Browsing Tag

latest news

१० लाखात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवत १० लाख ३० हजाराची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन जणांना सायबर पोलीसांनी अटक केली आहे. यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास विलास सुर्यवंशी (वय ३३, रा.…

परमवीर सिहांच्या विरोधात चौथा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच यापुर्वी मुंबईचे परमबीर सिंग यांना सेवानिवृत्त न्यायमूर्ती के. यू.…

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर पोलिसांचा दणका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली. या भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी चांगलाच  दणका दिला आहे. केंद्र सरकारची कामे जनतेपर्यंत…

आगामी जिल्हा बँक निवडणूक लढवण्यासाठी भाजपा सज्ज- आ.राजू मामा भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील वसंतस्मृती भाजपा कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.  या बैठकीत येत्या आगामी निवडणूका (जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत…

महिला पोलिसाची बदनामी करणारा पोलीस कर्मचारी अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयातील आपल्या सहकारी महिलेबद्दल इतरांना अश्‍लील मॅसेज पाठविण्याच्या आरोपातून पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका…

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 2 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर  04 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -01,…

मेडीकल फोडून ५६ हजाराची रोकड लंपास

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा येथील मच्छी मार्केट समोर असलेले एक मेडीकल मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्याने ५६ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल…

भीषण अपघात; तब्बल 12 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.  लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील…

शेतामधून ३० हजाराचे पीव्हिसी पाईप लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील सुप्रीम कंपनीच्या जवळ असलेल्या शेतातून ३० हजार रूपये किंमतीचे पीव्हिसी पाईपांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काल १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

बॅड न्यूज.! वोडाफोन आयडियाचा (Vi) ‘हा’ प्लॅन झाला बंद..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही जर वोडाफोन आयडियाचे युजर्स असाल तर ही वाईट बातमी तुमच्यासाठी असून तुम्हाला झटका देणारी आहे. Vodafone Idea (Vi) ने भारतात आपला सर्वात स्वस्त प्लानला बंद केले आहे. कंपनीने भारतातील अनेक भागात ४९…

दोघा व्यापार्‍यांना जंगलात नेऊन लुटले; टोळी विरोधात गुन्हा दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भंगार दाखविण्याच्या नावाखाली दोघा व्यापार्‍यांना जंगलात नेऊन त्यांची सुमारे पावणेचार लाख रूपयात लुट करण्याची घटना नुकतीच घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील भाईंदर येथील…

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क   आज दि. 20 ऑगस्ट रोजी  हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.  धरणातून तापी नदीपात्रात 40894 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात…

गनिमिकाव्याने बैलगाडी शर्यत; पोलीस आणि प्रशासन अनभिज्ञ; अचानक प्रचंड गर्दीने उडाली तारांबळ……

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाची बंदी…

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 2 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर  03 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे…

ममता बॅनर्जींना मोठा धक्का; CBI करणार ‘या’ प्रकरणाची चौकशी; न्यायालयाचा आदेश

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क  ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे.  पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने  निर्णय दिला आहे.  उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल…

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगभरात थैमान घेतलेल्या कोरोना विषाणूमुळे राज्यातील अनेक मुलांनी पालक गमावले आहेत. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे…

पुण्यातील नमो मंदिरातील मोदींची मूर्ती रातोरात हटविली

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी…

जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी जिल्ह्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काल सर्वाधिक 80.7 मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस 28.8 मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात…

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. तर  03 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

ना. गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटलांनी घेतली खडसेंची सदिच्छा भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज मुंबईत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार चिमणराव पाटील यांनी मा.महसुलमंत्री एकनाथरावजी खडसे  सदिच्छा भेट घेतली. माजी मंत्री एकनाथराव खडसे…

अमरावतीच्या कन्येचं मोठे धाडस; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणलं

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  रविवारी तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. आता अफगाणिस्तानचे उप-राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत:च्या नावाची…

खूशखबर.. आता एनडीएमध्ये मुलींना प्रवेश; सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एनडीएमध्ये मुलींना प्रवेश (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत) देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिले. मुलींना प्रवेश न देण्याच्या लष्कराच्या निर्णयावर कोर्टाने ही लिंगभेदी धोरणात्मक निर्णय अशी टिपण्णी…

सेन्सेक्सची पहिल्यांदाच ५६ हजारांवर विक्रमी झेप..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज  मुंबई शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सने  तब्बल २७० अंकांनी उसळी घेतल ५६ हजारांवर झेप घेतली आहे. सेन्सेक्स ५६ हजार ०९९ वर गेला आहे.  निफ्टी ५० ने  देखील ८० अंकांची वाढ नोंदवत १६ हजारांचा टप्पा पार…

विवस्त्र पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार; भोंदूबाबासह तिघांना अटक

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  गंगापूर येथे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विवस्त्र पुजा करावी लागेल असे सांगून विवाहितेवर बलात्कार करणा-या भोंदू बाबासह तिघांना  पोलिसांनी अटक केली आहे. बाबा कामिल गुलाम यासिन शेख (रा. जामा मशीद गंगापूर गाव),…

बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून वापर; दोघांवर गुन्हा दाखल

सावदा, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून त्याचा वापर करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ पसरली  आहे. या प्रकरणी बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बैठकीत…

रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी सह ८ जण दोन वर्षांसाठी हद्दपार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हगारीला आळा घालण्यासाठी  पोलीस प्रशासनाने अनेक टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले होते. गेल्या आठवड्यातच खरात टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.…

कुत्र्याला हकलण्यावरून महिलेचा विनयभंग; पाच जणांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव येथे कुत्र्याला हकलण्याच्या कारणावरुन महिलेचा विनयभंग केल्याची घटना  घडली. याप्रकरणी पाच जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात ३६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह…

आ. चंद्रकांत पाटलांचे जलसमाधी आंदोलन मागे

वरणगाव, ता. भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  ओझरखेडा साठवण तलावात तापी नदीतील पाणी टाकण्याबाबत विलंब होत असल्याच्या निषेधार्थ आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिक आणि शेतकर्‍यांसह जलसमाधी आंदोलन केले. सुमारे दोन तास आमदार हे…

लाहोरमध्ये महाराज रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना

लाहोर  पाकिस्तानमधील लाहोर शहरातील महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे  तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी देखील हा व्हिडिओ ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटलंय की…

वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवर अर्थमंत्र्यांनी सांगितले की.

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या पेट्रोल आणि डिझेल तसेच  तेलाच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर आहेत. महागाईने त्रस्त झालेली सामान्य जनता सरकारकडून सुटकेची आशा करत आहे, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी…

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; ईडीचा आणखी एक समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना उद्या हजर राहण्यासाठी ईडीने आणखी एक समन्स बजावले आहे. ईडीने अटक करू नये यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने देशमुखांना…

सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महागली; जाणून घ्या.. जळगावातील दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जागतिक बाजारपेठेमुळे  ऑगस्ट  महिन्यात सोन्या चांदीच्या दारात प्रचंड चढ- उतार पाहायला मिळत आहे.  सोन्याच्या किंमतीत सुरू असणारी घसरण अजूनही सुरूच आहे. महिन्याचा सुरुवातीपासूनच ही घसरण सुरू आहे. तर चांदीचे दर…

धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे मोठी जिवीतहानी व नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त व बाधितांना मदतीसाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होत  असताना तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता  कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशात नव्या कोरोना…

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका भागातून एका अल्पवयीन मुलीला एका व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात १४ वर्षीय…

पवनदीप राजन बनला इंडियन आयडलच्या 12व्या सीझनचा विजेता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  इंडियन आयडल 12 ची  ट्रॉफी पवनदीप राजनने आपल्या नावावर केली आहे. इंडियन आयडल 12 चा ग्रँड फिनाले 15 ऑगस्ट रोजी झाला. अलका याज्ञिक, उदित नारायण, जावेद अली, मिका सिंग आणि सुखविंदर सिंग यांच्या  सारख्या दिग्गज…

बीएचआर प्रकरण: आ. चंदुलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त चर्चेत असलेले बीएचआर पतसंस्था घोटाळ्या  प्रकरणी अखेर अनेक दिवसांपासून फरार असलेले संशयित आरोपी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांचा आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या घोटाळ्या …

राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला  पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज मुंबई व नागपूर येथील हवामान विभागाने वर्तवला आहे. खासकरून कोकण,…

उपमहापौरांवर गोळीबार करणारा पाचवा संशयित आरोपी पोलीसांना शरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाचवा संशयित आरोपी रामानंद नगर पोलीसांनी शरण आला आहे.  जुगल संजय बागुल वय २२ रा. मयुर हौसिंग सोसायटी, खोटेनगर, जळगाव हा…

भुसावळच्या रेल्वे विभागीय कार्यालयात सीबीआयचा छापा; दोन अधिकार्‍यांना अटक

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात दोन अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. भुसावळ शहरात रेल्वेचे…

खानदेशात कानबाई मातेचा उत्सव जल्लोषात! शिरूड गावातुन कानबाई मातेला भावपूर्ण निरोप..

 अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ता शिरूड कानबाई उत्सव आणि खानदेशातील संबंध अतूट आहेत. महाराष्ट्रात खानदेशखेरीज अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही. मात्र, वर्षानुवर्षांच्या रूढी- परंपरांना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचे…

मोबाइल लंपास करणाऱ्या दोघांना एलसीबीने केले अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  अटक केली आहे. समीर  सत्तार पिंजारी  (वय २१, रा.शाहुनगर, जळगाव) व सलमान नबी पिंजारी…

देशाप्रतीची कर्तव्यभावना प्रत्येकाने जपणे आवश्‍यक- माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वातंत्र्यदिनाच्या अमृत  महोत्सवानिमित्त श्री. गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी देवकर आयुर्वेदिक…

शेतकऱ्यांना नोंदवता येणार ‘या’ ॲपद्वारे पीकपेरा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा 'ई-पीक पाहणी' कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या…

आजपासून जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांमध्ये शिथीलता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने  जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केल्यानुसार आजपासून जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांमध्ये शिथीलता प्रदान करण्यात आली आहे. आज सकाळपासून हे नवीन नियम अंमलात आले आहेत.…

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 02 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर  05 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -02, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा…

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही; आ. मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहाराशी किंवा त्यासंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी तसेच सुनील झंवर याच्याशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण चाळीसगावचे आमदार मंगेश…

अनेक व्यापा-यांना करोडो रुपयात गंडवणाऱ्या चौकडीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील अनेक व्यापा-यांची करोडो रुपयात फसवणूक करणाऱ्या मनमाड येथील चार जणांच्या टोळीला  सध्या जळगावच्या  आर्थिक गुन्हे शाखेने  ताब्यात घेतले  आहे. या चौकडीने धरणगाव येथील व्यापारी व त्याच्या भागीदार…

जाणून घेऊ या.. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कॉम्रेड स. ना. भालेराव यांच्याविषयी..

▪️विस्मरणात गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा ▪️काय आहे गुरुजींची 'धडपडणारी मुले' ही संकल्पना ▪️ स्वदेशी चळवळ खानदेशात कशी सुरू झाली ▪️ वयाच्या बाराव्या वर्षी…

महावितरणच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरट्यांचा डल्ला; ६५ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कोरोना काळात  उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरटयांनी डल्ला मारला आहे. क्वारंटाईन सेंटरच्या दोन खोल्यांमधून पलंग, पंखे, गादी, उशी असा ६५ हजारांचा ऐवज…

राज्यात दोन – तीन दिवसांत पावसाला होणार सुरूवात

पुणे, लोकशाही न्यूज नेट्वर्क राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने हजेरी लावली नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. मात्र आता पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी अनुकुल हवामान होत आहे. दोन ते तीन दिवसांत पावसाला सुरूवात होणार आहे.…

बांभोरी गावाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला भरघोस निधी

बांभोरी, लोकशाही न्युज नेटवर्क एरंडोल कासोदा येथून जवळच असलेल्या व एक प्रभाग देखील नसलेल्या अगदीच लहान बांभोरी या खेड्यात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली, यावेळी पाटील यांनी गावातून जाणाऱ्या नाल्यांच्या पूलासाठी…

तरूणाची तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा येथील रहिवासी असलेल्या तरूणाने तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. तापी नदीच्या पात्रात एक मृतदेह पडला असल्याची माहिती आज…

भरधाव गाडीची जोरदार धडक; मालवाहतूक चालकाचा मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील खडकीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहतूक गाडीला भरधाव टाटा कंपनीच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पातोंडा गावाजवळ घडली असून याप्रकरणी शहर पोलिसात…

गुटख्यासह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा - धरणगाव रस्त्यालगत असलेल्या पिंपरखेड मारुती मंदिराजवळ रात्री दहा ते अकरा  वाजेच्या सुमारास पारोळा पोलिस वाहन तपासणी करीत असताना धरणगाव येथील सतीश रमेश पाटील यांच्या मालकीच्या असलेल्या  टेम्पोच्या …

14 ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून साजरा होईल; मोदींची घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी  फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं.…

लॉकरमधून परस्पर काढले दागिने; मुलगी व नातवानेच केली वृध्दाची फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील मोहननगर येथे  रहिवासी असणार्‍या वृध्दाला त्यांची मुलगी आणि नातवाने फसवून त्यांच्या लॉकरमधील तब्बल ४३ लाख ७६ हजार रूपयांचे दागिने परस्पर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी…

राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे दै. “मतदार”चे संपादक श्री. जगतरावनाना…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क धुळ्यातील दैनिक मतदारचे संस्थापक-संपादक तसेच धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंदित पा. वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी, साक्षेपी पत्रकार,…

पायलट कल्याणी पाटीलचा महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी केला सत्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील कल्याणी पाटील हिची अमेरिकेतील एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून निवड झाली आहे. कल्याणी पाटीलमुळे जिल्ह्याचे नाव उंचावले असून महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील…

चारचाकीसह 7 लाखाची लुट करणारा दुसरा आरोपी जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वसुली करुन घरी परत जाणा-या  साखरेचे  व्यापारी  कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुट करणा-या दुसऱ्या  फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास…

मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीमुळे  उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर  करण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करुन साध्या पध्दतीने साजरा करावा. असे…

जळगाव जिल्हयातील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा- ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी  राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी रोहिणी खडसे यांनी…

भुसावळात नगरसेवकासह पाच जण हद्दपार..

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरातील नगरसेवक राजकुमार खरातसह चौघांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार केल्या बाबतचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना हद्दपार आदेश बजावणी करण्यात आली आहे. शहर पोलीस स्टेशन हद्दीतील…

जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन; आ. मंगेश चव्हाणांसह इतरांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलन करीत कोरोनामुळे लागू केलेल्या जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  यांच्यासह इतरांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या…

मोठी बातमी.. 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी…

विक्रीसाठी आणलेल्या दहा धारदार तलवारी जप्त; चौघांना अटक

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मालेगाव शहरातील आमीन मौला दर्गाच्या परिसरात विक्रीसाठी आणलेल्या दहा धारदार तलवारी बाळगणाऱ्या चौघा जणांना पोलिस उपअधीक्षक लता दोंदे यांच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवाच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास …

जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या बदल्या; अधिकृत आदेश जारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. यात वरिष्ठ पातळीवरील एका पदाची खांदेपालट करण्यात आली आहे. महसूल प्रशासनचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे…

जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटलांचा राजीनामा; चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले.   त्यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही…

व्यापार्‍यांची सव्वा दोन कोटीत फसवणूक; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा येथील पाच व्यापार्‍यांकडून भुसार माल खरेदी करून यासाठीचे सव्वा दोन कोटी रूपये देण्यास टाळाटाळ करणार्‍या पाच जणांविरूध्द येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार…