BMC; वाढत्या कोरोनामुळे पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईत (Mumbai) येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.…