Browsing Tag

latest news

‘ओ शेठ..’ या गाण्यावर डान्स पडला महागात; पाच पोलिसांवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत एका पार्टीत ‘डान्स करणाऱ्या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या या पाच पोलिसांना तडकाफडकी…

देशातील २४ विद्यापीठे बोगस; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचा समावेश

लोकशाही, न्यूज नेटवर्क  विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठे  बनावट असल्याचं जाहीर केलं असून दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे. लोकसभेत…

राज्य सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली

लोकशाही, न्यूज नेटवर्क काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने शासनाकडून निर्बंध शिथील करण्याचे संकेत मिळाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी सांगितल्यानुसार जळगावसह २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा…

वाहतूक पोलिसांना रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप करून दत्ता कांबळे यांनी केला वाढदिवस साजरा

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पोलीस त्यांचे कर्तव्य निभावण्याची करिता दिवस- रात्री महामार्गावर कार्यरत असतात.  रात्रीच्या अंधारात वाहतूक पोलीस कर्मचारी न दिसल्याने होणाऱ्या अपघातामुळे अनेकांना आपला जीव…

आदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील आठ महिन्याच्या आदिवासी बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने अहवाल…

राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे पहिले निवेदन जारी..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागील अनेक दिवसांपासून पती राज कुंद्रामुळे  खूप चर्चेत आली आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीबद्दल…

वैद्यकीय प्रवेशासाठी नविन आरक्षणचा मुस्लीम विद्यार्थ्यांनाही लाभ – भाजपा अल्पसंख्याक मोर्चा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी ओबीसी समाजास २७ टक्के व आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा अभूतपूर्व असा…

यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अर्थमंत्री निर्मला सीतारामन  संसदेत सांगितले की, सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारची कोणतीही योजना नाही. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. दोन बँकांचे खासगीकरण…

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस दलास दुचाकी व चारचाकी प्रदान

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस हा अतिशय महत्वाचा घटक असतांनाही त्यांच्या बळकटीकरणासाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्या तरी यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करू. खरं तर पोलीस आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतांना त्यांची देखील काळजी…

माहेरहून २ लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील माहेर असलेल्या निशा प्रकाश राठोड…

धक्कादायक.. नागपुरात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ६ नराधमांचं कृत्य

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका धक्कादायक घटनेने उपराजधानी चांगलीच हादरली आहे.  केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीवर गँगरेप झाला आहे. या गँगरेपमध्ये सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे समजतं…

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील एका भागात राहणार १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

किन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान (जगन मामा) यांचे अल्पशा आजाराने निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  गोलाणी मार्केटमध्ये रहिवासी असलेले तृतीयपंथ राणी सविता जान उर्फ जगन  मामा यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जळगाव शहरातील किन्नर समाजात…

जळगावमध्ये तीन जुगार अड्ड्यावर धाड; 15 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ, पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट परिसर आणि ब्रेन हॉस्पीटलच्या मागे या परिसरात काही कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळणाऱ्यांचा डाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने…

गाव तिथे शाखा, गाव तिथे बोर्ड, गाव तिथे शिवसैनिक यावर भर द्या- ना. गुलाबराव पाटील

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसैनिकांची नोंदणी हा पक्षाचा आत्मा असून शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आता यापुढे गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखेचा बोर्ड आणि गाव तिथे शिवसैनिक यावर भर देण्याचे आवाहन शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री…

देशमुख खंडणी प्रकरण: संजय पाटील, राजू भुजबळांच्या घरांवर सीबीआयचा छापा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटींचे खंडणीचे आरोप पोलिस दलातील अनेकांनी सीबीआयच्या जाळ्यात अडकवणार असे दिसत आहे. सीबीआयने काल दिवसभरात राज्यभरातील तब्बल 12 ठिकाणी अचानक छाडी टाकल्या…

रेल्वेचा धक्का लागून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धावत्या रेल्वेचा धक्का लागल्यामुळे ३२ वर्षीय महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना उघडकीस आली आहे . योगेश गुलाब गायकवाड ( वय ३२, रा. खंडेरावनगर ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.…

प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी दिला राजीनामा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर  यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला यामुळे यश…

‘या’ सरकारी संस्थेसाठी नाव सुचवा आणि मिळवा लाखोंची बक्षीस

नवी दिल्ली, न्यूज नेटवर्क  घरी बसून पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी ही उत्तम  संधी आहे. आता सरकार  लोकांना 15 लाख रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021  मध्ये केंद्राने पायाभूत सुविधांच्या निधीसाठी विशेषतः विकास…

सोने- चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या  काही आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात  सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. मात्र मागील तीन दिवस सोन्याचा भाव जैसे थे दिसत आहे. मात्र, त्यामध्ये आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज…

बंदीवान कैद्याच्या मृत्यूनंतर कारागृहात इतर कैद्यांनी पुकारले उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील जिल्हा कारागृहात असलेल्या पवन महाजन या बंदिवान कैद्याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या बंदीवान कैद्याच्या मृत्यूनंतर कारागृहात इतर कैद्यांनी उपोषण…

नियमित तसेच शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे विविध ३०१ अभ्यासक्रम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे.…

धक्कादायक: विवाहितेला पतीनेच दिली ‘ती’ क्लीप व्हायरल करण्याची धमकी

अमळनेर, लोकशाही न्यूज  स्मार्टफोनमध्ये आपल्या पत्नीचे अश्‍लील चित्रण करून ते व्हायरल करण्याची धमकी पतीनेच दिली असून यात त्याच्या घरच्यांनीही साथ दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल…

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; T20 सामना पुढे ढकलला..

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आजच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून श्रीलंका मालिका बरोबरीत…

अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला  अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राच्या या प्रकरणी अडचणींमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज…

Nokia C30 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या.. किंमत आणि वैशिष्ट्ये

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकियाने आज एकसाथ तीन नवीन फोन लॉन्च केले आहेत. यात रगेड फोन XR20, फिचर फोन Nokia 6310 आणि लो बजेट स्मार्टफोन Nokia C30 चा समावेश आहे. हे तिन्ही फोन जागतिक बाजारात वेगवेगळ्या फीचर्स आणि वेगवेगळ्या किंमतीत…

तिसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर स्थिर, चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे. एकीकडे सोन्याचे दर…

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगावचे  उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणांना काल सोमवारी रामानंद नगर पोलीसांनी अटक केली होती. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.…

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख 51 हजार 387 लाभार्थ्यांना देण्यात आली कोरोना लस

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख 51 हजार 387 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 7 लाख 31 हजार 585 जणांना पहिला डोस तर 2 लाख 19 हजार 802 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी…

जळगावातील तरूणीने लग्नास नकार दिल्याने धमकी देणाऱ्या पुण्यातील तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  २३ वर्षीय तरूणीने लग्नास नकार दिल्याने  मोबाईलवर मॅसेज करून धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील तरूणाविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव  शहरातील एका भागात राहणारी २३ वर्षीय तरूणी आपल्या…

राज्यातील लॉकडाऊन निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होत असताना जगभरात तिसरी लाट आली. सुरुवातीला 144 देशात ही लाट आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. त्यामुळे…

कबचौ उमविचे प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यावर आज होणार निर्णय ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती त्रयस्थ अधिकार्‍यांना दिल्यावरून गोत्यात आलेले प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांच्या विरूद्द सर्व…

अटींचा भंग करणार्‍या सहा वाळू गटाच्या कंत्राटदारांची बँक गॅरंटी जप्त; एकाला दंड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाळू उत्खनन करतांना करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग करणार्‍या सहा वाळू गटाच्या कंत्राटदारांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली असून यातील एका कंत्राटदाराला दंड देखील ठोठावण्यात आला आहे.…

जळगाव जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 04 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 01 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -00 ,…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  कानळदा ता. जि. जळगांव येथील जि. प. मुलींची शाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त `प्रेरणा पंधरवडा' अंतर्गत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी - पुरवठा व स्वच्छतामंत्री…

कबचौ उमविचे प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यासाठी कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर यांच्या राजीनाम्यासाठी आज कर्मचारी कृती समितीने प्र. कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यने खळबळ उडाली आहे.…

टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा; हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  टेक महिंद्राचं भारतातलं मुख्य कार्यालय हे दिल्लीत आहे. याशिवाय 11 प्रादेशिक कार्यालये आहेत. यामाध्यमातून जवळपास 5 लाखांहून जास्त लाभार्थी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. शिक्षण आणि रोजगार या दोन क्षेत्रात…

मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा खराब हवामानामुळे रद्द; आपत्तीग्रस्त नाराज

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा कोयनानगरचा दौरा खराब हवमानामुळे रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयनानगर भागात आले.  मात्र पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे हेलिकॉप्टर उतरण्यास अडचणी निर्माण झाल्या.…

जळगाव एसीबी पदी पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव युनीटसाठी पोलीस उप अधीक्षक म्हणून  शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव एसीबी युनीटचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्याकडून हा पदभार…

Konkan Floods: नऊ लाखांची रोकड घेऊन डेपो मॅनेजर 9 तास एसटीच्या टपावर

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क  अतिमुसळधार पावसाने  राज्यात लावलेली जोरदार हजेरी  काही प्रमाणात ओसरत असला तरी गेल्या आठवडाभरापासून कोकणात पावसाने कसा कहर केला हे दिसून आले. या महापुरात जीवित हानी झाली, कितीतरी लोकांचे आर्थिक नुकसानही…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार..

बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती येडियुरप्पांनी दिली. कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारला २…

वादळाचा फटका; ५१ फुटी विठ्ठल मूर्ती कोसळली, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या  पाच-सहा दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाने हाहा:कार माजवला आहे. जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नैसर्गिक संकटाचा तडाखा देवालाही बसला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील…

अर्थव्यवस्थेला फटका; भारतात सोने आयातीत मोठी वाढ, चांदीत घसरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून  भारतातील  सोन्याच्या आयातीत वाढ होणारी वाढ कायम आहे.  एप्रिल-जून तिमाहीत देशातील सोन्याच्या आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट आणखी वाढली असून हे…

जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 03 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 01 , भुसावळ -00 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -00 ,…

मंदाताई खडसे यांना मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे येथील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. दरम्यान मंदाताई खडसे यांना दि. २७ जुलै मंगळवार रोजी ईडीच्या पथकाने चौकशीसाठी कार्यालयात…

Corona Vaccination: देशात सप्टेंबर-ऑक्टोबरपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते. एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया  यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, "कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण…

वाळू तस्करांना प्रशासनाचे अभय; अवैध वाळूचे वाहन पकडले, मात्र प्रकरण रफादफा ?

 खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  अवैधपणे वाळूची  वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिस कर्मचाऱ्याला कट मारल्यानंतर सदर वाहन पकडण्यात आले. याबाबत महसूल व पोलिस प्रशासनाला कळविल्यानंतरही  काहीच कारवाई झाली नाही. तर प्रकरण रफादफा झाल्याची चर्चा होत…

Pegasus Effect.. अधिकाऱ्यांसाठी कार्यालयात मोबाइल आचारसंहिता लागू; राज्यसरकारचा आदेश

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात पेगासस हेरगिरी प्रकरणामुळे गरमागरमीचे वातावरण आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्‍यांना म्हटले की, कार्यालयीन वेळेत मोबाइल फोनचा वापर कमीत कमी करा, लँडलाईन फोन सर्वात…

अंडी विक्रीत किरकोळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  करोना काळात दररोज अंडी खा, प्रोटिन्स खा असे आवर्जून सांगितले जात होते. त्यामुळे मागणी वाढल्याने एप्रिल-मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात अंड्याचे भाव आकाशाला भिडले होते. आता अंड्याचे उत्पादन वाढले असून आवकही…

पाचोऱ्यात विवाहितेची गळफास घेऊन आमहत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा येथील कृष्णापूरी भागातील रहिवाशी असलेल्या ३१ वर्ष वयाच्या अपंग महिलेने राहत्या घराच्या छताला दोर आवळून गळफास घेऊन आमहत्या केली. ही घटना आज सकाळी आठ वाजता घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महाड दौरा; तळीये गावाची करणार पाहणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अतिमुसळधार पावसाने  महाड येथील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या…

शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले; नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  नगरदेवळा ता. पाचोरा येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व पुराव्यांची तपासणी करत…

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर पोलिसांचा छापा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अभिनेत्री  शिल्पा शेट्टीचे पती तथा  उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा…

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, लोकशाही न्यूज नाइटवर्क  अद्यापही  देशातील कोरोनाची परिस्थिती  सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचं ऑनलाईन शिक्षण सुरु केलं आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला…

राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती चिंताजनक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती चिंताजनक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर…

जीवंत काडतुस, एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना अटक

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा शहराजवळ एक जीवंत काडतुस एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांवर पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारोळा बु” ता. पाचोरा रोडवरील…

महाडमध्ये अतिमुसळधार पावसाने दरड कोसळून ७२ जण बेपत्ता

महाड, लोकशाही न्यूज नेटवर्क  अतिमुसळधार पावसाने महाड तालुक्यातील बीरवाडीजवळ  दरड कोसळल्याने  ३० घरांमधील ७२ लोक दाबले गेल्याची भिती व्यक्त होत आहे. कोकणच्या किनारपट्टीला तुफानी पावसाचा तडाखा पडल्याने अनेक ठिकाणी प्रचंड पूर आल्याचे…

निलंबन रद्द करण्यासाठी भाजपाच्या १२ आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.…

गणेश कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून चोरी; रोकडसह ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणारे भरत जनार्दन लढे (वय ६४) यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३१ हजार रूपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार काल बुधवारी ७.३० शेजारच्यांचा लक्षात आला. याप्रकरणी आज…

पतीसह गावी जात असताना तरुणीचे अपहरण; ६ जणांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या गावातील आदिवासी अल्पवयीन तरुणी तिच्या नियोजित पतीसह गावी जात असताना मध्यप्रदेशातील सहा जणांनी अपहरण करुन तिला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सहा…

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर गँपरेप

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरातील कंडारी परिसरातील अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून आज याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी उर्जा मंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत बैठकांसह शाखांचे उदघाटन होणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर…

जळगाव जिल्ह्यात आज 12 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -02 , अमळनेर -01 , चोपडा -02 , पाचोरा -00 ,…

अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण; शनीपेठ पोलीसात तक्रार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील राजकमल टॉकिजसमोर महापालिकेच्या वतीने अतिक्रमणची कारवाई करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी ११. ३५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर…

इराकची राजधानी बगदादमध्ये बॉम्बस्फोट; २५ जण ठार

बगदाद  इराकची राजधानी बगदादच्या उपनगरामध्ये सोमवारी बॉम्बस्फोट हल्ल्याची घटना घडली. या झालेल्या बॉम्बस्फोटात २५ जण ठार आणि कित्येक जण जखमी झाले, अशी माहिती इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, या…

माहेरहून तीन लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माहेरहून तीन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या  पतीसह दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजमा शेख इमरान  (वय २१ रा.  फातेमा नगर जळगाव) यांचा विवाह औरंगाबाद येथील…

पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क   पाचोरा  शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेला पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घडना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एकावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी रात्री ९.३० वाजता अज्ञात…

प्रसिद्ध उद्योगपती, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक; काय आहेत कारणे ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज…

बनावट देशी दारू कारखाना उध्वस्त; प्रमुख संशयित रवी ढगे याला पोलीस कोठडी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील  शिवपूर-कन्हाळा रोडवरील बनावट देशी दारू कारखाना  उध्वस्त करून या प्रकरणातील प्रमुख संशयित रवी ढगे याला कोपरगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून या प्रकरणातील…