) राजभवनला घेराव घालण्याची आणि जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा नाना…

आज ठरणार सत्तासंघर्षाचे भवितव्य; सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) सुरु आहे. ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या 5 …

काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे…

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेतले. केंद्रीय मंत्री…

काँग्रेसच्या अतुल लोंढेचा राज्यपाल भगतसिंह कोशारींवर निशाणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपालांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राची बदनामी थांबवा आणि माफी मागा नाहीतर मोठे आंदोलन करु, असा इशारा लोंढेंनी राज्यपालांना दिला आहे. अतुल लोंढे…

संसदेत गाजले… “तंदुरी चिकन”…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; संसदेत गांधी पुतळ्याखाली आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदारांनी तंदूरी चिकन खाल्ल्याचा आरोप करत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आज सकाळी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले आणि भाजपचे शेहजाद…

तब्बल १९ विरोधी खासदार राज्यसभेतून निलंबित…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कालच लोकसभेतून ४ विरोधी पक्षातील ( कॉंग्रस ) खासदारांना निलंबित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज राज्यसभेतून अधिवेशनात व्यत्यय आणल्याप्रकरणी १९ विरोधी खासदारांना उर्वरित आठवड्यासाठी निलंबित…

लोकसभेतील कॉंग्रेसचे ४ खासदार निलंबित…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. इतर मुद्द्यांसह महागाईवर विरोधी सदस्यांनी केलेल्या प्रचंड निषेधाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम…

काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं? – चित्रा वाघ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे. नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत त्यांनी नाना पटोले यांच्यावर…

विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका द्या – कॉंग्रेसचे निवेदन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका मिळावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व खा.शि. मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन…

डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर मतदानासाठी पोहोचले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential election) मतदान करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) आज व्हीलचेअरवर पोहोचले. भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज संसदेत आणि…

ओडिशात अतिसारामुळे 6 मृत, 71 रुग्णालयात…

भुवनेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये खुल्या विहिरीचे दूषित पाणी पिल्यानंतर अतिसारामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आणि इतर 71 जण रुग्णालयात दाखल आहेत, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी…

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप ;

यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी! भाजपचे जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा) यांची केंद्र सरकारकडे मागणी जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी…

अबब…! या शब्दांवर संसदेत बोलण्यास बंदी.

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; जुमलाजीवी,(Jumalajivee)  बाल बुद्धी, कोविड स्प्रेडर (Covid Spreader) आणि स्नूपगेट (Spoongate) रोजच्या अभिव्यक्तींमध्ये सामील झाले आहेत जसे की 'लज्जित', अपमानित, विश्वासघाती, भ्रष्ट (Corrupt),…

मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्याकडून ED ने केली इतकी रक्कम जप्त…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क ; अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे राजकीय प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंग तपासणीचा एक भाग म्हणून झारखंडमधील सुमारे 18 ठिकाणी…

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

 लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. शहरातील जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसहा घोडे,बैलगाडी, सायकल घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधी आंदोलन करण्यात आले.…

फडणविसांचे वजन वाढले !

देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या आम आदी पक्षाने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. आप…

मुक्ताईनगर येथे महिलांचा राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथे सेवादल काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ऐश्वरी राठोड आणि सेवादल तालुका अध्यक्ष सुमन चौधरी यांच्यावतीने योग्य कार्यप्रणालीला काँग्रेस पक्षामध्ये बघितल्यानंतर मुक्ताईनगरच्या २५ ते ४० महिलांनी…

दोन महिन्याच्या थकीत रेशन धान्यासाठी काँगेसचे आंदोलन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शहरास तालुक्यातील बहुतांश रेशनिंग धान्य गेल्या दोन महिन्यांपासून मिळाले नसुन शहर आणि ग्रामीण भागात तात्काळ धान्य वाटपासाठी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा देत निवेदनाची दखल घेत तात्काळ धान्य पुरवठा करण्याचे आदेश…

कोरोना महामारीची राजकीय धुळवड…!

लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांचे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला…

लातूर नगर पंचायत काँग्रेस दोन ,भाजप आणि महाविकास आघाडीचे एका ठिकाणी वर्चस्व

लोकशाही न्यूज नेटवर्क  लातूर : भाजप आणि महाविकास आघाडीचे एका ठिकाणी वर्चस्व.  जिल्ह्यातील चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवारी पार पडली. यात कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने…

‘भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही’; काँग्रेस नेत्याचे थेट आव्हान

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली  काँग्रेस नेत्याने भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही, असे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांना आव्हान दिले आहे.  आगामी वर्षात निवडणुका होणार आहेत. दरवेळी प्रमाणे यंदाही जाती-धर्माचे राजकारण…

महिलांना ५०% आरक्षणामुळे चुल- मुलपर्यंत सिमित न राहता घरा बाहेर पडावे- काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरात नुकताच शहर महिला काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली दि. 17 डिसेंबर शुक्रवार रोजी भव्य महिला मेळावा जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत येथील सिंधी मंगल…

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय; महाविकास आघाडीची मते फुटली

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर दणदणीत विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीची 49 मते फुटल्याचे दिसून येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली.…

काँग्रेस पक्षातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  हातनुर प्रकल्पाअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील  मेंढोदे येथील दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाच्या भूखंड कब्जा रकमेचा सरासरी दर कमी करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय…

शरद पवार युपीएचे अध्यक्ष या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद…

राजकारणातील मोठी घडामोडी ; काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई  : येत्या काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वर्णी लागण्याची अशी शक्यता आहे. तर सोनिया गांधी येत्या काळात रिटायर होणार असून त्या पदाची सूत्र शरद पवार यांच्या हाती दिली जाणार असल्याची चर्चा आहे.…

भुसावळ तालुक्यात कॉंग्रेसच्या शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश

भुसावळ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुसावळ तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या असंख्य महिलांनी मुक्ताईनगर येथे नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रसंगी जय भवानी जय शिवाजी,…

कॉग्रेसच्या वाट्यावर ‘भाजप’

जळगाव जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्षपदाच्या शुक्रवारी झालेल्या निवडीच्या सभेत व्यासपीठावर उपस्थितीत नेते पक्षनिरीक्षक केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन जिल्ह्याचे खासदार आमदार यांचे डोळ्यादेखत जिल्हा संघटमंत्री…

गुलाबराव, शिरीष चौधरींना मंत्रिपद?

जळगाव (विशेष प्रतिनिधी) बहुप्रतिक्षीत महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येत आहे. उध्दव ठाकरे या सरकारचे नेतृत्व करणार असले तरी मंत्रीमंडळात त्यांचे सहकारी कोण असतील याबाबत कामालीची उत्स्कुता निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातून…

कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; खान्देशातील ”या” चार जणांचा समावेश

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज  कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली ५१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी उमेदवारांची घोषणा केली. या यादीत बहुतांश…

त्रिपुरामध्ये काँग्रेसला मोठा झटका ; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

नवी दिल्ली – त्रिपुरामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रद्योत देब बर्मन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच भ्रष्टाचारी लोकांचा पक्षात मोठ्या पदावर समावेश केला जात असल्याचा आरोप बर्मन यांनी कॉग्रेसवर  केला आहे.…

सुप्रिया श्रीनेट यांची कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती !

नवी दिल्ली : कॉंग्रेसने सुप्रिया श्रीनेट यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसमध्ये जाण्यापूर्वी सुप्रिया यांनी एका इंग्रजी टीव्ही चॅनेलमध्ये ज्येष्ठ संपादक म्हणून काम पाहिले. त्यांना…

काका-पुतण्या लढती संदर्भात पारोळेकरांना उत्स्कुता !

चौरंगी लढतीचे चित्र : पवारांच्या पॉवर मुळे दिग्गजांची प्रतिष्ठापणाला पारोळा (अशोक ललवाणी) : मतदारसंघांची विभागणी झाल्यानंतर पारोळा मतदारसंघांचे अस्तित्व नष्ट झाले असले तरी एरंडोल मतदारसंघात  पारोळ्याचा प्रभावच आहे. यावेळी मतदारसंघात…

अखेर अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर ; नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी यांच्या नावाची चर्चा

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या असून अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आपल्या…

कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांचे सह तिघांना पोलीस कोठडी

जळगाव- परस्परांविरोधात तक्रारीवरुन कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय रामभाऊ वराडे यांचे सह तिघांना अटक करून पोलीस कोठडित रवानगी करण्यातआली आहे कारच्या काचा फोडून कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय रामभाऊ वराडे रा.अयोध्यानगर यांना चापटा…

काँग्रेस-राष्ट्रवादी नांदेडमधून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली. नांदेड येथील बुधवारी दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्टेडियम परिसरातील…