Browsing Tag

latest news

Breaking News: रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत  घेण्यात आला आहे राज्यात सर्व ठिकाणी आता रेस्टॉरंट्स, हॉटेल्सला ५० टक्के…

जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 03 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  04 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 01, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा…

मुख्य जलवाहीनीचे काम युध्दपातळीवर करा – नगराध्यक्ष करण पाटील

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहीनी विचखेडा गावाजवळ फुटल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासाठी न. पा.  कर्मचाऱ्यांनी  सर्वोतोपरी प्रयत्न सुरू करुन जलवाहीनीचे काम युध्द पातळीवर…

डाॅ. हर्षल माने यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा शहरातील शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख  डाॅ. हर्षल माने शिवसेना हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जोपासत  असतात.  तसेच विविध क्षेत्रात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांनी नुकतीच…

बैलगाडा शर्यतीच्या बंदी विरोधात आंदोलन

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगावात बैलगाडा शर्यत चालक, मालक व शर्यत शौकीन यांच्यावतीने बैलगाडा घेऊन आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिग्नल चौकात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय…

बीएचआर प्रकरण: सुनील झंवरची पोलीस कोठडीत रवानगी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त गाजलेल्या  बीएचआर पतसंस्था  गैरव्यवहारातील मास्टर माईंड तसेच  प्रमुख आरोपी सुनील झंवर याला काल नाशिक येथे पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून अटक केली होती. दरम्यान सुनील झंवर याला आज पुणे येथील…

व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर; म्हणाले.. ‘सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे.”

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंगळवारी  राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू चांगलेच भावूक झाले आहेत. व्यंकय्या नायडू यांना विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही असं सांगताना…

प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत संपवली जिवनयात्रा

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात धक्कादायक घटना घडली.  पती घराबाहेर जाताच घरात आलेल्या प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. काही वेळाने…

जळगाव जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 04 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  06 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 02, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -02, चोपडा -00, पाचोरा…

सोने-चांदीच्या दरात प्रचंड घसरण, जाणून घ्या.. जळगावातील दर

जळगाव, लोकशाही न्यूज  नेटवर्क जागतिक बाजारापेठेमध्ये होणारे बदल तसेच अनेक देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर मोठे  परिणाम झाल्याने  त्यांचे भाव कमी होत आहे. सोमवारी चांदीत  घसरण होऊन…

अकरावीच्या प्रवेशांसाठीची सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय हायकोर्टाने केला रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात कोरोनाच्या संकटामुळे  दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय…

आयुर्वेदाचार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे (वय ८१) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार…

हात चलाखीने दिड लाखाचे मंगळसूत्र लांबविले

रावेर; लोकशाही न्यूज  नेटवर्क  सराफ दुकानात आलेल्या २ अनोळखी महिलांनी  खरेदीच्या बहाण्याने  दुकानदाराला फसवत दिड लाखाचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली . नरेंद्र सोनार ( वय ४०,  व्यवसाय -सराफ दुकान, रा.  रावेर ) यांनी…

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील एका भागात राहणार १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने काल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री १२.३०…

जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी; प्रक्रियेस होणार प्रारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आल्याने जेडीसीसीची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकारातील मोठे बलस्थान असणार्‍या या संस्थेवर कब्जा मिळवण्यासाठीच्या…

जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदल्या अखेर जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही अनेक दिवसांपासून प्रक्रिया सुरू असलेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदल्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. यात एकूण ७७० कर्मचार्‍यांच्या बदल्यांची अधिसूचना जाहीर केली आहे. जळगाव जिल्हा पोलीस…

ब्रेकिंग: बीएचआर घोटाळ्याचा मुख्य संशयित सुनील झंवरला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यभर गाजलेल्या  बीएचआर पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेल्या  सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सापळा रचून अटक केली आहे.  झंवरची अटक बीएचआर घोटाळयाच्या तपासाच्या दृष्टीने सर्वात…

जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 24 ऑगस्ट, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा…

अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी व सुनंदा शेट्‍टींवर आर्थिक फसवणूकीचा आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी ही  पती राज कुंद्राच्‍या पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी चौकशीच्‍या भोवर्‍यात सापडलेली असतानांच  तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कंपनी…

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ; विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांसाठीचे शैक्षणिक वर्षे २०२१-२२ चे वेळापत्रक…

७ वर्षाच्या मुलाला गळफास देत विवाहितेची आत्महत्या

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील वनारवाडी शिवारात विवाहितेने एका इसमाच्या त्रासाला वैतागून आपल्या सात वर्षाच्या मुलाला गळफास देत स्वतः देखील गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. संगिता प्रकाश पवार (वय २५,…

धक्कादायक: जळगावातील आशादीप वसतिगृहातून ४० वर्षीय महिला बेपत्ता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहातील एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला  मिसिंगची नोंद  करण्यात आली आहे. शहरातील  गणेश कॉलनी येथील आशादीप वसतीगृहात ४०…

‘या’ तारखेपासून सुरु होणार ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात  ११ वी  ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत,…

फसवणूक व अवैध सावकारीच्या जाचामुळे प्रौढाची आत्महत्या; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   शहरातील प्रौढाने  शेतजमीन खरेदीत फसवणूक करून अवैध सावकारीच्या जाचातून अवाजवी वसुली केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या कारणावरून दोघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील  नागसेन नगरातील…

नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक: मोदींनी केले अभिनंदन

टोकियो टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून…

कुपोषित आदिवासी बालकाच्या मृत्युप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी- मनसेतर्फे निवेदन

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या वड्री धरण परिसरातील आदिवासी बालकाचा कुपोषणाने मृत्यु झाला यावल तालुक्याच्या आदिवासी भागात अनेक कुपोषित बालके आहे. परंतु त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहचत नसुन…

जेएसडब्ल्यू कंपनीच्या महामार्गावरील सुशोभीकरणामुळे विक्रम मिनीडोर चालकांवर संकट

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क  पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने मुंबई गोवा महामार्गावरील कंपनीच्या गोवा गेट समोरील रस्त्यावर सुशोभीकरण सुरू केल्याने येथे व्यवसाय करणाऱ्या विक्रम मिनीडोर चालक आणि मालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.…

बजरंग पुनियाने भारताला मिळवून दिले ब्रॉन्झ मेडल

टोकयो भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. त्याने सेमी फायनलमध्ये 8-0 असा एकतर्फी विजय मिळवत मेडल पटकावले. कझाकस्तानच्या नियाजबेकोवशी बजरंगची लढत होती. कझाकस्तानच्या कुस्तीपटूनं सुरुवात बचावत्मक केल्यानं बजरंगला…

जुना जकात नाका तोडण्यावरून वाद; नगरसेवकावर हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील  नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यावर आज जुना जकात नाका तोडण्यावरून झालेल्या वादात हल्ला झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला अवैध व्यावसायिकांनी केल्याची तक्रार दारकुंडे…

मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅस गळती; अग्निशमन दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. एलपीजी  गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर…

धक्कादायक: 15 महिन्यात तब्बल 651 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या

 बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना सारख्या गंभीर महामारीच्या काळात नॉन कोविड शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. मात्र आता काही वेगळंच  वास्तव समोर आलं आहे. कोरोना काळात राज्यात गर्भपिशव्या काढण्याचं रॅकेट पुन्हा सक्रीय झालं आहे.…

लासगाव येथे सावता माळी जयंती साजरी

लासगाव, ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क   लासगाव ग्रामपंचायत येथ सालाबाद प्रमाणे जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी लासगाव येथील सरपंच, उपसरंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याहस्ते सावता माळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.…

कडधान्य खरेदीत तब्बल पावणेचार कोटींची फसवणूक; चौघे अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील व्यापार्‍यांची कडधान्य खरेदीत तब्बल पावणेचार कोटी रूपयात फसवणूक करणार्‍या चौघांना सायबर सेल शाखेने अटक केली आहे. पिंप्री (ता. धरणगाव) येथील जागेश्वरी जिनिंग ऍन्ड प्रेसिंगचे मालक…

पत्नीचे अनैतिक संबंध; पती आणि प्रियकराचे एकमेकांवर चाकूने वार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्नीचे पर पुरूषासोबत संबंध असल्याचे पाहून संतापलेल्या एकाने तिच्या प्रियकरावर चाकूने वार केले, यावर त्या व्यक्तीनेही वार केले, तर त्या महिलेने आपल्या पतीला चावा घेतल्याची घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी…

पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी टीमशी संवाद; ‘तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले. पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या…

अनिल देशमुखांवर ईडीचे सावट कायम; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे..

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क   राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर  ईडीचे अजूनही सावट असल्याची दिसून येत आहे. देशमुखांना ईडीने  वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावून देखील अनिल देशमुख उपस्थित राहात नसताना दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख…

गावठी हातभट्टीवर छापा टाकून ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा मार्गावर एका ठिकाणी छापा टाकुन ६३ हजार रूपयांचे गावठी दारूचे रसायन व एका चारचाकी मोटर वाहनासह एका संशयिताला ताब्यात घेतले आहेत. यावल तालुक्यात अन्न व औषधी  प्रशासन…

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली प्राध्यापिकेची १० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडत असतांना  एसबीआय बँकेत केवायसी अपडेट करण्याचे सांगून ऑनलाईन लिंक व ओटीपीच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेची १० हजारात फसवणूक केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीला…

ऑलम्पिक जागरण राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑलम्पिक जागरण समीती व इकरा एच.जे. थीम महाविघालयात जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ऑलम्पिक जागरण एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न  झाली. या कार्यक्रमाची प्रस्तावना क. ब. चौ. उ. म.…

दारूचा कारखाना उध्वस्त; २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील  वावडदा शिवारात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त  करत सुमारे २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तीन जणांवर…

मोदींची घोषणा: राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद’

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे…

विधान परिषदेच्या उपसभापती सौ. निलमताई गो-हे यांचे जळगाव शहरात आगमन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना उपनेत्या विधानसभा परिषदच्या उपसभापती सौ. निलम गो-हे यांचे  अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आज दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास आगमन झाले. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील…

लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी झाल्टे परिवारातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील नागसेन नगर भागातील रहिवासी झाल्टे परिवारातील चौघांनी अश्लिल शिवीगाळ, मारहाण यासह लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली रोहीदास…

जुन्या भांडणामुळे तिघांनी एकाचे डोके फोडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील तांबापुराजवळ असलेल्या मच्छीबाजार परिसरात उधार पैसे न दिल्याने आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकाचे डोके फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.…

शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018-19 पासून या अभियानात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य…

लग्नाचे आमिष देत तरूणीवर केलेल्या अत्याचारातून बाळाचा जन्म; तरूण अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या चार वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस  आली आहे. या अत्याचारातून पिडीत तरूणीने एका मुलाला जन्म दिल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामानंद नगर पोलीसांनी नराधमाला…

ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच्या नियमांमध्ये झाले ‘मोठे’ बदल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता खूप सोपे झाले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी सध्याच्या किचकट नियमांमध्ये बदल करून ते आणखी सोपे केले आहेत. नव्या अधिसूचनेनुसार, …

यो यो हनी सिंहच्या पत्नीने मागितली 10 कोटी रुपयांची भरपाई; आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकला रॅपर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संगीत विश्वात खूप नाव कमवणारे  बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह  यांची पत्नी शालिनी तलवार यांनी त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता हे प्रकरण आणखी पुढे गेलं…

जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आमदार व महापौरांच्या हस्ते खावटी कीट वितरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना खावटी कीटचे वितरण करण्यात आले.…

सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज  वर, 5 ऑगस्ट रोजी 09.30 वाजता ऑक्टोबरचे सोने 0.09 टक्क्यांनी घसरून 47,847 रुपयांवर आले. गुरुवारी चांदीमध्ये मोठी घसरण झाली. 5 ऑगस्ट…

41 वर्षांची प्रतीक्षा: भारतीय पुरुष हॉकी टीमने ऑलिम्पिक मेडल जिंकत घडवला इतिहास

टोकयो  41 वर्षांची प्रतीक्षेनंतर  भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. . टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल…

३५ लाखात केळी उत्पादकाला फसवणार्‍यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तब्बल ३५ लाख रूपयांत केळी उत्पादकांची फसवणूक करणार्‍या दोघा व्यापार्‍यांवर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांची केळी खरेदी करणार्‍या…

दिलासादायक: नाशिक विभागातुन आजपर्यंत 9 लाख 06 हजार 894 रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे.  विभागातून आजपर्यंत 9 लाख 33 हजार 278 रुग्णांपैकी 9 लाख 06 हजार 894 …

जळगाव जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 04 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 06 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 01 , भुसावळ -01 , अमळनेर -01 , चोपडा -01 , पाचोरा -00 ,…

एकलव्य संघटना व पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वत्र कोरोना महामारीने लाॅकडाऊन होता. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सर्व व्यवसाय हे मर्यादित वेळेत सुरू होते. तर लग्न समारंभावर बंदी लावण्यात आली होती. परंतु काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात…

अतिक्रमण विभागाच्या ट्रक्टर ट्रॉलीचे चाक निखळले; मनपा कर्मचारी बचावले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील बेंडाळे चौकात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या ट्रक्टरचे ट्रॉलीचे चाक अचानक निखळले होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे ट्रक्टर आज सायंकाळी…

विनापरवानगी बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने? आ.चंद्रकांत पाटीलांनी केली नाराजी व्यक्त

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सावदा येथील विनापरवानगी बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती? संबंधितांकडे बायोडिझेल विक्रीचा कोणताही परवाना नसतानांही  विक्री कशी सुरू होती? असे अनेक प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी रावेर…

Tokyo Olympics 2020 : रवी कुमारची फायनलमध्ये धडक; आणखी एक पदक निश्चित

टोकयो  टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये मोठी आशा आहे. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीयाची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी  होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी…

एअरटेल कंपनीत नोकरीचे आमिष देत विवाहितेची अडीच लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील  संभाजी नगर येथील  २३ वर्षीय विवाहितेला एअरटेल कंपनीत जॉब लावून देण्याचे आमिष दाखवत अवघ्या दोन दिवसा सुमारे २ लाख ४२ हजार ६५० रूपयांची फसवणूक केल्याचे ५ जुलै रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी…

जळगावमध्ये साडेचार किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील आर.एल.चौफुलीवर बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस…

आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पशुवैद्यकांच्या 30 वर्षाच्या संघर्षाला यश

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सेवेतील ४५०० पदविकाधारक पशुवैद्यक व खाजगी क्षेत्रातील १,२५,००० पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्या पूर्तीसाठी बेमुदत संप व काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील ग्रामीण पशुवैद्यकीय सेवा…

दारुच्या नशेत तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने मद्यपान करून रस्त्यावर झोपून धिंगाणा घालत गाड्या अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच समोर आला आहे. दरम्यान या संपूर्ण…

MPSC संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची होणारी परीक्षा राज्य शासनाने कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली होती. मात्र आता या परीक्षेसंबंधी दिलासादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या ४ सप्टेंबर २०२१…

बीएचआर घोटाळा प्रकरण; दोघा संशयितांना जामीन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त चर्चेत असलेले  बीएचआर  सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जितेंद्र कंडारे याच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे.…

आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीकडच्या मंडळींचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील टोळी येथील युवकाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीकडच्या मंडळीने पारोळा तालुका स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.…

दिल्ली उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीनबाबातची याचिका फेटाळली; केला दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बाबत विरोधकांकडून कित्येकदा संशय निर्माण करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीआहे.…

योगेश पाटील उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून सन्मानित

जिल्हाधिकारी राऊत यांनी केला गौरव जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड तालुक्यातील रहिवासी तथा बोदवड तहसील कार्यालयाचे माजी मंडळ अधिकारी व आता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळकायदा अव्वल कारकून म्हणून कार्यरत योगेश पाटील यांचा…

शेअर बाजारात मोठी उसळी; Sensex ५३,५०० वर, तर निफ्टीने ओलांडला १६ हजारांचा आकडा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात  करोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर सोमवारी संध्याकाळी राज्य सरकारने राज्यातील ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल केले आहेत. या…

चोरी केलेल्या वस्तू विकून मौजमजा करणाऱ्या आरोपीस अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीतून शेतीचे साहित्य व कंपनीतील वस्तू चोरून बाहेर मौजमजा करणाऱ्या नेणाऱ्या संशयित आरोपी गजाआड झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून नशिराबाद पोलीस ठाण्यात…

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के; मुलींची बाजी..

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत…