त्रिपुरामध्ये काँग्रेसला मोठा झटका ; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

0

नवी दिल्ली – त्रिपुरामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रद्योत देब बर्मन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच भ्रष्टाचारी लोकांचा पक्षात मोठ्या पदावर समावेश केला जात असल्याचा आरोप बर्मन यांनी कॉग्रेसवर  केला आहे.

प्रद्योत देब बर्मन यांनी म्हंटले कि, सकाळी मला आराम वाटतो. कारण मला खोटे बोलणे आणि गुन्हेगारी बोलणाऱ्याचे ऐकण्याची गरज नाही. माझा कोणता साथीदार पाठीत खंजीर खुपसेल याची काळजी आज मला नाही, असे त्यांनी ट्विट केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.