जळगाव जिल्ह्यात आज 07 कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 07 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 33 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- 02 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ -01 , अमळनेर -00 , चोपडा -00 , पाचोरा -01 , भडगाव -00 , धरणगाव -00 , यावल 00 , एरंडोल 00, जामनेर -02, रावेर 00 , पारोळा -00 , चाळीसगाव -01 , मुक्ताईनगर- 00 , बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 07 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.