Browsing Tag

latest news

धुमस्टाईलने वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव  शहरातील कन्या शाळेजवळ कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्याची सोन्याची मंगलपोत लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

तरूणीला मोबाईलवरून तोंडी तिहेरी तलाकचा प्रयत्न; गुन्हा दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क   भुसावळ येथील माहेरवासी असलेल्या तरूणीला तिच्या पतीने मोबाईलवरून तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील रहिवासी…

हतनूर धरणातून आज सायंकाळपर्यंत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी…

सातपुड्यात तब्बल ५० हजार सिडबॉल्सचे विक्रमी रोपण !

सातपुडा पर्वतरांगेत गौऱ्यापाडा व परिसरातील जंगलात दरवर्षी वणव्यांमुळे जंगल क्षेत्र कमी होत आहे.पर्वतराजीत हिरवळ वाढावी ह्या दृष्टीने योगी(युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन ) व ड्रीम फौंडेशन मार्फत ५० हजार सिडबॉल्सचे रोपण शिक्षक दिनाचे औचित्य साधत…

धक्कादायक.. पतीने बेशुद्ध पत्नीच्या तोंडात LPG गॅसचा पाईप कोंबून केली हत्या

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात शाहनावाज सैफी आणि सदफ सैफी हे…

महिलेची ९४ लाखात फसवणूक; संशयित पोलीस कोठडीत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवत तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. या गुन्ह्यातील संशयित…

कोरोना काळात विनाअनुदानित शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद – भरत अमळकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनामूळे अनेकांच्या चूली बंद पडून त्यांचे परीवार रस्त्यावर आले, यामुळेच मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, यावर उपाय म्हणून शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांना शिक्षणाच्या मुख्य…

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांच्याकडून उपलब्ध अनुदानातंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांवमार्फत अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान सन 2021-22 साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार…

लोकशाही दिनी प्राप्त तक्रार प्रलंबित राहिल्यास कार्यालयप्रमुख जबाबदार – जिल्हाधिकारी अभिजीत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे तातडीने निवारण करणे आवश्यक आहे. जे कार्यालय प्रमुख या तक्रारींची तातडीने दखल घेऊन निवारण करणार नाहीत त्यांना जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज…

राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्याने दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान…

गुरांचे मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला अडवून मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील कालिंका माता चौकात गुरांचे मांस वाहून नेणार्‍या टेम्पो पाठलाग करून त्याला अडवत, चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. एका टेम्पोमधून गुरांचे मांस वाहून नेत असल्याची माहिती नशिराबाद येथील…

राज्यात पुढील 4-5 दिवसांत पुन्हा मुसळधार पाऊस…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात पुढील 48 तासांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फायदा महाराष्ट्राला होतं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं…

जिल्ह्यातून 7 हजार 540 विद्यार्थ्यांनी दिली राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 11 हजार 463 विद्यार्थ्यांनी…

गणेश विसर्जन मार्गाची महापौरांसह पोलिस अधिकार्‍यांनी केली पाहणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यंदाच्या गणेशमूर्ती विसर्जन मार्गासंदर्भातील विविध स्वरूपातील नियोजन करण्याच्या अनुषंगाने शहरातील इच्छादेवी चौक ते मेहरुण तलावपर्यंतच्या रस्त्यासह मेहरुण तलाव परिसराची महापौर जयश्री महाजन यांनी आज पाहणी केली.…

भाजप सचिवाने मारहाण केलेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद शहराच्या हनुमान नगरमधे राहणारे भाजपचे सचिव अशोक दामले व त्यांची पत्नी अशा दोघांनी मिळून काही दिवसांपुर्वी शेजारी राहणा-या महिलेला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीबाबत सदर महिलेने पोलिसात…

शेतकऱ्याची १ लाख ६७ हजारात ऑनलाईन फसवूणक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क म्हसावद येथील शेतकऱ्याच्या किसान क्रेडीट कार्डचे काढलेली रक्कम भरण्याच्या नावाखाली १ लाख ६८ हजार ८०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

शेंदुर्णीत शनिवारी नगरपंचायतीच्या वतीने कोविड लसीकरण; २ हजार डोस उपलब्ध

शेंदुर्णी, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी शनिवारी मोफत कोवीड लसीकरण आयोजित करण्यात आले असुन पारस मंगल कार्यालयात हे लसीकरण होणार असुन दोन हजार लसी…

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आणि सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघातर्फे जळगाव…

धक्कादायक: मोबाइलवर गेम खेळू न दिल्याने अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून

सूरत, लोकशाही न्यूज नेटवर्क गुजरातमधील सूरतमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीय. वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मोबाइल गेम खेळण्यापासून अडवल्याने मुलाने आपल्या वडिलांचा गळा दाबून खून केला. सुरत शहरातील इच्छापोर पोलीस स्टेशन…

तरुणाची ८० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील एक तरुणाची अक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ८० हजार रूपयात ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा.. राज्यात लवकरच शिक्षक भरती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केलीय. याबाबत स्वतः…

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप.. निर्देशांकाचा 58 हजारांचा आकडा ओलांडला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात आनंदाचं वातावरण आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उच्चांक गाठतांना दिसत आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सनं नव्या उच्चांकाची नोंद करत…

जळगाव जिल्ह्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 04 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 04 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -03, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

धक्कादायक…अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ‘बालिका वधू’ मालिकेतील शिवच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेला तसेच ‘बिग बॉस’ च्या 13 व्या सिझनचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला  याचं निधन झाल्याची मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या…

तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज 2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाण्याचा येवा वाढत असून धरणांमधून तापी नदीपात्रात पाणी सोडावे लागणार आहे. तरी तापी नदी…

लग्नाच्या ६ व्या दिवशीच नववधू पावणे दोन लाख रुपये आणि दागिने घेऊन पसार

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबादमधील वाळूज परिसरात धक्कादायक घटना समोर आलीय. लग्न झाल्यावर राखीपौर्णिमेचा बहाणा करून नववधू पसार झाली आहे. विशेष म्हणजे मुलीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आधीच नवरदेवानं दीड लाखांपेक्षा जास्त…

सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा फटका; पुन्हा एकदा LPG सिलिंडर महागला..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सामान्य माणसाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल…

‘या’ शहरात मांसाहार अन् दारुवर पुर्ण बंदी; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मथुरा, लोकशाही न्यूज नेटवर्क   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात निर्णय जाहीर केला आहे. योगी आदित्यनाथ सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन,…

कामातून आशीर्वाद मिळतात; बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत- मुख्यमंत्र्यांचा टोला

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 6 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिन ऑनलाइन होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे…

कर्कश हॉर्नच्या जागी भारतीय संगीत वापरले जाणार- गडकरी

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क वाहनांच्या कर्णकर्कश 'हॉर्न'मुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. परिवहन विभागामध्ये 'हॉर्न'च्या आवाजाच्या संदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे 'हॉर्न'चे आवाज मंजूळ करून त्यात भारतीय वाद्यांचा…

छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या महिला पोलिसावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिला पोलिसांना देखील अधिक दक्ष राहावे लागत आहे. मात्र महिलांच्या रक्षणासाठी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली आहे. या…

सोशल मीडियावर भाईगिरी भोवली; बाप-लेका विरूध्द गुन्हा दाखल

मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क व्हाटसअप स्टेटसवर शस्त्रांचे प्रदर्शन करून भाईगिरीची हौस बाप व त्याच्या मुलाच्या अंगलट आली असून त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील दगडी येथील हिरामण…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून ऑरेंज अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हवामान विभागाने मुंबईसह काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यात…

सोन्याच्या भावात घसरण तर चांदीही झाली स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना देखील सोन्याची मागणीत सतत वाढ नोंदवण्यात येत आहे. आज सोने वायदामध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी…

प्रवासी विमानांवरील निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असताना अचानक करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत असून तिसऱ्या लाटेची धोका वर्तविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी…

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर बाजाराने गाठला नवीन उच्चांक..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आणि धातू आणि वाहन समभागांच्या तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला.…

शिवसेना खा. भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीचा छापा

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार भावना गवळी अडचणीत आल्या असून ईडीने गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर छापेमारी केली आहे. ईडीने या कारवाईत कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या वाशिम दौऱ्यातील…

.. म्हणून नारायण राणेंनी आज पोलीस ठाण्यात हजेरी लावली नाही

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड कोर्टाकडून राणेंना जामीन मंजूर झाला होता.…

थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; प्रोफेसर विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोलकाता विद्यापीठाच्या एका प्रोफेसरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या…

धार येथील गावठाण जागा राजे क्रिडा संकुल यांना द्यावी; अन्यथा रविंद्र पाटलांचा आत्मदहनाचा इशारा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क धार येथील ग्रामपंचायत धार गावठाण जागा राजे क्रिडा संकुल धार यांना देण्यात यावी, याबाबत माजी उपसरपंच तथा देवा गृप फाऊंडेशन तालुकाध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी सदर निवेदन गटविकासअधिकारी, पं. स, तहसिलदार,…

…म्हणून खडसेंच्या घरी पहिल्यांदा गेलो- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी एकनाथराव खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेलो ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सर्वपक्षीय पॅनल चे निमंत्रण दिले यात त्यांना कोणताही शह देण्याचा प्रयत्न नसून वीस…

सोने- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या.. जळगावातील आजचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जगातील बाजारपेठांपैकी भारत ही सोन्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. भारतात सोन्याच्या वस्तूंना मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठे चढउतार पहायला मिळत आहेत. त्यातच आता सोने आणि…

अकरावी प्रवेशाची चिंता दूर; शिक्षण विभागाकडून मोबाईल ॲपची निर्मिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश…

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    जिल्हा नियेाजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी…

..तर शेतात 16 सप्टेंबरपासून गांजा लावणार; शेतकऱ्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शेतात लावलेल्या इतर पिकांना चांगला बाजारभाव मिळत नसल्याने, थकीत कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न पडल्याने महाराष्ट्रात बंदी घातलेल्या…

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करतांना प्रशासकीय यंत्रणानी एकमेकांमध्ये समन्वय राखून विकासात्मक कामांचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले.…

वेबसाईटवर बनावट खाते बनवून तरूणीची बदनामी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. याच पाश्वभूमीवर जळगाव शहरातील एका तरूणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार करून चॅटींगद्वारे बदनामी केल्याचा प्रकार गुरूवारी २६ ऑगस्ट रोजी उघडकीला आला आहे.…

आपल्याच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कोणी सांगितलं होतं?- नारायण राणे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका या घडामोडींनंतर जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यावेळी नारायण राणे यांचा आक्रमक बाणा तसाच असल्याचा दिसला. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार…

खून प्रकरणी अवघ्या काही तासांतच आरोपीच्या आवळल्या मुसक्या..

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर येथील रात्रीचा थरार खून प्रकरणात आरोपी अवघ्या 3 ते 4 तासांत तपास करून ताब्यात घेतला आहे. चोपडा येथुन आरोपी कैलास पांडुरंग भोई याला ताब्यात घेण्यात आले आहे. अमळनेर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे…

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था/स्वयंसहाय्यता गट आणि…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास मुदत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन 2021-22 मध्ये अन्नधान्य पिके व गळीतधान्यातंर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक…

तिक्ष्ण हत्याराने वार; महिलेची निर्घृण हत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील तुळजाई नगर रामेश्वर कॉलनी भागात आज पहाटे एका महिलेचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे. वंदना गोरख पाटील (वय ४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव समोर…

खडसेंच्या अडचणीत वाढ; मनी लाँडरिंग प्रकरणी मालमत्ता केली जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. एकनाथ…

जामीन मंजूर होताच नारायण राणेंनी केलं पहिलं ट्वीट

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण राणे…

चोपडा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, याकरीता माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रेरणेने उद्या दि.26 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस…

कोरोनामध्येही जैन इरिगेशनने १०६० जणांना दिली कायमस्वरूपी नोकरीची संधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झाला. बहुतांश उद्योगांमध्ये कामगार यांना दीर्घ सुटी…

बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला; गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील बोरी धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज दि. २६/८/ २०२१ बुधवार रोजी सकाळी ८ वाजता बोरी धरणाचे ०१ दरवाजे ०,१५ मी उघडण्यात आले असून बोरी नदीपात्रात ४५१ क्युसेक्स पुराचे पाणी प्रवाह…

जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या काही दिवसांपूर्वीच बदल्या झाल्या होत्या. यानंतर आता पोलीस निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील…

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने काल संपूर्ण महाराष्ट्रासह जळगावात देखील तीव्र पडसाद उमटले होते. तसेच राणेंच्या अटकेनंतर जमावबंदीचे उल्लंघन…

जेवत असताना राणेंना पोलिसांनी धक्काबुक्की करत केली अटक; प्रसाद लाड यांचा आरोप (व्हिडीओ)

संगमेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार…

तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन समाधान सपकाळे (वय…

आक्षेपाहार्य वक्तव्य राणेंना भोवलं; जळगावसह राज्यात तीव्र पडसाद

जळगाव, लोकशाही नेटवर्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण आता चांगलेच तापले असून याबद्दल शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जोरदार करत निषेध केला…

राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; रुग्णांची संख्या शंभरी पार..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी राज्यात डेल्टा प्लसचे आता 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. विशेषत: डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. डेल्ट प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळले…

राणेंचे डोके फिरल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात भरती करून शॉक द्यावा- ना. गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपाहार्य विधान केल्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रया देत…

वरणगावातील ग्रामीण युवकांनी चित्रपट क्षेत्रात टाकले पाऊल…

वरणगाव लोकशाही न्यूज नेटवर्क चित्रपट निर्मिती व तेही ग्रामीण क्षेत्रातील कलाकार हे नट-नट्या म्हणजे हिरो-हीरोईन झाले आहेत, हे आपणास सुद्धा माहिती आहे. पण वरणगाव व पिपंळगावच्या युवकांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सोशल मीडियाच्या युट्युब साईड व…

महेश मांजरेकरांवर ‘ही’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नुकतीच पार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. या यादीमध्ये आता लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे नाव जोडले गेले आहे. नुकतीच महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ती पूर्णपणे…

जळगाव जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर  05 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 03, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…

‘या’ ठिकाणी आढळला दुर्मिळ भारतीय अंडीखाऊ सर्प

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सत्यम पार्क येथील नागरी रहिवासात  वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत सूची एकमध्ये संरक्षण प्रदान केलेला निमविषारी भारतीय अंडीखाऊ सर्प (इंडियन एग इटर) हा सर्प सुरक्षित रेस्क्यू  करण्यात आला. त्याला…

भारतातून तालिबानचे समर्थन; १४ जणांना अटक

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क   सोशल मिडीयावर तालिबानचे समर्थन करणारा मजकूर टाकल्याबद्दल आसाम पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. तर शुक्रवारी रात्रीपासून आसामच्या विविधभागातून या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात आयटी…