Browsing Tag

Congress

मणिपूर मुद्द्यावर विरोधक राष्ट्रपतींना भेटले; हस्तक्षेपाची केली मागणी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना मणिपूर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी…

लोकसभा अध्यक्षांची मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यास मंजुरी

नवी दिल्ली ;- मणिपूर येथे झालेल्या महिलांच्या अत्याचार आणि त्यावरून झालेल्या हिंसाचारावरून देशभरात संतापाची लाट असल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने आज लोकसभा अध्यक्षांनी मोदी सरकार विरुद्धचा ठराव आणण्यात मंजुरी दिली लोकसभा अध्यक्ष…

I.N.D.I.A लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत; सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात दोन्ही सभागृहातील गतिरोध संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार यासंदर्भात एका विशेष योजनेवर काम करत आहे. त्याचवेळी,…

संसदेत मणिपूरबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधक ठाम; सोमवारी आंदोलन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरूच आहे. या घटनेबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधक ठाम आहेत. 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही…

विधानसभेत गदारोळ; भाजपचे १० आमदार निलंबित…

बंगळूरू, लोकशाही न्यूज नेटवर्क: बुधवारी कर्नाटक विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. लंच ब्रेकसाठी न थांबता सभागृहाचे कामकाज चालवण्याच्या सभापती यूटी खादर यांच्या निर्णयामुळे भाजप सदस्य संतप्त झाले. त्यांनी स्पीकरच्या…

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा ‘हा’ खळबळजनक दावा, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडून गेल्या. ज्याचा आपण कधी विचार केला नव्हता त्या सर्व गोष्टी घडतांना दिसून येत आहे. अजून एक खळबळजनक दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी…

‘मी भाजप सोबतच..कुठल्याही पक्षात जाणार नाही’ – पंकजा मुंडे

मुंबई ;- पंकजा मुंडे यांनी ‘मी भाजप सोबतच..कुठल्याही पक्षात जाणार नाही’ असं स्पष्ट सांगत आपली भूमिका स्पष्ट केली . त्या म्हणाल्या कि, मला सोनिया गांधी राहुल गांधी यांना कधीच भेटलेले नाही. माझी गांधी कुटूंबियात ओळख सुद्धा नाही. माझ्याबाबत…

४ तासांच्या बैठकीत राजस्थान संकटावर तोडगा? पक्ष जे म्हणेल ते मी करेन – पायलट

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क: राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. राज्यातील निवडणुकीच्या रणनीतीवर काम करण्याऐवजी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी…

बीआरएस म्हणजे बीजेपी रिश्तेदार समिती – राहुल गांधी

नवी दिल्ली ;- पंतप्रधान मोदींच्या हातात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट कंट्रोल असून, ही बीआरएस म्हणजे भाजपचीच बी टीम आहे व बीजेपी रिश्तेदार समिती हे त्यांचे खरे नाव असायला हवे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल…

काँग्रेस मध्ये जाण्याअगोदर विहिरीत उडी घेईल; नितीन गडकरी

लोकशाही नटुज नेटवर्क केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना त्यांच्या नावाने आणि कामाने ओळखले जाते. जसे नाव तसेच मोठे त्यांचे काम आहे. नुकत्याच दिलेल्या एका भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीकांचा भडीमार केला आहे. नितीन…

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शुक्रवारी मुर्शिदाबादमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपालांना पत्र लिहून पंचायत निवडणुकांमध्ये मुक्त आणि…

प्रियांका गांधी राजकारणात असा करणार प्रवेश

नवी दिल्ली ;- काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि नेत्या प्रियांका गांधी यांची राजकीय इनिंग लवकरच राज्यसभेतून सुरू होऊ शकते. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयात त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे वृत्त…

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर ;- कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे उपचारदरम्यान निघन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. चंद्रपूरचे कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर (वय ४७ ) यांची प्रकृती अलीकडेच बिघडली होती. स्थानिक…

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची वर्णी; शिवकुमार उपमुख्यमंत्री…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे चित्र स्पष्ट झाले आहे. सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री असतील. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही…

कर्नाटक राज्यात कॉंग्रेसची सत्ता; पाचोऱ्यात जल्लोष….

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटक राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेसची निर्विवाद एकहाती सत्ता बसल्याने पाचोरा कॉंग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांचे कडून ढोल ताशा, फटाक्यानी जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले.…

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे अभिनंदन करत म्हटले कि…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस…

कर्नाटक विजयाचा पाचोरा युवक काँग्रेसतर्फे मिठाई व फटाके फोडून जल्लोष

पाचोरा ,लोकशाही न्युज नेटवर्क कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोठा व व एकतर्फी विजय याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मिठाईवाटून फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष…

नवीन पर्वाची सुरुवात – डॉ.उल्हास पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्याबद्दल सर्वप्रथम तमाम कर्नाटक जनतेचे आभार मानतो व नतमस्तक होतो. तसेच आदरणीय सोनिया गांधी, प्रियंका…

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; मुख्यमंत्री पदासाठी चार नावे चर्चेत

बंगळुरू , लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस १२८, जेडीएस २२ तर भाजपा ६७ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ४ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी भाजप आणि…

मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी ? लवकरच राजकारणात सक्रीय एंट्री ? – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोकसभेच्या 2024 निवडणूका या अवघ्या एक वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करण्यात लागल्याचे चित्र आहे. त्यातच काँग्रेसही आपली सत्ता…

राहुल गांधींना तूर्तास दिलासा नाही; गुजरात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मोदी आडनावाबाबत सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात…

कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी…

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींची उच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव प्रकरणी सुरत न्यायालयाने दोषी ठरवलेल्या निर्णयाला काँग्रेस नेते राहुल गांधी आता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. सुरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसद…

राहुल गांधींनी सरकारी बंगला सोडला, आई सोनिया गांधींसोबत राहणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राहुल गांधी यांनी आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी 12, तुघलक लेन येथील सरकारी बंगला सोडला आहे. 14 एप्रिल रोजी राहुल गांधींनी त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान बंगल्यातून त्यांच्या आई…

ऐन निवडणुकीच्या काळात प्रदेशाध्यक्ष ‘एन हरी’ यांचा खुलासा

लोकशाही, न्यूज नेटवर्क कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) पुढील आठवड्यात मतदान पार पडणार आहे. मात्र मतदाना आगोदर मोठ घडामोडी पाहिला मिळत आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Congress)…

कर्नाटक विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी लढविणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शरद पवार यांनी "विरोधी ऐक्या'च्या नावाखाली काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक निवडणुका लढवण्याची घोषणा केली. 10 मे…

गेहलोत-पायलट वाद… काँग्रेस मोठे बदल करण्याच्या तयारीत…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क: अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आल्यानंतर काँग्रेस राजस्थानमध्ये मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट…

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबरची युती तोडून दाखवावी – आ. राजूमामा भोळे

जळगाव- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी…

या निवडणुकीत कॉंग्रेसची स्वबळावरची तयारी

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:  शेतकर्‍यांची कष्टाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली असुन पाचोरा-भडगाव तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत…

खासदारकी तर खासदारकी, आता राहुल गांधी बेघर पण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनावाबाबत बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर आता त्यांना दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. यासाठी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल…

चोपडा येथे काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात मूक निषेध आंदोलन

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात गुजरात न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने व त्यानंतर लगेचच त्यांची खासदारकी रद्द झाल्याने त्याचे परिणाम देशभर उमटत असून चोपड्यातही काँग्रेसने छत्रपती…

मोठी बातमी ! ईडी आणि सीबीआयचा गैरवापर

आप , काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटासह १४ पक्षांची सुप्रीम कोर्टात याचिका नवी दिल्ली , लोकशाही न्युज नेटवर्क ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याने त्याविरोधात विरोधकांनी अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम आदमी…

ऐन निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क निवडणूकांची चाहूल लागली आहे. सर्वच नेत्यांच्याची धाकधूक सुद्धा निवडणुकांच्या वेळेस वाढलेली दिसू येते. पण त्यातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे (Congress) कार्याध्यक्ष ध्रुव…

स्वप्नरंजन दाखविणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. त्यावर कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील…

अर्चना गौतमला जीवे मारण्याची धमकी, प्रियांका गांधींच्या पी.ए विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बिग बॉस १६ (Big Boss 16) च्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन करणारी अर्चना गौतम (Archana Gautam) हिने गंभीर आरोप केले आहे. अर्चना गौतमला धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)…

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवी दिल्ली येथून राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. सोनिया यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल…

प्रा. व्ही.जी.पाटील खून प्रकरण; मुख्य आरोपी सोनवणेची निर्दोष मुक्तता…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपीची औरंगाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून…

मविआचे बोदवड तहसील कार्यालयासमोर २ दिवसीय उपोषण…

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील रिक्त असलेली ग्रामसेवक पदांची भरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी तालुका महाविकास आघाडीतर्फे बोदवड तहसिल कार्यालयासमोर दि.१३ रोजी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून उद्या दि.१४ रोजी…

मोठी बातमी.. बाळासाहेब थोरातांचा राजीनामा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर…

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांचा विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या ना.गो.गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. नागपूर…

शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा; काँग्रेसचे निषेध आंदोलन

लोकशाही न्युज नेटवर्क जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार २७ जानेवारी…

पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुतीक नवा ट्विस्ट…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasbah Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागांसाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. कसबा पेठ येथील जागेवरून राष्ट्रवादी (NSP) आणि…

धरणगाव येथे ‘हात से हात जोडो’ अभियानाला प्रारंभ

लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे हात से हात जोडो अभियानाची दिनांक २४ जानेवारी रोजी धरणगाव तालुक्याचे निरीक्षक विजय महाजन व समन्वयक शरद महाजन यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरूवात करण्यात आली. इंदिरा गांधी…

सत्यजित तांबेंवर कारवाईच्या हायकमांडच्या सूचना

लोकशाही न्यूज नेटवर्क सुधीर तांबे यांच्या निलंबनानंतर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून तशा सूचना देण्यात आल्याचे समजते. कालच त्यांचे वडील सुधीर तांबे…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासह भाजपचे वर्चस्व

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे (Gram Panchayat Election Results) सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान काल जिल्ह्यात मतदान झालेल्या 122 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर…

हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण ?

हिमाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरात विधान सभा (Gujarat Legislative Assembly) निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या कॉंग्रेससाठी (Congress) हिमाचल प्रदेशातून मात्र आनंदवार्ता आहे. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) यावेळी…

सलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…

गुजरात निवडणूक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपाने (BJP) ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा (Congress) मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त १६ ते २० जागांवर विजय मिळण्याती…

संतापजनक; छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचे वादग्रस्त वक्तव्य…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्याने यात आणखी भर घातली आहे. छत्रपती शिवाजी…

रवींद्र जडेजा मोठ्या पेचात ! प्रचार कुणाचा करणार?

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Elections) जोरदार वारे वाहत आहेत. या निवडणुकीत क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Cricketer Ravindra Jadeja) अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण जडेजाची…

भाजपा देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत आहे – राहुल गांधी

शेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: संत गजानन महाराज की जय म्हणून त्यांनी भाषणाला सुरूवात करत खा. राहुल गांधी यांनी आज, शेगावात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी केंद्रातील भाजपा…

पाचोरा आगारातून भारत जोडो यात्रेसाठी ३० बसेस…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेगांव येथे झालेल्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी पाचोरा - भडगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले असून यासाठी पाचोरा आगारातील ३० बसेस बुक करण्यात आल्या होत्या. या…

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त सामील…

शेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू तुषार गांधी शुक्रवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 'भारत जोडो यात्रे'मध्ये राहुल गांधींसोबत सामील झाले. काँग्रेसने त्यांचा सहभाग "ऐतिहासिक"…

ब्रेकिंग.. राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी

इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) दिली आहे. त्यांच्या 'भारत जोडो' यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) इंदूरमध्ये (Indore) बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली…

उद्या नेहरू-गांधींचे पणतू एकत्र येणार; तुषार गांधींचा भारत जोडो यात्रेत सहभाग…

आकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान किती महत्वाचे आहे ते सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नको. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी भारताला उभारण्यासाठी केलेले कार्य…

भारत जोडो यात्रेत पाचोरा – भडगाव मतदारसंघातून पाच हजार कार्यकर्ते जाणार

पाचोरा,  लोकशाही न्युज नेटवर्क  राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा - भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. "भारत जोडो" यात्रेत सहभागी…

कथित कॉपीराइट उल्लंघनासाठी काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले जातील: कर्नाटक…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला मोठा झटका बसला आहे. (Congress leader Rahul Gandhi's 'Bharat Jodo Yatra' has suffered a major setback) कर्नाटक न्यायालयाने 'भारत जोडो यात्रा'…

रोहित वेमुलाच्या आई भारत जोडो यात्रेला उपस्थित, राहुल गांधींनी ऐतिहासिक चारमिनारवर फडकवला…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: 2016 मध्ये कथित छळामुळे आत्महत्या करणारा दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी मंगळवारी सकाळी हैदराबादमध्ये 'भारत जोडो यात्रे' दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली…

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 24 वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती पक्षाचा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या…

काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसच्या (Congress) दिग्गज नेत्यांनी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind…

मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjuna Kharge) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा (Resignation of Leader of Opposition) दिला असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल…

“त्यांना फळे भोगावीच लागणार”; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामनेर (Jamner) येथे आयोजित कार्यक्रमादरम्‍यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बोलत होते.…

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांना काँग्रेस नेतृत्वाचा पाठिंबा – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने सचिन पायलट यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पायलट लवकरच राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनू शकतात.…

भारत जोडो यात्रेवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे गोव्यात ‘ऑपरेशन चिखल’ – काँग्रेस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोव्यात त्यांचे आठ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्यानंतर, काँग्रेसने बुधवारी आरोप केला की, भारत जोडो यात्रेच्या यशाने भाजप निराश झाला आहे आणि यात्रेवरून लक्ष वळवण्यासाठी ऑपरेशन चिखल सुरू…

काँग्रेसला मोठा धक्का; 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये…

गोवा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोव्यात काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा केला होता. तसे, जुलैच्या सुरुवातीलाही…

महागाईविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;  काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी आज रामलीला मैदानावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते केंद्रातील भाजप सरकारविरोधात रॅली काढत आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी आणि…

शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या विचारात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) हे काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी (President) निवडणूक लढवण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत, त्यांनी अद्याप याबाबत अंतिम निर्णय घेतला…

पुन्हा घोडेबाजाराच्या भीतीने आमदारांसाठी बसेस रवाना…

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजकीय संकटाबाबत आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्याचवेळी बैठक संपल्यानंतर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बस मुख्यमंत्र्यांच्या…

‘गुलाम’ काँग्रेसमधून ‘आझाद’…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षांना दिलेल्या पाच पानी राजीनामा पत्रात आझाद म्हणाले की, आपण हे…

राहुल गांधींना अध्यक्ष होण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांच्या पक्षाचे अध्यक्ष होण्याबाबत मोठे विधान केले असून, राहुल गांधींना पक्षाचे नवे अध्यक्ष बनवण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे ते…