जळगाव जिल्ह्यात आज 12 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे .

जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -02 , अमळनेर -01 , चोपडा -02 , पाचोरा -00 , भडगाव -01 , धरणगाव -00 , यावल 00 , एरंडोल 00 , जामनेर -00, रावेर 00 , पारोळा -00 , चाळीसगाव -06 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 12 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.