Browsing Tag

MP Raksha Khadse

एकनाथ खडसे अखेर उतरले सुनेच्या प्रचारात..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपामधील घरवापसी प्रकरणावर चर्चाचर्वण चालू आहे. त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या…

महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा! – मंत्री गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील महायुतीच्या दोघा महिला उमेदवारांबद्दल अपशब्द वापणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर देण्याची ही वेळ नसली तरी मतदारांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवावी असे आवाहन मंत्री गिरीश…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मिता वाघ आणि खा रक्षा खडसे उद्या दाखल करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मनसे रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी(कवाडे गट) प्रहार, लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा…

चंदूभू जरा दमानं…..

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेला कलगीतुरा जनतेचे मनोरंजन करीत असला तरी त्यात राजकीय पक्षांचे नुकसानच अधिक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करुन…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अद्याप सामसूम !

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले असले तरी अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने जिल्ह्याभरात प्रचारासाठी अद्याप पर्यंत सामसूम दिसून येत आहे.…

गाडी….तुतारी अन्‌ खडेबोल !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा जोरात सुरु झाला आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करुन आपल्याच हाताने धोंडा मारुन घेतला आहे. प्रत्यक्ष मतदानाला अजून दीड…

मोदींच्या फोटोवरुन तू-तू मै-मै !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या नणंद-भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरु असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन सध्या रावेरमध्ये रक्षा खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्यात…

भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली गतिमान ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता बळावत आहे. एकनाथराव खडसे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एकीकडे नाथाभाऊंच्या…

रक्षाताईंना उमेदवारी अन्‌ चंद्रकांत पाटलांमध्ये नाराजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना (शिंदे) गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत ही जागा भाजपाची असली तरी दुसरा उमेदवार दिला पाहिजे…

खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?

लोकशाही संपादकीय लेख दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.…

लोकसभा इच्छुकांचे देव ‘पाण्यात’! ; भाजप यादीबाबत गुप्तता

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार चारसौ’ पार अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत गुप्तता कायम ठेवली असून इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. केंद्रीय निवड समितीची गुरुवारी दिल्लीत बैठक पार पडली मात्र यात…

सासऱ्यांच्या घरवापसी बाबत सुनबाईंनी सोडले मौन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात तसेच भाजप वाढीसाठी गेले ३० वर्षे ज्यांनी परिश्रम घेतले ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

आपण शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार यांच्या सोबतीने असू – आ. एकनाथराव खडसे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजपच्या खासदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांनी त्यांना भाजपमध्ये परत यावं असं आवाहन केलं होतं. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, आपल्याला…

जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही -ना. गुलाबराव पाटील

जळगाव,;- जिल्ह्यात जलसंपदा विभागाचा अंतर्गत अनेक धरण प्रकल्पांचे काम चालू आहे. यात बहुतेक प्रकल्पांना‌ प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आहेत. जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भरून‌ काढण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार असल्याची…

पालकमंत्र्यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा

जळगाव,;- जिल्ह्यात खेडी येथे होणारे वारकरी भवन राज्यातील एकमेव असा पायलट प्रकल्प आहे. वारकरी भवनाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होईल. याची दक्षता घ्यावी‌. तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प‌ मार्गी लावण्यात यावे. अशा…

जळगाव विमानतळांच्या‌ बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा-गिरिष महाजन

जळगाव,;- उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या‌ बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी आज येथे दिल्या.…

राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री

जळगाव ;- जळगाव जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने झाले पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

घरकुल योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या लोकाभिमुख आहेत. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास शबरी घरकुल, मोदी आवास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेच्या माध्यमातून तळागाळातील गरीब लाभार्थ्यांना…

‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' मोहिम १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.…

१३७ कोटी दंडाच्या नोटीसीमागे राजकारण?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज प्रकरण सध्या जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. मुक्ताईनगर तालुक्याची सातोड शिवारातील खडकाळ येथील असलेली जमीन एकनाथ खडसे परिवारातील एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे,…

सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध…

खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरणार ?, खडसेंची घोषणा..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे आतापासून वारे वाहायला लागले आहेत. त्यातच एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. एकनाथराव खडसे एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते होते.…

खड्डे चुकवण्याच्या नादात साईडपट्टीच्या ड्रेनेजला धडकला ट्रक, वाचा सविस्तर

मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क मोरगांव (Morgaon) ता.रावेर, सविस्तर वृत्त असे की, जवळच असणाऱ्या भोकरी पुलाजवळ बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर आज सकाळी 8:30 ते 9:00 वाजेच्या दरम्यान बऱ्हाणपूर कडून रावेर कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक…

जळगावात रविवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

जळगांव;- प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पा.फ.साळवे यांनी…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे – पालकमंत्र्यांचे निर्देश !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना…

जिल्ह्यातील भाजपच्या प्रस्थापितांना धक्का

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्ह्यातील (बीड जिल्हा वगळून) जिल्हाध्यक्षांची निवड प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केली. यंदा जिल्ह्यासाठी दोन ऐवजी तीन जिल्हाध्यक्ष निवडले गेले. या वेळच्या जिल्हाध्यक्षांमध्ये तरुण…

सहाय्यक वनसंरक्षक हड़पेना खा. रक्षा खडसेनी खडसावले !

अवैध वृक्ष तोडीला तूमचे संरक्षण आहे का? चोपडा ;- चोपड़ा तालुक्यात गेल्या वर्षभरापासून बिनधास्त सुरु असलेली हिरव्या गार वृक्षाची कत्तल सुरु असुन दररोज शेकडो मोठमोठी वृक्ष कत्तल केली जातात.सर्वसाधारण माणसाचे लक्ष्य जाते,पण ज्यांच्यावर वृक्ष…

परसाडे येथे खा.रक्षाताई खडसे यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

यावल ;- तालुक्यातील मौजे परसाडे येथे गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मिना राजू तडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विकास कामांचे भुमिपुजन व पुर्णत्वास गेलेल्या विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रम रावेरच्या खा.श्रीमती रक्षाताई खडसे…

मेगा रिचार्ज योजनेबाबत रक्षा खडसेंची मागणी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मेगा रिचार्ज योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यातील पाणी वाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी, खासदार रक्षा खडसे (MP Raksha…

नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या…

श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानचे पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चांगदेव येथील श्री क्षेत्र चांगदेव देवस्थानासह पर्यटनस्थळाचे भाग्य उजळले असून खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने पुरातत्त्व विभागाचे पथकाकडून…

डॉ. केतकी पाटलांच्या कार्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

लोकशाही संपादकीय लेख माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील (Dr.Ulhas Patil) यांची कन्या डॉ. केतकी पाटील (Dr. Ketaki Patil) या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात जिल्ह्यात आग्रही दिसत आहेत. डॉ. उल्हास पाटील यांच्या अकरा…

रावेर लोकसभेसाठी भाजपची चाचपणी

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षा पेक्षा जास्तचा कालावधी असला तरी प्रत्येक पक्षातर्फे योग्य उमेदवाराच्या संदर्भात चाचपणी आणि अभ्यास सुरू आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा संघाच्या विद्यमान भाजपच्या…