जळगाव जिल्ह्यात आज 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 05 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे .

जळगाव शहर- 00 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -00 , भडगाव -00 , धरणगाव -00 , यावल 00 , एरंडोल 00 , जामनेर -00, रावेर 00 , पारोळा -00 , चाळीसगाव -04 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 05 बाधित रूग्ण आढळले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.