Sunday, June 26, 2022
Home Tags Jalgaon news

Tag: jalgaon news

पैसे तिप्पट करण्याचे आमिष; चालकाला २ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चालकाला पैसे तिप्पट करण्याचे आमिष देवून २ लाखात फसवल्याची घटना उघडकीस आलीय. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला...

पादचाऱ्या विद्यार्थ्यांचा धूमस्टाईल ने लांबविला मोबाई

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ; शहरातील गणेश कॉलनीतील खॉजामियॉ चौकाजवळ पायी जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातातील अज्ञात तीन जणांनी दुचाकी घेऊन लांबविल्याची घटना सोमवारी ७ मार्च रोजी...

३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शहरातील नाथवाडी येथील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली...

तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ;शहरातील तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील धामणगाव येथील २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. या...

स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष; तरुणाची १४ लाखांत फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तरुणाची टिव्ही, फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात देण्याच्या नावाखाली तब्बल १४ लाख रूपयाच फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी...

जीवे मारण्याची धमकी देत आईवर चाकू हल्ला; मुलावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे घरगुती भांडणातून मुलाने आईला चाकू मारुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात...

महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांवर ग्राहकाचा हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांना डोक्यात टिकाव घालून हल्ला करण्याचा प्रयत्न ग्राहकाने केल्याने गुन्हा दाखल...

मोलकरणीवर अत्याचार करणाऱ्या वकिलाविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरात  घरात काम करणार्‍या एका मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश...

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील सुप्रीम कॉलनी भागातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात...

तरुणीला जिवे ठार मारण्याची धमकी; तरूणावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील नायगाव येथे एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवुन तरूणीस लग्न करण्यासाठी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन विनयभंग करणाऱ्या जळगावच्या तरूणावर तरुणीच्या...

अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या २ दुकानांवर छापा; मुद्देमाल जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सिंधी कॉलनीमधील राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली येथे अवैधरित्या गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर सहाय्यक पोलीस अधिक्षक...

हातचालखीने ATM कार्ड बदलवून प्रौढाची ३३ हजारात फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रौढाला एटीएम मधून पैसे काढून देण्याचा बहाणाकरून एकाने एटीएम कार्ड बदली करून परस्पर ३३ हजार रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार कोर्ट...

पैसे आणि सोन्याच्या चैनसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील विवाहितेला माहेरहून सोन्याची चैन आणि पाच लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस...

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरुणाचा मृत्यू तर दुसरा जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तरुणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात होवून जागीच मृत्यू झाला तर चुलत भाऊ जखमी झाल्याची घटना आज पळासखेडा ते विटनेर दरम्यान येथे...

विवाहितेचा १० लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  नशिराबाद येथील माहेरवासी  विवाहितेचा कार घेण्यासाठी १० लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह चौघांवर नशिराबाद...

जुगार अड्ड्यावर छापा; २८ हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील पिंप्राळा भागात असलेल्या  सोमानी मार्केटमधील जुगार अड्ड्यावर रामानंद नगर पोलीसांनी रात्री छापा टाकून सुमारे २८ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल...

फ्रॅन्चाईसीच्या नावाखाली ५ लाखात फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतांना दिसत आहेत.  कंपनीची फ्रॅन्चाईसी देण्याच्या नावाखाली पोराळा येथील एकाची  ५ लाख रूपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस...

जळगाव जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 02 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -02,...

दिलासादायक.. आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर आलीय. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर...

महिलेची ८० हजारात फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील खंडेराव नगरमध्ये  राहणाऱ्या गृहिणीकडून पैसे घेवून देखील किचन ट्रॉलीचे काम न करता कामगाराने ८० हजार रूपये घेवून फसवणूक केल्याची...

नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिरसोली प्र.न. येथील बसस्थानकाजवळ पुनमचंद श्रावण बारी(वय ४०)...

जळगाव जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 09 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव...

ईद- ए- मिलाद घरी राहूनच साजरी करावी!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद- ए-...

बैलगाडी विहिरीत पडून बैलासह शेतमजूराचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बामणोद  येथे  एका शेतमजूराचा आणि बैलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी शेतात कामानिमित्त गेल्यानंतर, शेतमजूर बैलगाडीसह...

काकाचा खून केलेल्या फरार संशयीत पुतण्यास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी  शहरातील आंबेडकर नगर भागातील काकाचा खून करुन फरार झालेल्या संशयीत पुतण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे....

११ बैलांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक; दोन जणांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एमआयडीसी पोलीसांनी नशिराबाद ते औरंगाबाद रोडवरील उमाळा फाट्याजवळील बसस्थानकाजवळून ट्रकमध्ये बेकायदेशीररित्या ११ बैलांना निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारे ट्रक मालक व चालक...

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील विवाहितेचा वाहन घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रूपये आणण्यासाठी  छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि. ७ ऑक्टोबर रोजी ऑक्सिजनचे पीएसए जनरेशन प्लांटचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता...

तरुणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शनीपेठ भागातील  दिनकर नगरातील मोहन टॉकीज जवळ वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी...

आझाद नगर दंगलीप्रकरणी २९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल तर ६...

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव  शहरातील खंडेरावनगर भागात असलेल्या आझाद नगरात मुलीची छेड काढल्याच्या वादातून शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी होऊन...

गोवंशाची अवैध वाहतूक करणार्‍यांवर कारवाई; १९ गुरांची सुटका

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील बोरअजंटी येथे ग्रामीण पोलिसांना शनिवारी सकाळी वैजापूर गावाकडून एक पिकअप वाहन संशयास्पद अवस्थेत दिसले. या वाहनाची थांबवून तपासणी केली असता...

गिरणा धरणाची शंभरी; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज दि. ३० रोजी गिरणा धरण सकाळी पाच वाजेपर्यंत ९९.०२ टक्के भरले आहे.  वरुन येणाऱ्या पुराच्या पाण्याची आवक पाहता लवकरच (साधारणतः...

जळगाव जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित...

उपमहापौर गोळीबार प्रकरण; सहावा संशयित अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर शुल्लक कारणावरून गोळीबार करणाऱ्या सहाव्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार...

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील एका भागात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार ऑनलाइन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 4 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता लोकशाही दिन ऑनलाइन होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी...

तरूणाची गळफास घेत आत्महत्या; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील सम्राट कॉलनी भागात लक्ष्मण अशोक जाधव (वय २७) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २७...

लग्नाचे आमिष देत तरूणीवर पाच वर्ष बलात्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका भागात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष देत एकाने सलग ५ वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना...

नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विकासात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्याची योजना केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार...

महापौर जयश्री महाजन यांच्या प्रयत्नाने मेहरुण परिसरात ‘एलईडी’ लाईट उभारणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील मेहरुण परिसरात प्रभाग क्र. 15 मध्ये महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी  ‘एलईडी’ लाईट उभारणी करण्यात आली. त्यामुळे...

तिकीट तपासणी अधिकारी भासवून प्रवाशांकडून हजारो रुपयांची वसुली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   अमळनेर रेल्वे स्थानकावर सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी  अहमदाबाद हावडा नवजीवन एक्सप्रेसमध्ये एका इसमाने  तिकीट अधिकाऱ्याची वेशभूषा परिधान करून प्रवाशांना भीती...

तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील सिद्धार्थ नगरामध्ये तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस...

चहा विक्री करणाऱ्या महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एमआयडीसी भागात चहाची विक्री करणाऱ्या ४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर...

९० वर्षीय वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंप्राळा हुडको या भागात राहणारे ९० वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस...

पैशांसाठी विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   व्यापार करण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणण्यासाठी नशिराबाद येथील माहेरवासी विवाहितेचा  शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी  विवाहितेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात...

कांचननगर गोळीबार प्रकरणी तिघे अटकेत (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी झालेल्या खूनाच्या घटनेचा आजच्या गोळीबाराच्या घटनेशी संबंध...

मंदिरातून तांब्याची छत्री लंपास; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कुसुंबा शिवारात असलेल्या एका शेतातून बोबडे बॉ महाराज यांच्या समाधीच्या मंदिरातील दगडी सिलावर लावलेली ३० हजार रूपये किंमतीची तांब्याची छत्री अज्ञात...

बगीच्यातील विहीरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान, मेहरूण बगीच्यातील विहिरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यावर ...

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित तर एकाची कोरोनावर मात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 01  कोरोना बाधित रुग्ण आढळून आलाय. तर एकाने कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00,...

केळी विक्रेत्याला मारहाण; तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बेंडाळे चौक येथे केळी घेण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाकडून केळी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस...

विसर्जनावेळी ६ फुटाची गणेशमूर्ती आढळली; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील मेहरूण तलावावर विसर्जनाच्या दिवशी सहा फुटाची गणेशमूर्ती आढळून आलीय. शासनाच्या नियमापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असल्याने याप्रकरणी मित्रमंडळाच्या तरूणाविरोधात एमआयडीसी...

जळगावातून हद्दपार असलेल्या आरोपीला राहत्या घरातून अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विशाल अहिरे या आरोपीला  जळगाव प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये गणेशोत्सवात हद्दपार करण्यात आले होते, मात्र त्याला  एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथील राहत्या...

विवाहितेला मारहाण करत विनयभंग; आठ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका भागात...

पैशांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील विवाहितेचा  प्लॉट घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी  छळ केल्याने पतीसह सासू आणि दीर यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण...

घरफोडीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   शहरातील तांबापुरा भागात काल घरफोडीचा गुन्हा घडला होता. त्या गुन्ह्यात सरफराज खान पठाण यांच्या घरातील 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय...

जळगाव जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 01 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 2 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव...

हार्डवेअर दुकान फोडून ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील नेरी नाकानजीक असलेल्या अशोक हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची  उघडकीस आली आहे....

जळगावात सलग दुसऱ्या दिवशी खून; डोके ठेचून केली हत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी, खून, चोरीच्या घटना वाढतच आहेत. कालच शहरातील निमखेडी रोड परिसरातील खुनाची घटना ताजी असतांनाच आज...

घरासमोर उभी दुचाकी चोरट्यांनी केली लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकवीरा येथून एकाची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे....

बंद घर फोडून ६३ हजाराचे दागिने लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील परकोट मोहल्ला भागात अज्ञात व्यक्तींनी खिडकीतून बंद घरात प्रवेश करत सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचा सोन्याचे...

महिलांच्या फोटोत अश्लिलता निर्माण करून तरुणाला पैशांची मागणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील एका तरुणाच्या पत्नी व आईच्या फेसबुकवरील फोटोत एका विकृताने फेरबदल करुन त्यात अश्लिलता निर्माण केली. ते फोटो एका वेबसाईटवर अपलोड...

मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पांडे चौक आणि रिंग रोड परिसरात पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या तिघांपैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे...

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पोलीस पतीला अटक; ४ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रामेश्वर कॉलनी येथील २३ वर्षीय विवाहितेने पोलीस पतीकडून हुंड्यामुळे वारंवार होत असलेल्या छळाला  कंटाळून गुरूवारी ९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास...

जळगाव विमानतळावर पार पडला विमान अपहरण प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सराव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नागर विमानतळ सुरक्षा ब्युरो (Bureau of Cvil Aviation Security),   नागर विमानतळ, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार विमान अपहरण उपहास सराव...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची...

जळगावात 21 सप्टेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालयात 21 सप्टेंबर, 2021...

मध्यरात्री कोंबींग ऑपरेशन करतांना संशयित तरुण ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात मध्यरात्री कोंबीग ऑपरेशन करत असतांना मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाला मेहरुण परिसरात एक संशयीत तरुण आढळला....

जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1)...

दोन रिक्षांचे चाके लंपास करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    जळगाव  शहरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर उभ्या दोन रिक्षाचे लोखंडी डिक्ससह चाके लांबवल्याची घटना सोमवारी ६ सप्टेंबर रोजी समोर आला होता....