Browsing Tag

latest news

नागरिकांनी अतिवृष्टीमध्ये घराबाहेर पडू नये

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनांनुसार दि. 18 जुलै 2021 रोजी रायगड जिल्हयासाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. मागील 24 तासांमध्ये सरासरी 186.51 मि.मी.पावसाची नोंद झालेली आहे. महाड तालुका वगळता इतर सर्वच…

२२ जुलैपासून जळगावचे सिव्हिल हॉस्पिटल होणार “नॉन कोविड” रुग्णालय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोना विरहित उपचारांसाठी (नॉन कोविड) खुले करावे असा लेखी अभिप्राय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठवला होता.…

जळगाव जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 06 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 07 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -00 , अमळनेर -00 , चोपडा -01 , पाचोरा -01 ,…

नोकरीचे आमिष दाखवत तब्बल २९ लाख ८४ हजाराची फसवणूक करणाऱ्यास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस फसवणुकीच्या घडत आहेत.  नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तोतयागिरी करत  सुमारे २९ लाख ८४ हजाराची फसवणूक करणाऱ्या एकाला रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे. तर दोन जण फरार आहेत. याप्रकरणी रामानंद नगर…

घराजवळ शासकीय योजनेतील शौचालयलासाठी महिलेचे उपोषण सुरू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वत:च्या घराजवळ शासकीय योजनेतील शौचालय बांधण्यास गावातील ठराविक नागरिक अटकाव करीत असुन वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत महिलेने दि. १९ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.…

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियानास प्रारंभ

मुंबई, लोकशाही नेटवर्क  आज  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. याच्या उदघाटनप्रसंगी फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाकडून राज्यात…

भारतीय नौदलामध्ये नाविकांच्या 350 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय नौदलामध्ये नाविकांच्या 350 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकताता. भारतीय नौदलाची वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज दाखल करता…

‘देवमाणूस’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सर्वात जास्त चर्चेत असलेल्या  झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस'  या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती…

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दरम्यान हे काम केवळ 19 दिवस चालणार आहे. या 19 दिवसात 17 पेक्षा जास्त बिले मंजूर करण्याची सरकारची योजना आहे. त्याचबरोबर महागाई, शेतकरी आंदोलन अशा…

मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईमध्ये पावसाने कहर केल्याने कालची रात्र काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे…

जे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते ही तुम्हीच करून दाखवलं- वि.हिं.प

भडगाव, प्रतिनधी सागर महाजन भडगाव तहसील व पोलीस ठाण्याच्या समोर भजन कीर्तन सह विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार रमेश देवकर यांना देण्यात आले.…

पाळधी येथे शिवसेनेचा मेळावा उत्साहात; पालकमंत्र्यांनी साधला पदाधिकार्‍यांशी संवाद

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेची ध्येयधोरणे ही समाजापर्यंत पोहचवणे अभिप्रेत आहे. यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून…

महिलेचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज  नातेवाईक महिलेच्या घरी जामनेर येथे का गेली असा जाब विचारत महिलेचा विनयभंग, मारहाण व रिक्षाची काच फोडल्याची घटना काल घडली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दहा जणांविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला…

मनपाच्या दिव्या खाली अंधार..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहराचे  वैभव असलेल्या  महानगरपालिकेमध्ये लिफ्टची गैरसोय होत असल्यामुळे अनेक नागरिकांना लिफ्ट बंद असल्यामुळे हाल सोसावे लागत आहे. जळगाव मनपामध्ये चार ते पाच लिफ्ट असून एकच वर गर्दी उसळत असल्यामुळे…

ITI च्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – नवाब मलिक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या…

नुतन मराठा संस्थेप्रकरणी भोईटेंच्या घरावर दगडफेक करणाऱ्या ३ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  नुतन मराठा संस्थेच्या गैरप्रकरणाबाबत केलेल्या तक्रारी व आक्षेप मागे घ्यावी अन्यथा जीवेठार मारण्याची धमकी देत जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना निमखेडी शिवारातील विठ्ठल पार्क येथे…

बायो-मेडिकल वेस्ट या पेक्षा जास्त दराने आकारताच येणार नाही ~ अन्यथा रुग्णालयाला होणार दंड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणारे बेड्स, इतर वैद्यकीय सुविधा कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी…

ट्रक परत करण्याऐवजी गायब करून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  उधारीने  घेतलेले २० हजार रुपये फेडण्यासाठी सहा लाख रुपयांचा ट्रक घेतला. नंतर हे पैसे फेडल्यावर ट्रक परत करण्याऐवजी गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी दोन संशयित आरोपींना अटक…

10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या…

पारोळा येथील तहसीलदारांना वाळू तस्करांची धक्काबुक्की

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा येथील तहसीलदार अनिल गवांदे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या वाहनचालकास मारहाण करणार्‍या वाळू तस्करांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा  येथील  तहसीलदार अनिल गवांदे हे बुधवारी…

युवा परिषदेच्या नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पुढील १ वर्षासाठी जळगाव जिल्हा नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात…

जळगाव जिल्ह्यात आज 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 05 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -00 ,…

बुध्दिबळ राज्य पंच परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या  ऑनलाइन बुध्दीबळ राज्यपंच बुध्दिबळ परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तसेच नुकतेच ऑल इंडिया चेस फेडरेशनतर्फे  घेण्यात आलेल्या राष्ट्रीय…

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी सर्व ११ संशयितांना जमीन मंजूर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सर्वात जास्त गाजलेल्या  बीएचआर घोटाळाप्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या प्रेम कोगटा, भागवत भंगाळेसह ११ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. बीएचआर प्रकरणात १७ जून…

बीएचआर प्रकरणी आज होणार कामकाज; कोणाचा होणार जामीन ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या  बीएचआर प्रकरणात  महत्वपूर्ण खुलासे समोर यायला सुरुवात झाली आहे, या प्रकरणी प्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिक असलेल्या दिग्गजांना अटक करण्यात आली होती.  आज पुणे येथील न्यायालयात…

जळगावातील पिंप्राळा येथे कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; २ जणांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील  हुडको रस्त्यावरील एका कुंटणखान्यावर रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री छापा घातला. या छाप्यात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दयावान बैरागी व जयेश अग्रवाल अशी अटक…

राज्य सरकारने खडसेंचा बळीचा बकरा केला- माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ”झोटिंग समितीच्या अहवालाचं  सरकारला काही तरी करायचं होतं. खडसेंना राज्य सरकारने बळीचा बकरा केला पुन्हा खडसेंच्या मानगुटीवर बसून त्यांचे नुकसान करायचे होते, म्हणून झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला आणि पुन्हा…

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीकडून (NDA) महाराष्ट्रातील ३२ उमेदवारांची निवड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील तिन्ही सैन्य दलांसाठी अधिकारी घडवणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या नौदल विभागाच्या निकालांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली. नेव्हल अकादमी परीक्षा (२) २०२० च्या निकालांची…

जळगाव जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 06 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 26 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -02 , चोपडा -00 , पाचोरा -00 ,…

कोरोना म्हणजे सरकारचे थोतांड – भिडे गुरुजी यांचे वादग्रस्त विधान

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अंशतः निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी…

अमळनेर येथे पोलिसांनी जप्त केला तब्बल सहा लाखांचा गांजा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क   चोपडा ते धरणगाव रोडवर अमळनेर पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून  वाहून नेला जाणारा तब्बल सहा लाख रूपयांचा गांजा जप्त केला असून तीन आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची…

महाराष्ट्रात निर्बंध शिथील करण्याबाबत टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपूर्ण  देशभरात अजूनही कोरोनाने  थैमान घातलेले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यवसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.…

नवीन फिचर्स आणि नवीन अपडेटसह ‘या’ कंपन्यांचे मोबाईल होणार लॉंच

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजच्या आधुनिक युगात  स्मार्टफोन अशी गोष्ट आहे, जी आता प्रत्येक माणसांकडे पहायला मिळते. मोबाईल आता आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन मोबाईल कंपन्याही प्रत्येक महिन्यात नवनवीन स्मार्टफोन…

ग्रामीण भागात रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

धानोरा प्रतिनिधी, विलास सोनवणे ग्रामीण भागात पावसाळ्यात रानभाज्याचा वापर होत असतो, मात्र पावसाळा अनियमीत होत असल्याने  रानभाज्याचे कंद दूर्मिळ होत आहे. आदीवासी जमात रानभाज्यासाठी  भंटकती करीत असून ग्रामीण भागातही नामशेष होण्याचा मार्गावर…

नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमधून ५ लाखांच्या नोटा गायब

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथे असलेल्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या चलनी नोटा गायब झाल्या असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला असल्याचे म्हटले जात आहे. 500 रुपयांच्या नोटांचे दहा बंडल गायब झाले असल्याची माहिती पुढे येत…

एकनाथराव खडसेंना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ

मुंबई, वृत्तसंस्था  ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री  एकनाथराव  खडसे यांना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल सापडत नसल्याने  एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. हा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की कुणी गायब केला? अशी शंका…

कोविड रुग्णालयात आगीचा तांडव ; ४४ रुग्णांचा मृत्यू तर ६७ जण जखमी

नसीरिया (इराक) : वृत्तसंस्था  रुग्णालयात  ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन कोविड वार्डामध्ये आग लागली. दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला दुर्घटनेत ६७ जण जखमी झाले आहेत. नसीरिया या इराकच्या दक्षिणेकडील शहरात ही घटना घडली.…

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली  भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज  निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे या दिग्गजाची प्राणज्योत मालवली आहे. यशपाल यांनी भारतीय संघाला पहिलावहिला विश्वचषक जिंकून देण्यात…

कबचौ उमविचे कुलसचिव भादलीकरांनी राजीनामा द्यावा- कृती समिती

जळगाव, प्रतिनिधी  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवापुस्तिकेची संबंधित कर्मचार्‍यांची पूर्व परवानगी न घेता, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.आर. भादलीकर यांनी लेखी स्वरुपात…

भोसरी वादग्रस्त भूखंड प्रकरणी गिरीश चौधरी यांना १५ जुलै पर्यंत ईडीची कोठडी

मुंबई पुणे येथील भोसरी  वादग्रस्त भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पीएमएलए कोर्टाने तीन दिवसांची म्हणजे १५ जुलैपर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची कोठडी सुनावली आहे.…

पोलीस कॉलनीत एका २७ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी   जळगाव  शहरातील पोलीस कॉलनी येथे  एका २७ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नजमा बी जुबेर खाटीख (वय २७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत…

टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांना 80% टोल माफ करा – शिशिर जावळे

भुसावळ, प्रतिनिधी  धुळे, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्यातील तरसोद ते भुसावळ  राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सदर तरसोद ते भुसावळ…

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

मुंबई  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज, सोमवारी सोन्याच्या किंमतीत  मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरी वाल्या सोन्यात आज ११६ रुपयांच्या घसरणीसोबत उघडले आहे. जसा दिवस पुढे जात आहे, तशी सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे.…

तापी नदीवरील हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडले

जळगाव प्रतिनिधी  सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात ४५८०३ क्युसेक पाणी…

नाथाभाऊंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी  ज्येष्ठ नेते तथा  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणारी कारवाई ही आकसातून करण्यात येत असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह…

जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. १ च्या सभापतीपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड

जळगाव, प्रतिनिधी  जळगाव  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ साठी यांचा सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बिनविरोध निवड केल्याची घोषणा केली. यावेळी  अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड…

चाळीसगाव येथील सांगवी शिवारात अवैध विदेशी मद्य साठ्यावर छापा ; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव  प्रतिनिधी  चाळीसगाव  तालुक्यातील सांगवी शिवारात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला असून रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात…

शहरातील खोटेनगर खुनाप्रकरणी चार जणांवर गुन्हा; एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी शहरातील दारू पित असतांना जुन्या वादातून खोटे नगरात २२ वर्षीय तरूणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून तालुका पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल…

एटीएसची मोठी कारवाई, ‘प्रेशर कुकर’ बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक

लखनऊ, वृत्तसंस्था  घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच एटीएसने लखनऊचा काकोरी परिसराला सील ठोकले आहे. एटीएसला घराच्या आत लावलेल्या प्रेशर कुकर बॉम्बची माहिती मिळाली असल्याने बॉम्ब पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. याची कोणतीही…

शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण खात्याचे पालकांच्या मतांचे सर्व्हेक्षण सुरु

जळगाव, प्रतिनिधी  शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने पालकांच्या मतांचे सर्व्हेक्षण  सुरु केले आहे. कोरोना महामारीच्या गंभीर संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. पण आता सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे.…

खडसे सीडी कधी बाहेर काढतात, मी त्याचीच वाट पाहतोय- राज ठाकरे

पुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात राज यांच्या हस्ते मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. राज यांनी…

सेन्सेक्सच्या टॉप -6 कंपन्यांची मार्केट कॅप घसरली

नवी दिल्ली  मागील  आठवड्यात शेअर  बाजारात सतत चढ-उतार झाल्यानंतर सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी  6 कंपन्यांची एकत्रित मार्केटकॅप 92,147.28 कोटी रुपयांनी घसरली आहे. या आठवड्यात टीसीएस  आणि रिलायन्स इंडस्ट्रीज  सर्वात जास्त नुकसान झाले…

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

नांदेड  नांदेड जिल्ह्यात आज सकाळी 8:33 मिनिटांनी  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर…

उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदें यांच्यात झाली गुप्त बैठक

मुंबई मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा खटला लढवणारे राज्याचे विशेष सरकारी वकील  उज्ज्वल निकम  यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत  प्रवेश करावा, अशी तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावात…

शिवाजीनगर हुडको भागात घराच्या हिस्स्याच्या वादातून तीन जणांना बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी  शिवाजी नगर हुडको भागात  वडीलाेपार्जित घराच्या हिस्स्याच्या  वादातून एकाला दोन मुलांसह त्यांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समशोद्दीन…

..या सिंपल स्टेप्स वापरून WhatsApp Call दरम्यान वाचवा जास्तीत जास्त डेटा

मुंबई  आजच्या आधुनिक युगात   WhatsApp या अॅपलिकेशनचा उपयोग सर्वाधिक करण्यात येत आहे. मॅसेज करण्यापासून व्हिडिओ कॉलपर्यंतचे सगळे फिचर्स या अॅपमध्ये उपलब्ध आहेत. यूजर वाढवण्यासाठी WhatsApp कंपनी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येताना दिसते.…

बीडमध्ये मुंडे समर्थकांची नाराजी; भाजपच्या १४ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

बीड बीडच्या खासदार प्रीतम मुंडे  यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप  कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरूच आहे. एकाच दिवसात २५  जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे…

अभाविपचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जळगाव  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे तारुण्य, उत्साह, शौर्य, आंदोलन, संवाद, प्रवास, पूर्व व पूर्ण नियोजन यांची सांगड घालत युवकांमध्ये राष्ट्र भक्तीचा भाव जागृत करणारी एक दंडशक्ती म्हणुन शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात…

ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

पाचोरा प्रतिनिधी  आज नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. अस्मीता पाटील या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या. यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला…

केंद्रातील ४३ टक्के मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल

नवी दिल्ली   केंद्रीय मंत्र्यांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या संबंधात एका स्वयंसेवी संस्थेने या मंत्र्यांची एक कुंडली सादर केली आहे. केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता ७८ झाली आहे. मात्र, यापैकी तब्बल ४३ टक्के अर्थात ३३…

मुक्ताईनगर कॉलनीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी  जळगाव शहरातील मुक्ताईनगर कॉलनीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला असून, याप्रकरणी  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मुक्ताईनगर कॉलनी भागात १६ वर्षीय…

इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने काढली सायकल रॅली

जळगाव प्रतिनिधी  आज काँग्रेस पक्षाने शहरात इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात जनमताचा दबाव मोदी सरकारच्या विरोधात वाढावा म्हणून सायकल रॅलीचे आयोजन केले होते . पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडवून सामान्यांनादेखील आर्थिक संकटात मोदी सरकारने…

12 जुलैपासून मिळणार स्वस्त सोने, सरकार देईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली जर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक  करायची असेल तर सोमवारपासून सुवर्णसंधी आहे. 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरीजची विक्री सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपासून चालेल.…

जळगावातील महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये साहित्य खरेदीची चौकशी

जळगाव प्रतिनिधी  महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये  मानव विकास कार्यक्रमांतर्गत कापडी पिशवी युनिटमध्ये खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी सुरु झाली असून या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.…

चोपडा शहरातील पुलावरील पिण्याच्या पाण्याच्या पाईपला गळती

चोपडा, (प्रतिनिधि मिलिंद डी सोनवणे) चोपडा शहरातील पाटील गढ़ी,मल्हारपुरा आणि सर्व यावल रोड वरील कॉलनी वाशियांचा बाजारासाठी व शहरात येण्यासाठी रत्नावती नदीवरील जो पुल आहे त्यावरील नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची  मुख्य पाईप लाईन आहे,  ती…

चोपडा येथील बी. फार्मसी महाविद्यालयात वर्ष ग्रंथ 2021 चे प्रकाशन संपन्न

चोपडा (प्रतिनिधि) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित एन. बी. ए मानांकन प्राप्त रौप्यमहोत्सवी श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथील "वर्षग्रंथ- 2021" या वार्षिक मासिकाचे प्रकाशन जळगाव जिल्ह्याचे…

देशात इंधन दरवाढीचे सत्र सुरूच, सर्वसामान्य हैराण; मुंबईत पेट्रोल 106 पार

मुंबई  इंधन दरवाढीचं सत्र देशात  सुरु असून आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल आज 35 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी महागले  आहे. राजधानी…

जळगाव जिल्ह्यात आज 07 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 07 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 33 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर- 02 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -01 ,…

जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे; भारतीय बौद्ध महासभेची मागणी

चाळीसगाव, प्रतिनिधी  बुद्धगया येथील जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील बौध्द बांधवांच्या वतीने भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय…

अल्पवयीन प्रियकरानेच पाजले प्रेयसी व तिच्या मुलांना विष; प्रियकरावर गुन्हा दाखल

मलकापुर, प्रतिनिधी  चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यान दोन जणांचा मृत्यु झाल्याने मोताळा तालुक्यातील टेंभी गाव हादरले होते. दि 4 जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील  वृषाली समाधान तायडे (वय 30) अनुभव समाधान तायडे (वय 6) यांचा विष…